खरंच का लसणाच्या पाण्याने पाणी हे केस गळतीवर उपयुक्त ठरू शकते?
केस गळती मध्ये लसणाच्या Garlic Benefits For Hair. पाण्याचा वापर केला जातो हे तुम्ही ऐकलेच असाल, तर मित्रांनो खूप लोक केस गळती मध्ये लसणाच्या पाण्याचा उपयोग करतात आणि त्यांना याचा रिझल्ट दिसून येतो.
लसुण मध्ये कोणते गूण आहेत?
लसणामध्ये आपल्याला कार्बोहायडेट, तांबे, फॉस्फरस, आहारातील फायबर, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी,बी,कॅल्शियम, या सारखे पोषक तत्वांचा समावेश आहे.
तर मित्रांनो लसणाची केसांमध्ये कसे फायदे होतात पाहू
लसणाने केसांना होणारे फायदे कोणती ?
१ केस गळती कमी होते –
लसणाचे पाणी हे केसांच्या मुलांना बळकट करते, आणि कोलेजन उत्पादन वाढवते. त्यामुळे केस गळती मध्ये याचा फायदा दिसून येतो.
२ टक्कल होण्यापासून वाचवते –
कोंडा आणि केस
होण्यासाठी कारणीभूत असलेल्या जिवाणूंचा नाश करते.
३ केसांच्या वाढीस चालना देते –
आपल्या डोक्यावरील केसांच्या मुळाशी हे जाऊन
रक्तभिसरण वाढवते, त्यामुळे आपले केस मुळापासून एकदम मजबूत व केसाची वाढ सुद्धा
जास्त होताना दिसून येते.
४ केस तुटणे कमी होते –
केसांना जीवनसत्व व त्यातून खनिजे मिळते यामुळे
केस हे बळकट होतात आणि ते अजिबात तुटत नाहीत.
५ कोंडा दूर होतो –
कोंडाण हा संपूर्णपणे नष्ट होतो आणि आपले
मस्तिष्क म्हणजे टक्कल हे एकदम शांत
राहते.
६ केसांना चमक येते –
केसांना पूर्ण पोषण मिळाल्यामुळे केसांमध्ये
नैसर्गिक चमक यायला दिसून येते.
केसांच्या वाढीसाठी लसूण पाणी कसे बनवायचे?
या साठी तुम्हाला
10-12 लसुण च्या पाकळ्या लागतील, आणि एक चमचा मध घ्यायचा आहे
आता या लसणाच्या पाकळ्याचा
चांगला पेस्ट बणवून घ्यायचा आहे आणि त्यात मध घालायचा आहे, चांगले एकजीव करायचे आहे,
अशा प्रकारो आपण या लसणाचा पेस्ट तयार करू शकतो
आता लसुण संबंधीत आणखीन काही प्रश्न जे आपल्याला पडतात जसेकी,
लसूण गरम
आहे का?
लसुण हे गरम असुन ते
कोरडे असते त्यामुळे अनेक आजारांमध्ये हे खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
लसूण खाल्ल्याने शरीरात उष्णता
वाढते का?
लसुण मध्ये अँटीफंगल
गूणधर्मांमुळे कोंडा नष्ट करण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो,
लसूण शैम्पू काम
करतो का?
लसूण शैम्पू
पातळ केसांवर उपचार करण्यासठी खूप चांगले उपाय आहे.
लसूण केसांच्या वाढीस आणि केसांचे पातळ होणे कमी करण्यास मदत करू शकते.
तर मित्रांनो पोस्ट जर आवडली आसेल तर नक्कीच आपल्या मित्रपरीवारात शेयर करायला विसरू नका.
आणि आपल्या या helthwalla.in
या वेबसाईट ला नक्की Follow करा.
!! धन्यवाद !!
वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे? | Best Juice For Weight Loss And Glowing Skin
Face Glow Tips in Marathi | चेहरा इतका गोरा होईल कि तुम्ही परेशान व्हाल
रक्त शुद्ध करायचं आहे तर मग करा हे उपाय. | Home Remedy for Blood Purifier at Home in Marathi
टिप्पणी पोस्ट करा