केस गळती मुळापासून थांबविण्यासाठी कारा फक्त हा साधा उपाय मग बगा. | hair fall solution home remedies in marathi

 मित्रांनो केस गळणे किंवा केसाचे विविध समस्या यांनी सध्या सर्व ग्रस्त आहेत पण आज आपण पाहणार आहोत की केसावर काय उपचार करावे ज्यांनी केस, दाट, मजबूत, व केसांचे आरोग्य वाढवण्यास मदत होईल.

केस गळती मुळापासून थांबविण्यासाठी कारा फक्त हा साधा उपाय मग बगा. | hair fall solution home remedies in marathi

 तर चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो.

तर हा आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक नुस्खा.  

स्त्री असो वा पुरुष सर्वांना डोक्यावरील केस हे प्रिय असतात आणि अशावेळी केस गळणे चालू होते हे लक्ष्यात येते तेव्हा मानसिक त्रास सुद्धा होतो आणि आपण केस वाचवण्यासाठी विविध तेल, किंवा केमिकल गोळ्यांचे सेवन करतो परंतु Result काहीच येत नाही चला आता सर्वप्रथम जाणून घेऊ की केस का गळतात.

केस गळण्याचे कारण ?

केस गळण्याचे खूप कारण असू शकतात परंतु आपण काही मोजक्या गोष्टी पाहू ज्यांनी जास्त लोक गृहस्थ आहेत त्यातले काही प्रकार खालील दिलेल्या प्रमाणे

. हार्मोनल असंतुलन

२. तणाव पातळी

३. थायरॉईड समस्या

५. केमिकल चा वापर 

6. विविध तेल 

असे बरेच करणे असू शकतात, आता हे जर थांबवायचे असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा याचे रिझल्ट तुम्हाला खूप लवकर आणि 100% याचे रिझल्ट येतील विशेषतः या उपायाने तुम्हाला कसलाही साईड इफेक्ट होणार नाही याचा फक्त तुम्हाला उपयोग होईल व तुमच्या केसांना सुंदरच बनवण्यासाठी खूप उपयोगी पडतील, तर खालील दिलेले उपाय हे तुम्ही जरूर फॉलो करा यासाठी लागणारे साहित्य अगदी तुमच्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतील किंवा कुठल्याही स्टोअर मध्ये सहजरित्या तुम्हाला मिळून जातील. 

 केस गळती थांबविण्या साठी काय करावे ?

सर्वप्रथम तुम्हाला शाम्पू लावणे बंद करावे लागेल, आणि त्या जागी अवळा, शिकेकाई, आणि रिटा यांचा यांचे पावडर बनून त्याचा लेप आपलयाला केसांवर लावायचा आहे व शाम्पू क्या जागी केस धून्या साठी याचा वापर करू शकता.  यांनी आपल्याला नक्कीच रिझल्ट मिळून जाईल. 

ही माहिती आपल्या परिवारात किंवा मित्रांना नक्की शेर करा.

!! धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने