benefits of having soaked almonds | १ महिने भिजलेले बदाम खाल तर फायदे पाहून आश्चर्यचकित व्हाल.

 Benefits Of Having Soaked Almonds

 जर आपण लगातार १ महीण्यापर्यत बदाम खाले तर काय फायदे होऊ शकतात हे जानुण घेतल्यानंतर तुम्ही अश्चर्यचकीत व्हाल.

Benefits Of Having Soaked Almonds

 स्वागत आहे तुम्हा सर्वाच आपल्या Helthwalla.in या ऑफिशयल वेबसाईट मध्ये ज्यात आपण आयुवेर्दिक माहिती देतो.

मित्रांनो आपल्या सर्वाना सांगीतले जाते की आपण बदाम खाल्याने आपले शरीर खास करुण आपले दिमाक हे फास्ट होते परंतु या सोबत आपल्या शरीराला खुप फायदे होतात ते आज आपण जानुन घेणार आहोत, व त्याच सोबत बदाम हे कश्याप्रकारे खायचे आहेत की ज्याच्या मुळे आपल्याला त्याचा पुरेपुर फायदा होईल हे सुध्दा आपण जानुन घेऊ,

मित्रांनो बदाम हे आपण भीजलेले किंवा सुखे सुध्दा खालेतरी चालते फक्त फरक इतका असतो कि भीजत ठेवलेले बदाम खाल्याने आपल्या शरीरात गर्मी होणार नाही, आणि भीजलेल्या बदामाचा ज्यास्त फायदा होतो.

बदामामध्ये आपल्याला काय मिळते ?

  • प्रोटीन
  • फायबर
  • कॅल्शियम
  • कॉपर
  • आयर्न
  • झिंक
  • बी व्हिटॅमिन्स

या सारेख पोषक तत्व पहायला मिळतात, जे आपल्या शरीराला याची अत्यंत अवश्यकता असते.

त्याच सोबत बादाम हे  विटामिन ई सर्वात मोठे स्तोत आहे एक औंस बादाममध्ये ४८% दैनिक गरजेचे प्रमाण विटामिन ई असते.

बादाम कसा खायचा आहे ?

 र मित्रांनो रात्री आपल्याला १० ते १२ बादाम भीजत घालायचा आहे, त्या नंतर सकाळी त्याच्या वरची साल काढुण खायचा आहे पहायला गेले तर बादामामध्ये खुप जास्त प्रमाणात प्रोटीन जिंक कैल्शियम विटामिन मिनरल्स या सारख्या घटाकांचा समावेश आसल्यामुळे आपल्या शरीराला संदर तसेच तंदूरुस्त ठेवण्यास मदत करतात.

दाम खाल्ल्याने काय फायदा होतो ?

लगातार एक महिने जर आपण भिजत ठेवलेले बादाम खाल्ले तर आपली हाडे ही तंदुरुस्त होतात आणि जर समजा आपण दिवसभर काम काम करून आल्यानंतर ना आपल्या शरीरामध्ये किंवा गुडघ्यामधे खांद्यामध्ये आणि डोक्यामध्ये जर त्रास होत असेल किंवा दुखत असेल तर हे दुखणे कमी करण्यासाठी आपण विविध प्रकाराचे केमिकल युक्त गोळ्या खातो, तर या गोळ्याच्या ऐवजी तुम्ही भिजलेले बदाम खाऊ शकतात याच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे की आपल्या शरीरामधील प्रत्येक  हाडासाठी खूप खूप उपयुक्त ठरली जाते.

याचा सर्वात मोठा दुसरा जो मुख्य उपयोग होणार आहे तो आहे केसा संबंधित प्रॉब्लेम साठी या समजा आपल्याला केस गळती असेल किंवा केसाची वाढ होत नसेल किंवा केसांमध्ये अनेक प्रकारचे विविध आजार झाले असतील तर यामध्ये विटामिन ए हे खूप खूप फायदेशीर ठरला जातो आणि भिजत ठेवलेल्या बदामा मध्ये याचे प्रमाण सुद्धा खूप जास्त  पाहिले  जाते,

आपल्याला किंवा आपल्या परिवारामध्ये कोणालाही अधिक प्रमाणामध्ये जर कॅलेस्ट्रॉलचा त्रास झालेला असेल तर या बदामाचा नियमित उपयोग केल्याने याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा झालेला जाणवेल, सोबतच प्रेग्नेंसी मध्ये जर आपण या बदामाचे सेवन केले तर आपल्याला तरी असा फायदा होतोच तर येणाऱ्या बाळाला सुद्धा खूप याचा  फायदा होतो यासाठी ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्यांना बदामाचे सेवन हे नक्कीच

 रोज बदाम खाल्लीने आपल्या डोळ्याशीशक्ती आणि सोबतच  दिमाक सुद्धा विकसित व्हायला चालू होते.

काही खास प्रश्न:-

१) दररोज किती बदाम खावे?

उत्तर:- निरोगी राहण्यासाठी मोठी माणसे किंवा प्रौढ व्यक्ती १८-२० बदाम खाऊ शकतात.

लहान मुलांना (१ ते ३ वयोगटातील) असतील तर जास्तीत जास्त ५ बदाम.

अणि ४ ते ५ वयोगटातील असेल तर कमीत कमी १०.

२) बदाम किती वेळ भिजवायचे?

उत्तर:- बदाम हे आपल्याला ८ ते १२ तास भिजत ठेवायचा आहे त्या मुळे ते चांगले भिजतील.

३) कोणते बदाम आरोग्यासाठी चांगले आहे?

उत्तर:- कच्चे बदाम भाजलेल्या बदामांपेक्षा जास्त पोषक द्रव्ये टिकवून ठेवतात

तर मित्रांनो हे आहेत भिजत घातलेले बदाम खाण्याचे काही फायदे तर माहिती आपल्याला आवडली असेल तर या पोस्टला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये पोस्ट ला नक्की शेयर करा.


!! धन्यवाद !!


महत्त्वाचे:-

Remedies to remove dark spots on face | चेहऱ्यावरचे काळे डाग, किंवा वांग घालवायचे असेल तर हे करा उपाय मग बगा फायदा.R

educe Body Heat Naturally at Home | या उपायाने शरिरातील ऊष्णता गायब झालीच समझा.

Teeth Whitening Remedy | पान मसाले खाऊन झालेले दात लाल, किंवा खराब दात करा गायब या उपायाने.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने