इतके सोप्पा आहे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग घालने.| Remove Pimples From Face Home Remedies.

मित्रांनो मुलगा असो की मुलगी चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग आले असेल तर हे कोणाला आवडेल आणि मित्र, मैत्रिणींनो तुम्ही पण तुमच्या स्क्रीनवर असलेले पिंपल्स किंवा त्याच्या काळे डाग पडले आहेत म्हणून परेशान आहात का?

remove pimples from face home remedies

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांची माहिती देतो.

 तर हा आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक नुस्खा.चेहऱ्यावर असलेली पिंपल्स किंवा डाग हे अगदी संपूर्ण मुळा सकट नष्ट करणारा आणि खास गोष्ट म्हणजे या उपायाने कुठलाही side effects होणार नाही होणार तर फक्त फायदा, 

आपल्या चेहऱ्यावरील जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह असते आणि खूप नाजूक असते त्यामुळे कोणताही केमिकल आपल्या चेहऱ्यावर वापरला तर त्याचे होणारे दुषपरीणाम आपल्याला दिसून येतो,

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग येण्याचे कारण ?

१. हर्मोनाल असंतुलन 

2. मंद चयापचय क्रियेमुळे

3. तणाव देखील बनते कारण

4. गरजेपेक्षा जास्त साखर

5. त्वचेचे आजार

हे कॉमन करणे आहेत.

अपल्या चेहऱ्याची Skin ही खुप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे आपले चेहऱ्यावर डाग आणि पिंपल झाले असेल तर आपण आपल्या घरामध्ये पूर्ण आयुर्वेदिक स्टोअर किंवा केमिकलने आपल्या पूर्ण रूम भरून जाते तरी Result 0% मिळते.

त्यासाठी हा सोपा उपाय अगदी घरच्या घरी तयार होणारा आणि आपल्या घरात सहज सहजरीत्या उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करून आपण या प्रॉब्लेम वरती एक पर्मनंट इलाज करू शकतो, आणि हा याचे side effects सुद्धा होणार नाही बर का !!

या साठी लागणारे साहित्य:-

1. हळद ( एक चमचा )

2. मध ( एक चमचा )

कृती :-

हे बनवण्याची कृती खूप सोपी आहे यासाठी आपल्याला हळद घ्यायचा आहे हळद हे आपल्या स्क्रीनवरील चेहऱ्यावरती सुंदरता वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग केला जातो तर आपल्याला, अर्धा चमचा हळद घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करायचा आहे आणि आता या दोघांचे मिश्रण एका चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स म्हणजेच एक जिव करुन घ्यायचा आहे. 

आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती एक मास्कचा प्रकारे पूर्णपणे चांगल्या रीतीने लावून घ्यायचा आहे, आता चेहरा वरती लावलेला हा लेप साधारण 15 ते 20 मिनिट असाच आपल्या चेहऱ्यावरती ठेवून द्यायचा आहे नंतर चांगल्या ताज्या पाण्याने थंड पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. 

आणि जर शक्य असेल तर हे उपाय आपण दिवसातून दोन वेळा जरी केला तरी चालेल. 

असं केल्याने तुमची त्वचा वरची स्किन ही अँटी फंगल कमी करते आणि तुमच्या चेहऱ्याची इम्युनिटी ला बूस्ट करते ज्याने तुमच्या चेहऱ्यावरचे असणारे पिंपल्स आणि त्याचे काळे डाग हे अगदी कमी वेळामध्ये पूर्णपणे घालवण्यात मदत करते.

नोट :- हा उपाय केल्या नंतर कुठलाही साबण वापरणे टाळा.

हे उपयुक्त माहिती गरज असणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणी किंवा परिवारातल्या सदस्यांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयोगी आयुर्वेदिक माहितीसाठी आपल्या या पेजला फॉलो करा.

        !! धन्यवाद !!

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने