नमस्कार,
मित्रानो स्वागत
आहे आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व माहिती दायक नवीन पोस्ट मध्ये, जसे कि आपल्या
सर्वाना माहित आहे कि वातावरणात किंवा पावसाळ्यात आपल्याला viral आजार होऊ लागतात, या कारणाने
आपल्ये सर्व घरामध्ये आजाराचे वातावरण झालेले असते तर अश्या वेळेत आपण दवाखान्यात
जातो. परंतु दवाख्यान्याच खर्च तर खुप जास्त होतो,
तर मग आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कि आपण viral किंवा infection मुळे झालेला खोकला आपण कश्या प्रकारे घरच्या घरी बारा करू शकतो
मित्रानो खरं सांगायचं
झाल तर हे उपाय इतके असरदार आहे कि यायचा वापर केल्या नंतर तुमी आश्चर्य चकित
व्हाल
आणि हे उपाय खुप सोपे आहे या साठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात राहतात तर जाणून घेवू याचा उपयोग कसा करण्याचा
कृती :-
सर्व प्रथम आपल्याला एक चमचा (वय १८+ असेल तर) ओवा हे गॅस वर थोडे भाजून घ्यायचे आहे
त्या नंतर आता खाऊ च्या
पानावर आता हे भाजून झालेले ओवा त्या पानावर टाकायचा आहे
व त्या सोबत खडीसाखर पण टाकून घ्याची आहे .आता हे पण आपल्याला हळू हळू खायचा आहे जैने करून हे पानांचे सर्व रस आपल्या घस्यात पूर्ण इन्फेकशन दूर करून टाकील
आहे ना अतिशय सोपा उपाय तर मग लगेच करून पहा आणि अप्लाय सर्व मित्र परिवाराला शेर करायला विसरू नका ,
भेटू पुढील पोस्ट मध्ये,
टिप्पणी पोस्ट करा