दात दुखत असेल म्हणजेच Teeth Pain Home Remedy In Marathi ही अशी एक भयंकर वेदना आहे की आपल्याला खाता येत नाही पाणीसुद्धा पिता येत नाही किंवा झोप सुद्धा लागत नाही.
तर आपल्या साठी घेऊन आलोय १००% असरदार उपाय ज्याने तुम्हाला लगेच पहिल्या दिवशीच याचा Result पाहायला मिळेल.
मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या Helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण नवीन नवीन आयुर्वेदिक उपयोगांचा माहिती देतो.
मित्रांनो दात दुखत असताना आपले लक्ष आपल्या त्या दातावर लागत आणि दात जर किडलेला असेल तर त्याला कॅव्हिटी झालेली असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये तर दात हा दुखत नसलेला दुखायला लागतो म्हणजे चांगला जरी दात असेल किडलेला जरी बाहेरून दिसत नसेल तरी तो दात आपला दुखायला लागतो किंवा काही जणांच्या दाताला सेन्सिटिव्हिटी असते थोडसं हिवाळ्यामध्ये पाणी जरी केले तरी दात दुखून येतात काही खाता येत नाही अशा प्रकारची कुठलीही जरी तुम्हाला समस्या असेल दात दुखणं ही एक भयंकर समस्या आहे अशी जर समस्या असेल तर अगदी साधा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही करायचा आहे
या उपायाने फायदे:-
- दात किडलेला असेल
- खराब झालेला असेल
- कॅविटी झालेले असेल
- किंवा दाताचे कुठलेही त्रास असेल
तर हा उपाय तुम्ही करा सांगितलेल्या पद्धतीने गुळण्या करा तुमचा दात हा पडेपर्यंत पुन्हा दुखणार नाही अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेदना होणार नाही दाताला सेन्सिटिव्हिटी जाणवत असेल तर ती सुद्धा जाणवणार नाही आणि अगदी सोपं आहे अगदी घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता घरचे सर्व पदार्थ आहेत.
लागणारे पदार्थ:-
- हिंग
- जीरे
- एक ग्लास
पाणी
- चुन्ना
उपाय कसा करावा:-
याच्यासाठी जो पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचा आहे त्यामध्ये पहिला जो पदार्थ आपल्या टाकायचा आहे ते आहे हिंग, हिंग आपल्याला घ्यायचा आहे एक छोटासा खडा हिंग किंवा पावडर असेल हिंगाची तर थोडीशी पावडर आपल्या टाकायचे त्या पाण्यामध्ये,
त्यानंतर त्यामध्ये दुसरा जो घटक आपल्या टाकायचा आहे ते आहेत एक चमचाभर जिरे कॅविटी मधील कीड मारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात हे आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकायचे आहेत त्याला चांगल्या रीतीने उकळू द्यायचंय त्याच्यामध्ये,
तिसरा घटक पण आपल्या मिक्स करायचा आहे परंतु तो हे सर्व चांगल्या रीतीने उकळल्यानंतर आपल्या मिक्स करायचंय त्याला चांगल्या रीतीने उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगल्या रीतीने गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला थोडासा चुना टाकायचा आहे.
चुना आपल्याला कुठल्याही दुकानांमध्ये सहजरित्या मिळतो एक दोन, तीन ग्राम एक त्याच्यामध्ये टाकायचा आणि हे पाणी आपल्याला कोमट होईपर्यंत तसेच ठेवायचे कोमट झाल्यानंतर या पाण्याने चुळ भरायचे म्हणजे गुळण्या करायचंय, ज्या ठिकाणी तुमचा दात दुखतो आहे ज्या ठिकाणी दात किडलेला आहे, कॅविटी झालेले अशा ठिकाणी यांनी चांगल्या रीतीने चूळ भरायचे गुळण्या करायचंय त्या गुळण्याबरोबर त्या दातामधली कीड पूर्णपणे निघून जाईल.
दातात कीड झालेले असेल तर ती मरून जाईल आणि दात दुखणं तुमचं पूर्णपणे थांबून जाईल अगदी घरच्या घरी तुम्ही करून बघा बऱ्याच लोकांना दाताच्या गोळ्या खाव्या लागतात दात दुखतात इतके प्रचंड दात दुखतात की गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही एक तर दात काढावा लागतो किंवा मग त्याचे मागणी ट्रीटमेंट करावे लागतील त्यापेक्षा एक छोटासा हा उपाय तुम्ही करून बघा हिवाळ्यामध्ये तुमचा दात कधीही दुखणार नाही हिवाळ्यामध्ये याच्यासाठी म्हणतोय मी की हिवाळ्यामध्ये न दुखणारा दात सुद्धा दुखायला लागतो थंडीमुळे तर हा उपाय तुम्ही अवश्य करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पोस्ट तुम्ही शेअर पण करा कारण अतिशय सोपा आणि परिणामकारक हा उपाय हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी जीवन
टिप्पणी पोस्ट करा