आपल्या घरामध्येच Alkaline (Alkaline Water Making at Home) पाणी कसे बनवावे जे आपल्या शरीरामध्ये अमृत प्रमाणे काम करेल जे पाणी आपण शरीरात जसे जसे पेत जाऊ तसे तसे आपल्या शरीरातील सर्व बिमारी हे दूर होत जाईल आपल्या बॉडीला पूर्णपणे आतून स्वच्छ धुऊन टाकेल व सर्व विषम विषारी घटक आहे ते निघून जातील थोडक्यात बोलायचे झाले तर डिटॉक्स करणारे पाणी तर आज आपण ते पाहणार आहोत
त्या अगोदर जर आपण या helthwalla.in ऑफिशियल वेबसाईट वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या वेबसाईटला विजिट करत रहा कारण या वेबसाईट वरती असेच नवनवीन माहिती तुम्हाला दिली जाते जे की 100% तुम्हाला उपयुक्त होतेच.
तर मित्रांनो आज आपण ज्या मॅजिकल वॉटर म्हणजेच जादुई पाणी जे घरात बनवणार आहोत याचा संबंधित आपण जाणून घेणार आहोत की या पाण्याच्या आपल्या शरीरात नेमके कसल्या प्रकाराचे फायदे जाणवतील तर मित्रांनो हे पाणी इतके उपयुक्त होणार आहे की तुम्ही हे जेव्हा वापरून पहाल तर तुम्हाला याचे परिणाम स्वतः जाणवलेले दिसतील तर हे पूर्ण माहिती वाचा आणि या पाण्याला नक्की ट्राय करा तुम्हाला याचा इफेक्ट पूर्णपणे मिळून जाईल.
हे पाणी तयार कसे करावे ?
तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एक काचेचे भांडे घ्यायचा आहे, आता त्या भांड्यामध्ये अर्धा लिंबू कापून टाकायचा आहे, त्याच्यामध्ये तीन ते चार काकडीचे तुकडे टाकायचे आहेत, आणि त्यासोबतच दोन ते चार पत्ते पुदिनीचे सुद्धा टाकायचे आहेत.
आता ह्याला झाकून झाकण लावून एक किमान एक ते दोन घंटापर्यंत आपल्याला तसेच ठेवून द्यायचा आहे, आता त्यानंतर आपल्याला हे पाणी प्यायला सुरू करायचा आहे जरूर जमत असेल तर दिवसभर आपल्याला याच पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करायचा आहे, आहे आपल्या अल्कलाइन पाणी आहे हेच आपलं डिटॉक्स पाणी आहे जे की आपल्या शरीरामध्ये एकदम जादू सारखे काम करेल
हे आपल्या पोटामध्ये जे ऍसिडिटी वाढत आहे त्याचा कारणाला मुळापासून नष्ट करण्यात मदत करते
लघवी ही पूर्णपणे आपल्याला होते
ज्यांना पण संडास संबंधित किंवा पोट साफ न होणे असं संबंधित प्रॉब्लेम आहे ते सुद्धा नीट होऊन जाते
पोट साफ होते पचनक्रिया व्यवस्थित होते
शरीर आपले हे आतून एकदम फिट होईल
शरीर हे आपले एक पूर्णपणे हाईटेड राहील आणि आतून ताकद मिळायला सुरुवात होईल
शरीरामध्ये एकदम ताकद भरून राहील
हा उपाय केल्यानंतर ना तुम्हाला जाणवेल की बाजारामध्ये जे मिळणारे एकदम महागडे जे वॉटर आहेत किंवा ड्रिंक्स आहेत त्यापेक्षा हे असं दार जाणवेल जितका फायदा त्या महागड्या रिंग्स मधून तुम्हाला होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त फायदा या पाण्यातून होईल.
तर मित्रांनो हे साधा उपाय आहे हे नक्की करून बघा याचा शंभर टक्के रिजल्ट तुम्हाला मिळेल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना किंवा परिवारातील व्यक्तींना जरूर शेअर करायला विसरू नका व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या वेबसाईट वरती नक्की व्हिजिट करत रहा.
!! धन्यवाद !!
कोणते पीएच पाणी आरोग्यासाठी चांगले आहे?
६.५ ते ८.५ दरम्यान ph असलेले पाणी आरोग्यास चांगले आहे.
बिसलरी पाण्याचा TDS किती असतो?
१५० PPM
पाणी पिण्यासाठी कोणत्या रंगाची बाटली चांगली आहे?
पांढऱ्या रंगाची बाटली
Important:
A great option for calcium supplementation | जीवनात कधीच कॅल्शियमची कमतरता भासणार नाही
Eye flu | डोळे येणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्याचे कुठलाही infection करा दूर
White Hair Home Remedy | पांढरे झालेले केस होतील काळे करा हे साधारण उपाय.
टिप्पणी पोस्ट करा