तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या या Helthwalla.in ऑफिशयल वेबसाईट मध्ये तर आज आपण या मध्ये दात दुखी याचा वर एकदम असरदार व उपयोगी ईलाज या पोस्ट च्या माध्यमातून सांगणार आहोत दात दुखी चा त्रास,
हा आता प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला तर होतच आहे किंवा दाता संबंधी काही तरी आजार पहायला मिळतात आणि हे त्रास इतका त्रास दायक आसतो कि माणसाचे मन हे कोणत्याच कामात लागत नाही हा त्रास जो आहे तो थंडीच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतो कारण हिवाळ्यामुळे थंडीमुळे दात आपला फार दुखतो कधी कधी जर आपला जबडा पण सुजून येतो दात किडलेला असल्यामुळे आपला दात जो आहे तो दुखतो आणि कधी कधी तर दात किडलेला नसला बाहेरून आपल्याला कीड दिसत नाही पण तरीसुद्धा आपला दात जो आहे तो दुखून येतो तरी या दात दुखीच्या समस्यावर आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करता येतो ज्याने एकदाच तुम्ही दाताखाली जर हे धरलं तर पुन्हा तो दात आहे तो दुखत नाही आणि त्याच्यामधली कीड वगैरे जर असेल तर ती सुद्धा मरून जाते आणि दाताची सेन्सिटिव्हिटी सुद्धा कमी होते या उपायाने अतिशय साधा उपाय आहे सर्वांच्या
जवळचा उपाय आहेत त्या आधी आपण जानुण घेऊ कि दात दुखण्याचे कारणे काय ?
1. दातांची काळजी न घेणे
2. ज्यास्त गोड पदार्थ खाने
3. तंबाकु, किंवा पान मसाले खाने
आशा विविध सवई मुळे आपल्याला या आजारांना सामोरे जावावे लागते
उपायासाठी लागणारे साहित्य :-
1. उंबराची पानं
2. कापूरवडी
उपाय कसा करावा :-
आपल्याला उंबराची पानं त्याला औदुंबर म्हणतो आपण त्या उंबराची पानं लागणार आहेत आपल्याला एक पान लागणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लागणार आहे कापूरवडी उंबराच पान आणि कापूरवडी ही दात दुखतुकीच्या आजारावर खूपच गुणकारी असा हा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला एकदाच दुखणाऱ्या दाता खाली धरल्यानंतर सुद्धा तुमचा दात जो आहे तो परत कधीही दुखणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे दाताखाली धरल्याबरोबर दाताची वेदना जी आहे ती तुमची कमी होऊन जाते आणि कीड जी आहे ती पूर्णपणे मरून जाते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक पान उंबराच जे आहे ते आपल्याला उंबराच पान एक पान आणि एक कापुर ची एक वडी जास्त मोठी असेल वडी तर अर्धीच घ्यायची आहे छोटी असेल तर एक वडी घ्यायची आहे या दोन्हीला एकत्र करून आपल्याला कुटायचं आहे आणि कुटुन त्याला एकजीव बनवायचा आहे आणि ते आपल्या दाताखाली एक दम व्यवस्थीत बसेल अशा पद्धतीने हे आपल्याला कुटुन घ्यायचा आहे तर आता आपण कापराची वडी आणि एक उंबराच पान दोन्हीचं मिश्रण बनवलेला आहे तरीही जी गोळी तयार होणार आहे ही गोळी तुमचे जे दाढ दुखते किंवा दात दुखतोय तिथे धरायची आहे आणि लाळ किंवा थुका जो आहे तो पूर्णपणे बाहेर फेकुण द्यायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्या क्षणी तुम्ही हा गोळा जो आहे तो दाताखाली धरणार त्याच क्षणी तुमचा दात जो आहे तो पूर्णपणे दुखायचा बंद होईल आणि कीड वगैरे जे आहे ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल जो लाळ किंवा थुकां बाहेर टाकणार आहे त्याचबरोबर दाता मधले सर्व पूर्ण कीड जे आहे ते पूर्ण कीड निघून जाते तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत दाताची कीड पूर्णपणे घालवणार उपाय घालवणारा उपाय आहे या उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि
नंतर आपल्या दातांची काळजी घेणे अजीबात विसरू नका आता प्रश्न पडला असेल कि नेमके
दातांची काळजी घ्यावी कशी ?
- रोज रात्री झोपण्या आधी आपण ब्रश करावे
- गोड पदार्थ खाल्या नंतर ब्रश करावे
- शक्यतो दात घासण्या साठी ब्रश चा वापर न करता हतानी च दात घासावे ज्याने आपल्या दातांच्या मुळां सुघ्दा मजबूत होतोत
तर आपले उपाय अवडले असेल तर आपल्या मित्रांना व ज्यांणा गरज आहे त्यांना नक्की शेयर करा आणि असेच नवनवीन उपायासाठी आपल्या या website ला telegram वर join करा
टिप्पणी पोस्ट करा