इतका सोप्पा होता DANDRUFF घालवणे | Permanent Dandruff Treatment At Home In Marathi

 Permanent Dandruff Treatment At Home In Marathi 

इतका सोप्पा होता DANDRUFF ( Permanent Dandruff Treatment At Home In Marathi ) घालवणेमित्रांनो असे होणारच नाही, की या सांगितलेल्या उपाय केला आणि तुमचे डँड्रफ कमी झाले नाही.

permanent dandruff treatment at home in marathi

तर स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईटवर ज्यात उपयुक्त आणि नवनवीन आयुर्वेदिक व उपायांची माहिती तर मिळतेच पण Result सुद्धा 100% मिळते.

 स्त्री असो किंवा पुरुष डँड्रफ चा त्रास सर्वांनाच माहित आहे, आणि हे डँड्रफ हे सहसा हिवाळ्यात जास्त झालेले दिसून येतात आपल्याला त्याचे लक्षणे दिसताच आपण घाबरतो आणि विविध प्रकारचे उपाय करण्यास चालू करतो, किंवा शाम्पूच व तेल चे उपयोग करतो परंतु काही काळ आपल्याला डँड्रफ चा प्रॉब्लेम थांबलेला दिसतो, नंतर न ते परत चालू होते आणि महत्त्वाचे म्हणजे लावलेल्या केमिकलचा आपल्याला साईड इफेक्ट सुद्धा दिसायला चालू होतो. मग ते केस गळणे किंवा, केस पांढरे व्हायला चालू होतात व केसाचे विविध आजारांना सुद्धा आपल्याला सामोरे जावे लागते.

 त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे घरगुती नुस्खा, फक्त दोन पदार्थ आणि डँड्रफ पहिल्या दिवशी गायब झालेले दिसून येतील तर त्यासाठी लागणार आहेत

लागणारे साहित्य:-

    1. खोबरेल तेल (कोकोनट ऑइल) 

   २. लिंबू (अर्धा )

फक्त तीन ते चार चमचे खोबरेल तेल आणि अर्धा लिंबू पण हे करायचं कसं तर ते पाहू

कृती :-

  सर्वप्रथम आपल्याला ते तेल थोडसं वाटीमध्ये टाकून गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला लिंबूचा रस म्हणजेच त्यातले बिया काढून ते लिंबूचा रस मिक्स करायचा आहे व एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला केसाच्या मुळाशी व्यवस्थित लावायचा आहे व तसेच ते किमान 30 मिनिट म्हणजेच अर्धा तास आपल्याला डोक्यामध्ये तसाच राहू द्यायचा आहे नंतर न ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो असे केल्याने तुम्हाला लगेचच फरक दिसायला येईल.

केस गळती मुळापासून थांबविण्यासाठी कारा फक्त हा साधा उपाय मग बगा. | hair fall solution home remedies in marathi

 

इतके सोप्पा आहे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग घालने.| Remove Pimples From Face Home Remedies.

फक्त एका उपाय आणि पोटातील उष्णता करा गायब. | Remedies for Disappearing Stomach Heat.

तुमचा कोण आहे लावल्यावर लगेचच 100% त्याचा Result तुम्हाला दिसून येईल असेच तुम्हाला तीन दिवस आठवड्यातून केल्यानंतर न पूर्णपणे तुमचा कमी झालेला दिसून येईल तर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारात, किंवा परिवारात असलेल्या व्यक्तींना हे शेअर करा व अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपयुक्त माहितीसाठी आपल्या या वेबसाईट ला रोज भेट द्या.

!! धन्यवाद !!







Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense