फक्त 3 दिवसात करा कॅलेस्ट्राल ला गायब या साध्या उपायाने | home remedies for cholesterol control in marathi

 Home Remedies For Cholesterol Control In Marathi

नमस्कार मित्रांनो,

स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती. ज्यामध्ये आपण (Home Remedies For Cholesterol Control In Marathi) नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो तर आज आपण पाहणार आहोत आपल्या शरीरात   वाढलेली उष्णता, आणि कॉलेस्ट्रॉल, याच्या वर घरगुती उपाय द्वारे कसे बरे करता येते ते पण झट पट.

त्या साठी तुम्हाला खालील उपाय संगितल्या प्रमाणे त्यांचे सेवन करावे त्या साठी काळजी पूर्वक हे सर्व माहिती वाचा.

आहे आपल्या घरामधला सहजरित्या उपलब्ध होणारा एक पदार्थ एक चमचा सांगितलेल्या पद्धतीने वापरा शरीरामध्ये वाढलेले कसलेही प्रकारचं कोलेस्ट्रॉल असेल तर ते पूर्णपणे नॉर्मल होईल आता कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण महत्वाचं मी सांगतो आता अनेक लक्षण आहेत परंतु आपल्या सहजरित्या लक्षात येणारा जे लक्षण आहे ते असं आहे ती 

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण ?

चालताना थोडं जरी चाललं तरी आपल्याला दम लागतो किंवा छातीमध्ये अचानक धडधड होतं जीव घाबरल्यासारखा होतो प्रचंड छातीमध्ये धडधड होतं जर तुम्हाला असं होत असेल किंवा प्रचंड घाम येत असेल तर ते तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे.

जर तुम्हाला असा त्रास असेल किंवा उष्णतेचा तुम्हाला प्रचंड त्रास असेल खूप घाण येत असेल हाता पायाची आग होत असेल आता पायाला घाम येत असेल किंवा अंडर आर्मीच्या खाली म्हणजे काखेमध्ये तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर सांगितलेला उपाय फक्त तीन दिवस करा उष्णतेसाठी आणि कोलेस्ट्रॉल साठी हा उपाय तुम्ही सात दिवस करा आणि त्यानंतर कुठेही जाऊन तुम्ही चेक करा तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल तुम्हाला पूर्णपणे नॉर्मल झालेलं दिसेल छातीमध्ये जळजळ करणं अचानक घाबरल्यासारखं होणार पूर्णपणे नॉर्मल झालेला दिसेल त्याच बरोबर उष्णतेचे सर्व त्रास मग लघवीमध्ये जळजळ करून असेल, डोळ्याची आग होणे असेल, किंवा पोटामध्ये आग होणे असेल, त्याचबरोबर आम्लपित्ताचा त्रास, आणि पित्ताचा त्रास, हे पूर्णपणे नष्ट करणारा हा उपाय आहे.

 आणि सहजरीत्या करता येतो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना करता येतो यासाठी आपल्या घरामधला जो घटक आपल्याला लागणार

उपाय साठी लागणारे साहित्य :-

१. धने ( एक चमचा)

 आहे ते एक चमच धने लागणार आहेत

धने चा आयुर्वेदात उपयोग केल्याने काय फायदा होतो ?

धने हे आयुर्वेदामधला सर्वात शीत घटक आहे पोटामधला वायू नष्ट करणार आहे भूकवर्धक आहे त्याचबरोबर मनबद्ध करणार आहे हृदयाला सर्वात जास्त उपकारक असणारा हा घटक आहे शरीरामधलं कोलेस्ट्रॉल नष्ट करणारा आणि शरीरामधला रक्त प्रवाह सुरळीत करणारा हा घटक आहे दहा नाशक आहे आम्लपित्त नाशक आहे म्हणजे ज्याला आपण अँटॅसिड म्हणतो असा हा घटक आहे तर एक चमचाभर धनी आपल्याला कुठून घ्यायचे किंवा धन्याची पावडर मिळते ती पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता उष्णतेच्या त्रासासाठी तुम्ही तीन दिवस हा उपाय करून बघा उष्णतेचा त्रास तुम्हाला मुळासकट निघून जाईल पुन्हा होणार नाही.

कृती :- 

 तर एक चमचाभर धने पूड घ्यायचे एक चमचाभर एक ग्लास पाण्यामध्ये त्या धनेपुढीला आपल्याला उकळायला टाकायचा हे धने पूड आपल्याला अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत सतत उकळायचे मंद आचेवर त्या धन्यामधले सर्व आयुर्वेदिक घटक या पाण्यामध्ये म्हणजे या काढ्यामध्ये उतरले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्या त्याला उकळून घ्यायचे अर्धा ग्लास होईपर्यंत त्यानंतर जे मिश्रण आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि ते गरम असतानाच काढा आहे तो गरम गरम असतानाच उकळलेला असतानाच म्हणजे आपण ज्यावेळेस गाळून घेतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचे आणि त्याला पूर्ण गार होईपर्यंत तसंच ठेवायचं.
 म्हणजे कोमट होईपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे लगेच प्यायचं नाही अर्ध लिंबू लगेच पिळायचे परंतु त्याला थंड होईपर्यंत तसंच ठेवायचे आणि सकाळी उपाशीपोटी ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी फक्त तीन दिवस घ्यायचे तीन दिवसानंतर तुम्ही उष्णतेचा त्रास तुम्हाला होता की नाही असं तुम्हाला जाणवेल इतका जबरदस्त हा उपाय उष्णता तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जाईल ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल आहे छातीमध्ये धडधड होतं हाता पायाची आग होते हातापायाला मुंग्या येतात विनाकारण जास्त घाम येतो किंवा आम्ल पित्ताची समस्या अशा व्यक्तींना सलग सात दिवस हा उपाय करायचा तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल त्यानंतर सातव्या दिवशी तुम्ही कुठेही जाऊ शकता पूर्णपणे तुम्हाला नॉर्मल झालेले दिसेल तेही फक्त या साध्या धने उपाय हे आपल्या जवळ असतात अधिक साधे साधे वाटतात परंतु त्याचे रिझल्ट जर आपण पाहिले अगदी आश्चर्यकारक असतात तुम्ही करून बघा तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जाईल आम्लपित्त पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर तुम्हाला असणारी उष्णता ही पूर्णपणे निघून जाईल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा ज्या बी व्यक्तींना गरज आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा.

!! धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने