जास्त पिकलेली केळी किंवा Banana Black Spots केळी च्या सालीवर ज्यास्त काळे डाग असलेले केळी खाल्ल्यानंतर काय नुकसान होते का?
मित्रांनो आपण हे खूप वेळेस ऐकलं असेल की जास्त जर केळी हे पिकले असेल तर ते खाऊ नये कारण त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते.
तर आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की जास्त पिकलेले केळी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला काही नुकसान होऊ शकते का.
काही लोकांना असे वाटते की केळीच्या साली वरती जे काळे चट्टे उठतात किंवा काळे डाग असतात ते डाग जर जास्त झाले तर आपल्याला असे वाटते की केळी हे सडला आहे किंवा खराब झालेला आहे हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं.
तर मित्रांनो केळीच्या सालावरती काळे डाग असते म्हणजे ते खराब किंवा सडलेले नसून ते जास्त पिकले आहे याचेही ते संकेत असतात.
केळीवरचे काळे डाग हे TNF म्हणजेच, Tumor Necrosis Factor सांगतात.
विशेष म्हणजे TNF हे कॅन्सर शी लढणारा पदार्थ आहे, केळीच्या साली वरती जितके जास्त काळे डाग दिसतील तितक्याच जास्त प्रमाणे मध्ये त्याच्यामध्ये TNF असते.
केळीच्या सालीवर काळे डाग जास्त भलेही दिसायला चांगले दिसत नसतील परंतु ते शरीरासाठी फायदेमंद असते व त्याचा उपयोग खूप मोठा होऊ शकतो, त्याचसोबत हे खूप पौष्टिक असते.
पिकलेल्या केळी मध्ये जास्त प्रमाणात अँटि ऑक्सीडेंट राहतात, जे आपल्या शरीरातील इम्युनिटी साठी खूप महत्त्वाचे आहे.
त्यासोबत पिकलेले केळी खाल्याने ज्यांना High BP (high Blood pressure) चे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त असते.
हृदयासाठी खूप उपयुक्त आहे आणि आपल्या पाचनशक्तींना साठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे ठरते.
आपल्या छातीमध्ये जर ऍसिडिटी मुळे जळजळ होत असेल तर त्याच्या सुद्धा हे खूप प्रभावशाली ठरू शकते.
तर मित्रांनो आता हे आपण पाहिला आहे की केळी वरच्या सालीचे डाग हे धोकादायक नसून हे उपयुक्तच आहे.
तर मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर नक्कीच हे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका व अशाच नवनवीन विविध आयुर्वेदिक माहितीसाठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करा.
!! धन्यवाद !!
Dinga Dinga Virus | चक्क रुग्ण वेड्यासारखा करु लागतो.
वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे? | Best Juice For Weight Loss And Glowing Skin
Face Glow Tips in Marathi | चेहरा इतका गोरा होईल कि तुम्ही परेशान व्हाल
टिप्पणी पोस्ट करा