Dandruff Home Remedies In Marathi | कसलाही कोंडा असेल फक्त हे करून बगा.

 Dandruff Home Remedies In Marathi

Dandruff Home Remedies In Marathi

 डँड्रफ म्हणजेच कोंडा (Dandruff Home Remedies In Marathi)

मित्रांनो तुम्ही पण तुमच्या डोक्यांमधून हात फिरवला असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातून एक पांढरा पावडर सारखा पडलेला कोंडा जरूर दिसून येतो. आता डोक्यातील कोंडा काय प्रकार आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि हे कोंडा कमी करण्यासाठी आपण केमिकल युक्त दुनिया मधले सर्वात महागडे शाम्पू किंवा लिक्विड चा वापर करून थकलो आहोत तरीसुद्धा या कोंडावर्ती आपल्याला पूर्णपणे बरा करता आला नाही,

तर मित्रांनो आज आपण या पोस्ट या पोस्टमध्ये पाहणार आहोत की अगदी घरामध्ये एक अशी आपण आयुर्वेदिक औषध बनवणार आहोत ज्याचा उपयोग केल्याने कोंडा हा मुळापासून गायब झालेला तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो हा उपाय इतका आसळदार आहे की याचा तुम्ही वापर केल्यानंतर न स्वतः याचे रिझल्ट तुम्ही डोळ्याने पाहू शकता आणि यासाठी लागणारे साहित्य हे अगदी तुमच्या स्वयंपाक घरामध्ये किंवा तुमच्या जवळील किराणा स्टोअर्स मध्ये सहजरित्या उपलब्ध असते व अगदी कमी खर्चामध्ये हे उपाय बनवू शकतो.

त्या अगोदर जर आपण या helthwalla.in ऑफिशियल वेबसाईट वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या वेबसाईटला विजिट करत रहा कारण या वेबसाईट वरती असेच नवनवीन माहिती तुम्हाला दिली जाते जे की 100% तुम्हाला उपयुक्त होतेच. 

तरी या उपायासाठी काय साहित्य लागणार आहे आपण आता खाली दिला आहे ते पाहू

उपायासाठी लागणारे साहित्य कोणती ?

तर मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे

  • दही – (100 ग्रॅम)
  • मध – (दोन चमचे)
  • काळे मिरे पावडर – (अर्धा चमचा)

उपाय कसा करावा ?

तर मित्र हा उपाय खूप सोपा आहे सर्वप्रथम तुम्हाला शंभर ग्राम दही घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाकायचा आहे आणि अर्धा चमचा काळीमिरी ज्याचे पावडर केलेली आहे ते या तिघांना आता आपल्याला चांगले एकजीव म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे, आता या तिघांचा पेस्ट जो बनला आहे त्याला आपल्याला चांगल्या रीतीने डोक्यामध्ये लावायचा आहे ज्या पद्धतीने आपण मेहंदी लावतो त्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत लावून ठेवायचा आहे.

त्यानंतर आपले डोके धुऊन घ्यायचा आहे तरी आपल्याला दररोज करायचं आहे, यावेळीला तुम्हाला वाटेल की आपल्या डोक्यातील कोंडा आता पूर्णपणे बरा झालेला आहे तेव्हा तुम्ही याला बंद करू शकता तोपर्यंत वापर केल्यानंतर ना तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट जाणवणार नाही किंवा याचा कसलाही दुष्परिणाम तुमच्या केसावरती होणार नाही.

तर मित्रांनो होताना अगदी सोपा उपाय जो की घरच्या घरी तयार  केला जाऊ शकतो.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये ज्यांना कुणाला हा कोंडा चा प्रॉब्लेम आहे त्यांना हे शेअर करू शकतात व अशाच विविध नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या या वेबसाईटला नक्कीच दररोज व्हिजिट करत रहा

!! धन्यवाद !!

 

 

 

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने