मित्रांनो तुम्हाला (Pitta Zalyavar Kay Karave)जर होत असेल पित्ताचा त्रास तर हा उपाय करण्यास विसरू नका कारण हे उपाय काय करणार तुम्हाला पित्ताचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो.
तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक नुस्खा.
मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हालाही पित्ताचा त्रास एकदा का होईना झालाच असेल तर त्याचा अनुभव तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीतच असेल की पित्त झाल्यानंतर माणसाची मनस्थिती काय असते,
आता पित्त होणे हे कॉमन गोष्ट झालेली आहे प्रत्येक दहापैकी सात ते आठ जणांना हा पित्ताचा त्रास जाणवला जातो आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये विविध आपल्याला आजारांना बळी पडावं लागत आहे तर मित्रांनो आपण या आजच्या पोस्टमध्ये एक असा उपाय जाणून घेणार आहोत जे की घरगुती आहे आणि अगदी तुमच्या स्वयंपाक घरामध्ये हे साहित्य मिळतील सहजरित्या मिळतील तर याचा उपयोग करून तुम्ही पित्तावर कसा मात करू शकता किंवा पित्त हे कसं तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता याच्यात मध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे पूर्ण वाचा हे पूर्ण माहिती वाचा ज्याने तुम्हाला याचा खूप उपयोग होईल व तुमच्या 100% पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होईल त्याबद्दल आपण जाणून घेऊ की पित्ता वाढल्याचे लक्षणे काय असतात.
पित्त वाढल्याचे लक्षणे लक्षणे :-
- भूक आणि / किंवा तहान वाढणे.
- संसर्ग
- केस पांढरे होणे / गळणे.
- भोवळ येणे आणि / किंवा अर्धशिशी
- अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे.
- श्वासात आणि शरीराची दुर्गंधी
- घश्याला कोरड पडणे.
- जेवणाची वेळ टळल्यास मळमळ वाटणे.
- निद्रानाश
- स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे.
- वेदनादायी मासिक पाळीचा त्रास
आता हे सर्व तर झाले पित्त वाढल्याचे लक्षण परंतु आता जर आपण पाहिलं तर पित्त वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठल्या व कसल्या प्रकाराचे आजार आपल्याला होऊ शकतात हे खाली आपण इथे दिलेले आहे ते पाहू शकतात.
पित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, त्यातील काही खालील प्रमाणे आहेत
- छातीत जळजळ
- उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग
- आम्लदाह, पोटातील व्रण
- ताप
- रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात
- मुत्रपिंडाचा संसर्ग
- थायरॉइड ग्रंथीचे विकार
- कावीळ
- सांधेदुखी (आर्था्यटीस)
- अतिसार
- जुनाट थकव्याची लक्षणे
- अधूदृष्टी किंवा आंधळेपणा
- रोगप्रतिकार प्रणालीचा आजार
- औदासिन्य
शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण का वाढते ?
तर मित्रांनो आता आपण पाहू की वाढलेल्या पित्तावर कसा नियंत्रण आणायचं तर खालील कृती जरूर फॉलो करा तर आपल्याला यासाठी लागणार आहे साहित्य :-
१. मीरे
२. तूप ( गाईचे तूप )
३. खडीसाखर
कृती :-
तर सर्वप्रथम आपल्याला पाच काळी मिरे घ्यायचे आहेत व त्यांना कुठून बारीक पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तूप आणि खडीसाखर अर्धा चमचा घ्यायची आहे व यांचे तिघांना मिळून एक जीव करायचा आहे एक चांगला मिश्रण बनवून बनवायचा आहे
आता हे मिश्रण आपल्याला दररोज चाटून खायचा आहे आणि वरून एक ग्लास दूध प्यायचं आहे हे उपाय दिवसातून तुम्ही दोन वेळा करू शकता हे उपाय केल्यानंतर ना तुम्हाला नक्कीच तुमच्या पित्ताच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते व त्याचा त्रास कमी होतो.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्रपरिवार किंवा परिवारतील व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करायची आहे ज्यांच्यामुळे त्यांनाही त्रासामधून मुक्त होता मिळेल. आणि अशा विविध आजारावर माहिती मिळवण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला नक्की विजित करत रहा आणि जर कुठला प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकत
!! धन्यवाद !!
आणखीन कही पोस्ट :-
पाचन शक्तीला करा 100X फास्ट | To Improve Digestion Naturally
इतका सोप्पा होता DANDRUFF घालवणे | Permanent Dandruff Treatment At Home In Marathi
टिप्पणी पोस्ट करा