Eye flu ,डोळे येणे, अशा विविध वायरल इन्फेक्शन
मुळे झालेल्या डोळ्यांच्या या समस्यांना आपण आज दूर करणार आहोत त्यासाठी आज आम्ही
घेऊन आलो आहोत एकदम अत्यंत 100% असरदार उपाय ज्याने तुमच्या डोळ्यातील झालेला
कुठलाही इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल ते लगेच त्याच्यावरती असं
झालेला दिसून येईल.
तर मित्रांनो डोळ्याचे कुठल्याही प्रॉब्लेम
आपल्याला झाले असतील तर समजा आपल्या डोळे आले असतील किंवा आयफ्लू झाला असेल किंवा
इन्फेक्शन झाला असेल तर आपल्याला कुठेही कामांमध्ये मन लागत नाहीस नेहमी आपल्या
डोळ्यांमधून पाणी येते व डोळ्यांमध्ये काहीतरी खोकल्यासारखं वाटायला चालू होते
ज्यामुळे आपले ध्यान हे कुठल्याच कामांमध्ये व्यवस्थित लागत नाही, आणि इतके खतरनाक
असते की एखाद्या व्यक्तीला जर याचा संसर्ग झाला असेल आणि त्यांनी दुसऱ्याच्या
डोळ्यांमध्ये पाहिलं तर त्याला सुद्धा इन्फेक्शन होण्याचे शक्यता जास्त असते,
त्यामुळे आपण पहिलाच असाल की ज्या व्यक्तींना डोळे येते ते व्यक्ती काळा कलरचा
चष्मा लिहून कामावरती किंवा ऑफिसमध्ये काम करते.
तर मित्रांनो यासाठी आपण आज एकदम घरेलू उपाय
सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या मेडिकल स्टोर मध्ये महागडी औषध
घ्यायचे आणि कुठला आय ड्रॉप चा वापर करायचा आहे एकदम घरामध्ये आपण याचा इलाज करू
शकतात तर खाली माहिती दिलेली ती अगदी काळजीपूर्वक वाचा आणि हा उपाय नक्की करून बघा
100% याचा फायदा तुम्हाला झालेला दिसून येईल.
या उपायासाठी लागणारे साहित्य कोणते ?
या उपायासाठी आपल्याला घ्यायचा आहे
तुरटी आपल्याला सगळ्याला माहीतच आहे तुरटी हे तुरटीचा
उपयोग हा केस,संसर्ग, किंवा दात, आणि इतर समस्या वर दूर करण्यासाठी तुरटी प्रभावी
ठरू शकते किरकोळ समस्या दूर करण्यासाठी तुरटी चा वापर करू शकतात. आणि आपल्याला
साधारणता पाण्यामध्ये स्वच्छ करण्यासाठी किंवा गाळ जमलेल्या पाण्यामध्ये
ज्यावेळेला आपण तुरटी टाकतो तर आपण पाहिला असाल की काही वेळेमध्ये पाण्यातली जीबी
काही घाण आहे ते एकदम तळाशी जाऊन बसलेली राहते, तर त्याच तुरटीचा उपयोग आपल्याला
आज या आयफेलला दूर करण्यासाठी वापरायचा आहे.
कृती:
तर
सर्वप्रथम आपल्याला त्रुटीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे व त्याला ग्लासामधील
पाण्यामध्ये भिजवायचा आहे आणि आता त्याचा एक थेंब आपल्याला डोळ्यांमध्ये सोडायचा
आहे.
हा उपाय आपल्याला दिवसातून दोन ते तीन वेळा
करायचा आहे , हे केल्यानंतर ना तुम्ही पहाल की तुमचा जो आयफ्लू आहे किंवा
डोळ्यांमध्ये झालेला कुठलाही इन्फेक्शन असेल ते पूर्णपणे बरा झालेला दिसून येईल.
जर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर
नक्की आपल्या मित्रांना किंवा ज्या व्यक्तींना ऐकू किंवा डोळ्याच्या कुठल्याही
संसर्ग झाला असेल त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना
त्याचा फायदा होईल
!! धन्यवाद !!
तुरटी चेहऱ्यावर लावल्यावर काय होते ?
त्रुटीमध्ये असे काही गुण असतात चेहऱ्यावरील
अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत करते.
तुरटी पाण्यामध्ये विरघळते का?
हो तुरटी पाण्यामध्ये विरघळते
टिप्पणी पोस्ट करा