डिंगा डिंगा (Dinga Dinga Virus) मित्रांनो हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला हे एक गाणं वाटत असेल, परंतु हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे कोणते गाणे किंवा कुठलेही एंटरटेनमेंट संबंधित नसून हा एक आजार आहे,
युगांडा या देशातील युगांडा (Uganda) या शहरात जवळपास ३०० पेक्षा जास्त लोकांना या व्हायरस ची लागण झालेली महीती मिळाली आहे.
हा आजार झाल्यास काय होते?
हा आजार इतका वेगळा आहे की ज्या व्यक्तींना या आजाराची लागण झाले आहे तो व्यक्ती अचानकच चालता चालता (नाचू) डान्स केल्यासारखा दिसतो.
म्हणजेच त्यांचे शरीर त्यांच्या नियंत्रणात राहत नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये असा प्रकार दिसून यायला लागतो, या आजारामध्ये सर्वात जास्त महिला व मुलींचा समावेश दिसून येत आहे.
या आजाराची लक्षणे?
त्यातील स्थानीय डॉक्टरांच्या माहितीनुसार या आजाराचे लक्षणे हे सर्वप्रथम ताप येते त्यानंतर ना अंगामध्ये थरथराट सुटते, त्यानंतर शरीर हे जड जाणवायला लागते.
तरी या आजाराने कुठल्याही आजारी व्यक्तींचा सध्या तरी मृत्यू झालेला आहे असे आढळून आलेले नाही.
तसेच डॉक्टरांनी याबाबत आणखीन एक आश्चर्यजनक माहिती दिली आहे ती माहिती अशी आहे की या आजाराने प्रसिद्ध झालेला व्यक्ती हा आयुर्वेदिक औषधे ने बरा होत आहे, तरी असा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही.
सामान्यता या आजाराचे व्यक्ती हे आठवड्याभोरामध्ये नीट होऊ
लागतात.
मित्रांनो जर पोस्ट आवडली असेल तर नक्की शेयर करायला विसरूणका आणि अशाच नव नवीन माहिती साठी आपल्या या helthwalla.in या वेबसाईट ला नक्की follow करा.
लसणाचे पाणी वापरा केस वाचवा | Garlic Benefits For Hair
टिप्पणी पोस्ट करा