Remedies For Tooth Decay तुमच्या दातामध्ये कशाही प्रकारची कॅविटी झालेली असेल दाताला कीड लागलेली असेल दात प्रचंड दुखत असेल तर सांगितलेल्या पद्धतीने कोरफडीचा फक्त एक वेळेस वापर करा तुमचं दात दुखायचं पूर्णपणे थांबून जाईल आणि दाताला अगदी रुट पर्यंत गेलेली जी कीड आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर शरीरावर येणाऱ्या ज्या चामखेळी असतात, साधारणतः 30 वर्षाच्या वयाच्या नंतर शरीरावर विशेषतः मानेवर चामखीळ यायला सुरुवात होतात विशेषतः महिला भगिनींच्या मानेवर जास्त प्रमाणामध्ये या असतात तर या चामखेळी मानवी शरीरात त्याच्या त्वचेमध्ये असणारा जो एचपीव्ही व्हायरस असतो पॅपिलोमा व्हायरस असतो त्या व्हायरसमुळे होत असतात आणि आपण मग त्यावर विविध प्रकारच्या क्रीम लावतो काही जण त्याला पोळवतात काही जण तोडून काढतात परंतु त्या ठिकाणी परत अशा प्रकारच्या चामखेळी ह्या येत राहतात, अशा प्रकारच्या या चामखेळी पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे या चामखेळीत एकदा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या या चामखेळी पुन्हा येणार नाही त्या चामखेळी जागेवर दबून जातील त्या ठिकाणी असणाऱ्या मानवी त्वचा मधला जो ह्युमन पॅपिलेमा व्हायरस आहे तो पूर्णपणे मरून जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी येणारी चामखीळ ही पूर्णपणेबंद होऊन जाईल,
कोरफड किंवा एलोवेरा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची गुणधर्म असणारी वनस्पती आहे याचा अनेक प्रकारचा आयुर्वेदिक वापर तुम्हाला माहिती असेल आयुर्वेदामध्ये ही अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारी वनस्पती आहे याचा जेल जो असतो तो सौंदर्य प्रसाधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो या वनस्पतीचा जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वापर केला तर चामखीळ आणि दाताच्या दुखण्यासाठी तुम्हाला पुन्हा दवाखान्यामध्ये जायची गरज
पडणार नाही इतका प्रभावी याचा वापर आहे तर वापर सांगितलेल्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला 100% फरक पडेल आता जी ही एलोवेरा आहे या एलोवेराच्या जेल पेक्षाही या एलोवेराचा जो चिक असतो तो या एलोवेराच्या जेल पेक्षा 20 पट आयुर्वेदिक गुणधर्माने श्रेष्ठ असतो आता या एलोवेराचा जेल आणि चिक हा वेगवेगळा असतो एलोवेराचा जेल हा आपण त्याचं पान कापून त्याच्यामध्ये मध्ये निघणारा काढत असतो आणि चिक जो आहे तो आपल्याला बाहेर पानाला आपण काय थोडीशी इजा केली का त्याच्यातून निघतो पिवळ्या रंगाचा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ झालेली आहे विशेषतः
मानवीवर वगैरे कुठेही चामखीळ असेल आणि कितीही जुनी असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय कुठल्याही धातूच्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा नाही म्हणजे चाकूचा वापर करायचा नाही तारेचा वापर करायचा नाही या एलोवेरा जेलच्या पानावर आपल्याला काडीनं त्याच्यावर थोडेसे टोचायचं आहे त्याला थोडीशी इजा करायची आहे त्या जागेवरून तुम्हाला पिवळी प्रकारचा जो त्या एलोवेराचा चिक आहे तो निघेल या एलोवेराच्या चिकामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल कसल्याही प्रकारचा व्हायरस मारण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणून हा
अत्यंत गुणकारी, हा पिवळा चिक ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ झालेली आहे त्याच्यावर चांगल्या रीतीने लावायचा आहे आणि त्याला चांगल्या रीतीने सुकू द्यायचं आहे त्या ठिकाणी असणारा जो एचपीव्ही व्हायरस आहे ह्युमन पॅपिलोमा जो व्हायरस आहे चामखीळी मधला तो पूर्णपणे याने मरून जाईल साधारणतः तीन ते चार वेळेस तुम्ही हे लावायचं आहे दिवसातून एक वेळा लावायचं आहे तीन चार दिवस तुम्ही हे लावलं की चामखीळ जी आहे ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे दबून जाते जास्त लांबट असेल तर ती गळूनही
पडेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी परत चामखीळ त्या ठिकाणी येणार नाही आता दातामध्ये कॅविटी असेल दाताचं दुखणं हे प्रचंड वेदनादायी असतं दातांना जर तुमच्या वेदना होत असतील कॅविटी असेल अगदी रूट पर्यंत ती कीड गेलेली असेल तर काय करायचं याच पद्धतीने काडीनं लाकडाच्या काडीने थोडीशी पानाला इजा करायची त्या ठिकाणी पिवळा चिक निघतो तर हा चिक काय करायचं आपण कापसावर घेऊन चांगल्या रीतीने कापसाचा एक बोळा तयार करायचा आहे आणि हा बोळा ज्या ठिकाणी तुमचा दात दुखतोय दाताला कॅविटी झाली आहे दाताला खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे या चिकामध्ये असणारे जे
अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल गुणधर्म आहेत ती दातामध्ये लागलेली जी बॅक्टेरियल किंवा व्हायरल कीड आहे ती पूर्णपणे मारतात अगदी रूट पर्यंत जाऊन त्या ठिकाणची कीड मारण्याचं काम हातची करतो त्या ठिकाणी बोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला थुंकी जी आहे ती बाहेर थुकायची आहे त्यामुळे काय होईल दातामधली जी कीड कीड आहे ती पूर्णपणे बाहेर पडून जाईल दुखणारा दात एक वेळेस उपाय केला तरी पूर्णपणे थांबतो आणि पूर्णपणे कीड मारण्यासाठी तीन दिवस तुम्ही हा उपाय करा आणि चिक तुम्ही एकदा कापसाच्या बोळ्यावर ठेवून तो वाळवून पण ठेवू शकता म्हणजे कापसाचा बोळा तुम्ही
ठेवून वाळवून पण ठेवू शकता आणि तो कापूस तंत्र त्याच्यानंतर प्रो पण शकता अशा रीतीने तीन दिवस तुम्ही हा उपाय करा दातामध्ये लागलेली कीड पूर्णपणे निघून जाईल एलोवेराचा हा जबरदस्त उपाय तुम्हाला याच्या आधी कधीही कुणी सांगितलेला नसेल अत्यंत महत्त्वाचा आणि गुणकारी पारंपारिक आयुर्वेदिक उपाय आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा तुम्हाला फरक पडला तर ज्यांनाही गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा कारण आयुर्वेदानं जे दुखणं असतं ते पूर्णपणे बरं होतं कायमचं बरं होतं आणि फुकटामध्ये बरं होतं
टिप्पणी पोस्ट करा