Throat Pain Home Remedies In Marathi.
मित्रांनो घसा दुखण्यावरती (Throat Pain Home Remedies In Marathi) आज मी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्याने तुम्हाला लगेचच आराम झालेले दिसून येईल तुमचा कसा जर कुठल्याही कारणामुळे जर दुखत असेल किंवा कसल्याही प्रकार चा इन्फेक्शन झालेले असेल तरी या साध्या उपायाने तुम्हाला आराम झालेले जाणून येईल.
उपाय करण्यासाठी आपल्याला साध्या पेरूच्या झाडाचे दोन पाने लागणार आहेत,
पेरूची दोन पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून एक ग्लास पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट सलग उकळून घ्या, आता हे पाणी कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा खडीमीठ मिक्स करा आता त्या पाण्याने गुळण्या करा.
हे उपाय आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन वेळेस करायचा आहे आणि हे तीन दिवस तुम्हाला सलग करायचा आहे याच्याने तुम्हाला खूप फरक जाणवेल.
आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी व नुसक्यासाठी आपल्या या पेजला फॉलो करा आणि आपल्या परिवारातील मित्रपरिवारांना जरूर शेअर करा.
टिप्पणी पोस्ट करा