A great option for calcium supplementation | जीवनात कधीच कॅल्शियमची कमतरता भासणार नाही

A great option for calcium supplementation
 A great option for calcium supplementation:
मित्रांनो कॅल्शियम हे एक खनिज आहे जे शरीरासाठी खूप आवश्यक आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहित आहे की असा एक ही व्यक्ती नाही ज्याच्यामध्ये कुठल्या ना प्रकाराची कॅल्शियम चे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहेत कारण 30 ते 35 वर्षाच्या नंतर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण कमी होणे एक स्वाभाविक आहे, निसर्गाने आपल्याला कॅल्शियम दिलेलं होतं ते 30 ते 35 वर्षापर्यंत चाललं त्यानंतर हळू हळू हे कॅल्शियम कमी होण्यास चालू झाले, आणि खास गोष्ट म्हणजे यांचे प्रमाणे हे सगळ्यात जास्त महिलांमध्ये दिसून येते.

तर मित्रांनो आता विचार पडला असेल अशी कोणची वस्तू आहे किंवा असा कोणता उपाय आहे ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता हे कधी भासणार नाही, आणि 30-35 वर्षानंतर सुद्धा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम बनत राहील व आपल्याला कधीच कॅल्शियम संबंधित कुठलाही त्रास किंवा वेदना जाणवणार नाहीत. तर मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे त्याविषयी एक अत्यंत असरदार उपाय ज्याचे १००% तुम्हाला रिझल्ट दिसून येतील त्या अगोदर,

स्वागत आहे आपल्या सर्वांचा आपल्या या helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण आयुर्वेदिक उपचार बद्दल माहिती देतो. 

मित्रांनो जसे की एका विशिष्ट वयानंतरनं आपल्या शरीर हे कॅल्शियम तयार करणे बंद करते आता आपल्याला कॅल्शियम जर पाहिजे असेल तर बाहेरील सोर्सच्या माध्यमातून आपल्याला कॅल्शियम घ्यावा लागतो, 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा कोणती वस्तू आहे ज्याच्या मध्ये कॅल्शियम आहे ?

किंवा असा कुठला पदार्थ आहे जे खाल्ल्याने आपले कॅल्शियमचे पूर्तता होईल ?

त्याच्यामुळे आपल्या शरीरात ताकत राहील आणि पूर्ण आपले जे वृद्ध वयामध्ये सुद्धा आपले हाडे हे एकदम मजबूत राहिला पाहिजे.

त्या अगोदर जाणून घेऊ की शरीरात कॅल्शियम कमी झाल्याने आपल्याला कोणते परिणाम दिसून येतात 

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती ? 

  • अनियमित हृदयाचे ठोके 
  • स्नायू पेटके आणि उबळ 
  • हाडांचे दुखणे आणि अर्थराइटिस
  • मुंग्या येणे आणि बधिरपणा 
  • झटके आणि अंकुचन 
  • उच्च रक्तदाब 
  • स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळ 

कॅल्शियम शरीरात वाढवण्यासाठी काय खावे ?

तर मित्रांनो याच्यासाठी सर्वात उपयुक्त मानला जाणारा पदार्थ आहे तीळ, तर मित्रांनो आपल्याला तीळ हे नेहमी खायचा आहे जसे की दोन चमचे जरूर सकाळी, दोन चमचे संध्याकाळी, तुम्हा तुम्ही या तिळाचे लाडू सुद्धा बनवून खाऊ शकता तर हे तीळ किंवा तीळचे लाडू आहेत ते तुमच्या शरीरामध्ये कधीच कॅल्शियमची कमतरता भासू देणार नाही.

या तिळाचे उपयोग तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल व तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण वाढलेले दिसून येईल.

माहिती आवडल्यास आपल्या परिवारात किंवा मित्रपरिवाराला ज्यांना कॅल्शियमची गरज आहे अशांना शेअर करायला विसरू नका, व अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपयुक्त माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करत रहा.

!! धन्यवाद !!

काही प्रश्न :- 

कॅल्शियम कमी झाल्यावर काय त्रास होतो ?

जास्त करून कॅल्शियम शरीरात कमी झाल्यानंतर ना हाडे फ्रॅक्चर झाले असते लवकर जुळत नाहीत. 

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात का ?

ते सोडून नक्की आणि कोरडी त्वचा निरोगी त्वचा आणि नखांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. 

कॅल्शियमच्या कमतरतेची तीन लक्षणे कोणती ?

  • हलके डोके 
  • चक्कर येणे 
  • मेंदूतील धुके 

शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यास काय होते ?

शरीरातील कॅल्शियमची पातळी ही दीर्घ कमी राहिल्यास लोकांचे कोरडी खवलेयुक्त त्वचा दिसून येतात ठिसूळ नखे आणि खडबडीत केस होऊ शकतात व हाडे जर फॅक्चर झाली असेल तर ते लवकर जुळून येत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने