दोन थेंब हे कानामध्ये टाका कानाची कुठलीही समस्या असेल (ear problem solution in marathi) ती पूर्णपणे निघून जाईल
तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक नुस्खा.
आपल्या परिवारात किंवा मित्रा मध्ये जर कोणाला कानासंबंधित काही समस्या असतील तर हे पोस्ट नक्की त्यांना शेअर करा कारण हे इतके असरदार आहे कि ते स्वतः तुम्हाला धन्यवाद देतील.
आपल्या माहिती असावे कि कानाचे किती आजार आहेत ?
१. ओटिटिस इंटरना ( आतील कानाचे संक्रमण )
२ ओटिटिस मीडिया ( मधल्या कानाचे संक्रमण )
या मध्ये जर आपल्याला प्रश्न पडत असेल कि कोणत्या रोगामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते?
शरीरातील पित्त कमी करण्यासाठी करा हे सोपा उपाय
पाचन शक्तीला करा 100X फास्ट
इतके सोप्पा आहे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग घालने.
तर त्यासच उत्तर मेंदुज्वर, गालगुंड, सायटोमेगॅलव्हायरस आणि चिकनपॉक्ससह काही रोगांमुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते किंवा कावीळ ज्यास्त झाल्याच्या कारणामुळे सुद्धा श्रवणशक्ती कमी होऊ शकते
काना संबंधित आजार जसे कि :-
- ऐकून येण्याची समस्या
- असेल कान फुटत असेल
- कानामध्ये पूस झालेला असेल
- कानामध्ये विविध प्रकारच्या आवाज येत असतील तर ते पूर्णपणे निघून जातील कानाच्या सर्व समस्या निघून जातील.
त्या पूर्वी हे जाणून घेऊ कि
कानाचे आजार कश्यामुळे होऊ शकतात?
- कानाचे संक्रमण जे पुन्हा पुन्हा होते
- मधल्या कानात द्रवपदार्थ
- कानाच्या पडद्याला किंवा मधल्या कानाच्या इतर संरचनांना काही कायमचे नुकसान झाल्यास
- अधिक लक्षणीय श्रवणशक्ती कमी होऊ शकते
आता पाहू कि यासाठी काय उपाय करता येतील याच्या आजारावर उपाय म्हणून आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यकता आहे
१. हळद
२. तुरटी पावडर
याच्यामधला जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते आहे हळद एक कपभर पाणी आपल्या उकळत ठेवायचे त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि दुसरा जो घटक आपल्या त्याच्यामध्ये टाकायचा आहे तो पाव चमचा तुरटी पावडर आपल्या टाकायचे तुरटी तुरटी सुद्धा याच्यामध्ये टाकायचे दोन्हीला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचंय उकळून घेतल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर कोमट असताना आपल्याला दोन थेंब हे कानामध्ये टाकायचे कानामधून विविध प्रकारच्या आवाजाने ऐकू येण्याची शक्ती कमी झालेली असणं किंवा कानामधून पू येणं कानाच्या कुठल्याही समस्या त्यांनी पूर्णपणे निघून जातात तुम्ही करून बघा.
उपाय आवडला असेल तर नक्की पेज ला फोल्लोव करा
!! धन्यवाद !!
FAQ :-
1. कानात मळ झाल्यास काय करावे?
मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते. तेल आपण थोडेसे गरम केल्यानंतर कानामध्ये दोन ते तीन थेंब टाकायचे असतात असे केल्याने तुमच्या कानामध्ये जमा झालेला मळ हा हळूहळू नरम होत असतो आणि तो बाहेर निघून
2. कोणते तेल कानांसाठी चांगले आहे?
ऑलिव्ह ऑईल
टिप्पणी पोस्ट करा