Face Glow Tips in Marathi
मित्रांनो (Face Glow Tips in Marathi) चेहरा इतका गोरा होईल कि तुम्ही परेशान व्हाल तुम्ही खूप वेळेस पाहिला असाल की काही लोक हे त्यांच्या चेहऱ्यामुळे त्यांच्या वयापेक्षा छोटे दिसतात, आणि काही लोक वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात.
आता जे लोक जास्त वयामध्ये सुद्धा कमी वयाचे दिसतात त्यांचे खासियत असते त्यांच्या चेहऱ्यावरची चमक, त्यांच्या चेहऱ्याची स्किन, आहे त्याचे चेहऱ्यावरचे ग्लो, आहे किंवा चेहऱ्यावर ची जवानी आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती कसल्याही प्रकारचे सुरकुत्या नसतात.
त्यामुळे त्यांचे स्किन हे नेहमी जेव्हा दिसून येते त्यामुळे त्यांचे वय हे कमी दिसून येते.
जर मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की आपली स्किन असेच असायला पाहिजे ज्याच्यामुळे आपले वय कमी दिसत पाहिजे किंवा असेच आपल्या स्किनची जवानी बरकरार राहिली पाहिजे तर आपल्या या पोस्टला नक्कीच कोण वाचा. आणि जे उपाय सांगत आहे त्याचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला 100% फायदा होईल.
त्यांनी अगोदर तुम्ही जर आपल्या helthwalla.in वेबसाइट वर नवीन असाल तर आपल्या या वेबसाईटला नक्कीच विजिट करत राहते ते उपयुक्त माहिती मिळते.
चेहऱ्यावरची स्किन का खराब दिसते ?
मित्रांनो जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे आपण विविध प्रकाराचे केमिकल युक्त साबण किंवा क्रीम चा उपयोग होतो ज्याच्यामुळे आपल्याला स्क्रीन वरती अनेक इन्फेक्शन झालेले दिसून येते, इतकेच नाही तर काही लोक हे आपल्या स्किनला गोरे करण्याच्या नादामध्ये महागडी क्रीम वापरतात व त्यामुळे तर त्यांच्या चेहऱ्यावरचे स्किन हे लालसर किंवा फोड येईल चालू होतात आणि स्किन एकदम खराब होऊन जाते त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनची आयो हे कमी झालेले दिसून येते व स्किन चा खूप मोठा नुकसान झालेला तिथे दिसून येते.
स्किन खराब होऊ नये म्हणून काय करावे ?
मित्रांनो स्किन हे आपली नेहमी चांगली असावी यासाठी आपल्याला कुठल्याही किंमत कलियुक्त क्रीम्स किंवा साबणाचा उपयोग करायचा नाही होता होईल तेवढे नॅचरल गोष्टींची किंवा नॅचरल पदार्थाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि स्किनचे काळजी घ्यायची आहे.
महत्वाचे म्हणजे आम्ही जे आज उपाय सांगणार आहोत ते तुम्ही स्वतः घरी तयार करू शकता आणि याला लागणारे साहित्य हे अगदी तुमच्या स्वयंपाक घरामध्ये किंवा जवळील किराणा स्टोअर्स मध्ये सुद्धा मिळते. आणि याचा उपयोग केल्यानंतर ना तुमची स्किन जी आहे ती पहिल्यापेक्षा जास्त चमकून उठेल आणि याचा वापर केल्यानंतर न सर्वजण तुम्हाला हेच विचारतील की इतका ग्रुप कसा काय आला.
उपाय साठी लागणारे साहित्य. ?
१. केळी
२. गुलाब जल
उपाय कसा करायचा ?
तर मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे तर तुम्ही करून पहाच
सर्वप्रथम तुम्हालाही केळी घ्यायची आहे व त्याची साल काढून त्या केळीला चांगल्या पद्धतीने म्हणजेच आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे, त्याची एक चांगली पेस्ट बनवायची आहे.
त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे गुलाब जल टाकायचा आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे.
आता हे झाले तुमची एक नॅचरल आयुर्वेदिक क्रीम आता याला आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या चेहऱ्यावरती डोळ्याच्या खालील बाजू वरती व मानेवरती याला लावून घ्यायचा आहे,
चांगल्या पद्धतीने लावून झाल्यानंतर ना आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवून द्यायचा आहे नंतर ना त्याला धिहून घ्यायचा आहे.
मित्रांनो ज्या पद्धतीने केळ खाल्यानंतर अपल्या शरीराला आयरन, प्रोटीन मिळते त्याच पद्धतीने केले हे स्किनवर लावल्यानंतर स्किनमध्ये एक वेगळीच रोनक येते व स्किनला मिळणारे तत्त्व हेच्यातून मिळतात त्यासाठी खेळ हा स्क्रीनवर दिलेला उपाय नुसार लावून घ्या.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या मित्र परिवारांना पोस्ट शेअर करायला विसरू नका
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा