Home Remedy for Blood Purifier at Home in Marathi
Rakt Shudh Karnyasathi Upay In Marathi मित्रांनो तुमच्या शरीरावरती पण खाज, फोड, तुमच्या स्क्रीनवर जळजळ होत असेल, सूज होत असेल, दातातून रक्त येत असेल, रक्ताच्या उलट्या होत असतील, किंवा रक्तातून विषारी पदार्थ येत असेल, तर मित्रांनो समजून जावा की तुमचे रक्त हे अशुद्ध झाले आहेत.
आपल्या तर हे माहीतच आहे शरीरातील रक्त शुद्ध असेल, तर आपण निरोगी राहतो, व आपल्या शरीराकडे पाहताच निरोगी व टवटवी दिसायला लागते परंतु खराब आहार आणि प्रदूषणामुळे रक्तामध्ये विषारी घटक साचण्याची शक्यता असते. या पोस्ट द्वारे आपण रक्त शुद्ध करण्याचे सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहित आहे तर रोजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला अनेक विविध गोष्टींना सामोरे जावे लागते त्यामध्ये आपल्याला प्रदूषण एरियामध्ये असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव आणि आहारामध्ये होणारा विविध पदार्थ याच्यामुळे आपला एक रक्त अशुद्धीचा मोठा कारण म्हणू शकतो.
इतकेच नाही तर रक्त अशुद्ध झाल्याने आपल्या खूप साऱ्या आजारांना सामोरे जावे लागते त्यापैकी हे काही आजार आहेत जे की जास्त करून आपल्याला पाहण्यात येते.
१. थकवा आणि ऊर्जा कमी होणे
अशुद्ध रक्तामुळे ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये पेशींमध्ये योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत, ज्यामुळे शरीर सतत थकलेले वाटते.
२. त्वचेच्या समस्या
पुरळ, मुरूम आणि काळे डाग: रक्तातील अशुद्धी त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करते.
एलर्जी: त्वचेला खाज सुटणे किंवा रॅशेस येणे हेही रक्त अशुद्ध असल्याचे संकेत असू शकतात.
३. पचनसंस्थेचे आजार
विषारी घटकांमुळे यकृतावर ताण येतो, ज्यामुळे पचन प्रक्रिया बिघडते.
गॅस, अपचन, आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
४. प्रतिकारशक्ती कमी होणे
रक्त शुद्ध नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्ग आणि वारंवार आजारी पडण्याचा धोका वाढतो.
५. हृदयविकाराचा धोका
रक्तात अशुद्धी असल्याने कोलेस्टेरॉल वाढतो आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका असतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.
६. केसांच्या समस्या
केस गळणे, डोक्यावर खवखव किंवा टक्कल पडणे हे अशुद्ध रक्तामुळे होऊ शकते.
७. दीर्घकालीन गंभीर आजार
अशुद्ध रक्तामुळे शरीरात हळूहळू विषारी पदार्थ साचत जातात, ज्यामुळे कॅन्सर, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.
आता हे पाहिले आपण रक्त अशुद्ध झाल्यामुळे होणारे आपल्याला आजार परंतु या रक्त अशुद्ध होऊ नये याच्यासाठी आपण दररोज काय केला पाहिजे तरी चालेल काही उपाय आहे ते आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये याचा उपयोग करू शकतो ज्याने रक्त अशुद्ध होण्यापासून वाचून राहू शकते.
१ आपल्याला जास्त पाणी प्यायचं आहे कारण जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीद्वारे बाहेर निघून जातात.
२ हर्बल टी चा वापर करा याच्यामध्ये हळद आले आणि तुळशीचे पाणी घालून हर्बल टी केल्याने तुम्हाला रक्त शुद्ध होण्यास खूप फायदा होतो.
३. नियमित योगा व प्राणायाम केल्याने सुद्धा आपल्या रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.
आता मित्रांनो हे तर झाले आपल्याला डेली करण्यासाठी रक्त शुद्ध होणे यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो परंतु ज्या व्यक्तींचे रक्त अशुद्ध झाले असे त्यांच्यासाठी आता खाली उपाय सांगणार आहे ते खूप आसरदार आहे यासाठी तुम्ही उपाय हे अत्यंत घरच्या साहित्य वापरून करू शकता जे की तुमच्या स्वयंपाक घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असते तर मित्रांनो हा उपाय 100% असं करणार आहे तरी नक्की जरूर वाचा आणि हा उपाय करा
उपाय साठी लागणारे साहित्य कोणती ?
गीलोय पावडर
उपाय कसा करायचा ?
तर मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही हे करून बघाच तर मित्रांनो यासाठी आपल्याला गिलोय पावडर लागणार आहे तर यासाठी आपल्याला अर्धा ग्राम पावडर घ्यायचा आहे व शुद्ध पाण्यामध्ये आपल्याला ते सकाळी व संध्याकाळी असे दोन टाईम घ्यायचा आहे.
उपाय केल्यानंतर ना स्वतः तुम्ही स्वतः म्हणाल की यापेक्षा जबरदस्त कुठलाच उपाय तुम्हाला आत्ता पण मिळाला नाही या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरती फोड असेल किंवा शरीरावरती उठणारी खाज असेल,स्क्रीनवर जळजळ होत असेल सूज होत असेल दातातून रक्त येत असेल रक्ताच्या उलट्या होत असतील किंवा रक्तातून विषारी पदार्थ येत असेल तर या सर्व समस्या पासुन आपल्याला सुटका मिळेल
FAQ -
१. रक्त वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे?
रक्त वाढवण्यासाठी आपल्याला दररोज किसमिस अंडे व पालीभागाच्या सेवन करणे बंधनकारक आहे.
तर मित्रांनो अशाच नवीन विविध पोस्टसाठी आपल्या या helthwalla.in वरती व्हिजिट करत राहत त्याला आणि हा पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुमचा अनुभव सुद्धा शेअर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा.
टिप्पणी पोस्ट करा