फक्त एका उपाय आणि पोटातील उष्णता करा गायब. | Remedies for Disappearing Stomach Heat.

नमस्कार मित्रांनो,

 स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती. ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो तर आज आपण पाहणार आहोत आपल्या शरीरात वडलेली उष्णता, आणि कॉलेस्ट्रॉल, याच्या वर घरगुती उपाय द्वारे कसे बरे करता येते ते पण झट पट.

Remedies for Disappearing Stomach Heat

त्या साठी तुम्हाला खालील उपाय संगितल्या प्रमाणे त्यांचे सेवन करावे त्या साठी काळजी पूर्वक हे सर्व माहिती वाचा.

1. एका कोरफडीच्या तुकड्याचा सांगितलेल्या पद्धतीन वापर करा उष्णतेचा कुठलाही त्रास असेल तुम्हाला तो पूर्णपणे निघून जाईल, आता अपन जाणून घेऊ की उष्णता जास्त झाल्यास कोणते लक्षण आपल्या शरीरात पाहायला मिळतात, 

उष्णता जास्त झाल्या चे लक्षण कोणते ?

हातापायाला मुंग्या येणं हाता पायाची आग होणं, 

खूप घाम येणे, 

अन्नपचन न होणे, 

पोटामध्ये बडबड होणं,

हे सर्व पूर्णपणे निघून जाईल उष्णतेचा सर्व त्रास निघून जाईल

आता या साठी आपल्याला खुप साधी वस्तू लागणार आहे 

उपाय साठी लागणारे सहित :-

१. कोरफड 

२. खडीसाखर 

 तर एक कोरफडीचा पानाचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवायचे तो कडक बनला पाहिजे म्हणजे, आपल्याला त्याच्या वरची जी साल आहे ते सहजरी ते आपल्या वेगळी करता येईल.

दात दुखी 1 मिनटात बंद, कीड सुद्धा निघून जातील बाहेर तर आजच करा हे चमत्कारी उपाय | Teeth Problems Solution

 त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती साल वेगळे करून घर बाजूला काढून घ्यायचा आणि हा जो गर आहे तो आपल्याला या पावडरमध्ये म्हणजेच ही जी पावडर तुम्हाला दिसते आहे खडीसाखरेची पावडर दोऱ्याची जी खडीसाखर असते त्या खडीसाखरेच्या पावडर मध्ये बुडवून आपल्याला हा खायचा आहे सकाळी उपाशीपोटी हा उपाय करायचा आहे उष्णतेचे सर्व त्रास तुमचे पूर्णपणे निघून जातील हातापायाला मुंग्या येण्याचे सुद्धा बंद होऊन जाईल उष्णतेचे सर्व त्रास निघून जातील 

दातातील कीड चुटकीत बाहेर दात दुखी कायमची बंद चामखीळ गळून पडते त्वचारोग गायब कोरफडीचा चमत्कारी उपाय | Teeth Problem Solution in Marathi

मित्रांनो हा उपाय नक्की करून पाहा याचे Result १००% तुम्हाला दिसून येतील आणि आपल्या परिवारातील कोणाला हा त्रास असेल तर त्याला सुद्धा हे शेअर करा 

!! धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने