केस गळती वर करा हे उपाय 100% फरक पडणार। Hair Fall Treatment at Home

 

तर मित्रांनो आता तूम्हाला पण जानवत आहे की तूम्हचे डोक्यावरील केस दाट केस हे हळूहळू कमी होत चालले आहेत,‍ आता तर वेळ आशी आली आहे की तूमची टक्क्ल पडायला लागलेली आहे, तर आताच सावधान व्हा आणि आपल्या या पोस्टला काळजी पूर्वक वाचा ज्यात तूम्हाला केस गळती वर निसते कारणनच नाही तर त्याचा 100% उपाय सूधा सांगणार आहोत, हे उपाय केल्यानंतर तूमचे केस हे गळणे 100% थांबतील

hair fall treatment

तर चलातर जानून घेऊ केस गळतीचे उपाय व त्याचे कारण काय आहेत ?

तर केस गळणे हे एक कॉमन झाले आहे आणि खूप सारे लोक या गोष्टी मूळे खूप तणावात रहात आहेत व केस गळती थांबवण्यासाठी विविध प्रकारांचे उपाय करून थकता पण समाधान काय होत नाही याचे कारण असे असते की आपण मूळ गोष्टी चे समाधान करत नाही पहील्यादा आपल्याला हे पाहीले पाहीजेत की केस कोणत्या कारणाने गळत आहेत,

आता आपल्या कॉमन प्रश्न व आपण सर्वाना हेच विचारतो की,

  •                केस गळती कमी होण्यासाठी काय करावे?
  •          केस दाट होण्यासाठी काय खावे ?
  •                केस गळती थांबवण्यासाठी घरगूती उपाय ?
  •                केस गळती कशी थांबेल ?

 

केस का गळतात ?

  • केस गळण्याचे मूख्य कारण आपण या गोष्टी वरून जानून घेऊ शकतो
  •  हार्मोनल अडथळे असू शकतात
  • थायरॉईड ग्रंथी अक्रियाशील असल्यामुळे कमी थायरॉईड उत्पादन होते ज्यामुळे टाळूचे केस गळतात आणि केस पातळ होतात
  • आनुवंशिकता आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनमधील बदल


या वेतेरीक्त काही लोक केसांना चांगला ग्लो येण्यासाठी कींवा केसांची चांगली वाड व्हावी या साठी शैंपू कीवा सूगंधी तेला चा वापर ही करतात त्यात असणारे केमिकल्स ने आपल्या केसाचे मूळ हे कमजोर होते व केस लवकर पांढरे व गळणे चालू होतात,

आता हे तर झाले केस गळती बाबत आता जानू की आपण केस गळूनेय या साठी केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय

 

या साठी तूम्हाला

1.     आवळा,

2.     शिकेकाई 

3.     आणि रीठा

या तिन्ही पावडर ला सम प्रमाणात घेऊन रात्री एक ग्लास पाण्या मध्ये रात्रभर भीजत ठेवायचा आहे आणि सकाळी हे पाण्याचा वापर आपल्याला डोके धूण्यासाठी याचा वापर करायचा आहे याचा असा वापर केल्याने तूमच्या केस गळतीची समस्या लगेच बंद होईल तूम्हाला जर वाटत आसेल की तूमचे केस हे आतीशय मजबूत व तंदरूस्त रहावे तर तूम्हाला शूध्द तूपाने केसांच्या मूळावर मालीश करायचा आहे

असे केल्याने तूमच्या केसाच्या मूळांना पोषण मिळते व केस मजबून होऊ लागते त्या मूळे आपले केस गळणे हे 100% थंबते.

तर हे उपाय नक्की करून पहा व आपल्या परीवारातील सर्व सद्याना शेयर करा ज्याने त्याना ही याचा उपयोग होईल. आणि आपल्या पेज ला अशा नव नवीन आयूर्वेदीक नूसखे साठी नक्की फॉल्लो कराण्

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने