Health Benefits Of Consuming Jaggery | गुळ खाण्याचे फायदे जे विचार ही केला नसेल.

 गुळ खाण्याचे फायदे 

Health Benefits Of Consuming Jaggery

  Health Benefits Of Consuming Jaggery मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आयुर्वेदामध्ये गुळाला खूप महत्त्व दिले जाते गोड पदार्थांमध्ये गुळ खाणे हे आयुर्वेदामध्ये अत्यंत उपयोगी उपयोगी सांगितले गेलेले आहे अशा मध्ये आज आपण पाहणार आहोत की गुळ खाल्ल्याने आपल्याला नेमके शरीरामध्ये कुठले फायदे जाणवतात. 

त्या अगोदर नमस्कार आहे तुमचा आपल्या या helthwalla.in या ऑफिशियल वेबसाईट मध्ये ज्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो जो की 100% तुमच्या शरीरावर उपयोग करतो. 

 मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे गुळाची निर्मिती ही उसाच्या रसाला उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळा रंगाचा एक पदार्थ आहे हा गोड असतो, व त्याचप्रमाणे या तयार झालेल्या गुळाचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत ज्याचा वर्णन आयुर्वेदामध्ये केलेला आपल्याला दिसूनच येतो तर मित्रांनो आयुर्वेदानुसार गुळ हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे हिवाळ्यात शरीरात ऊर्जा उष्मा वाढवण्यास याचा उपयोग केला जातो परंतु लक्ष घेण्यासारखी बाब येथे हे आहे की जाम लोकांना मधुमेह हा आजार आहे त्यांनी गुळगुळाचे गुळाचे सेवन करू नये.

गुळामध्ये कोणते घटक असतात ?

तर मित्रांनो आपल्याला गुळामध्ये 

  1. सुक्रोज  - ५९.००%
  2. ग्लुकोज - २१.८%
  3. खनिज  - २६%
  4. पाणी    - ८.८६%

हे अशा प्रकारचे घटक पाहायला मिळतात.

गुळ खाल्ल्याने काय होतं ?

तर हे आहेत काही गुळ खाण्याचे फायदे 

  • गुळ हे आपल्या पाचन तंत्राला एकदम स्वस्त ठेवते 
  • रोज जेवण केल्यानंतर नजर गुळ खाल्ला तर गॅस आणि कब्ज म्हणजेच पोट न साफ होणे, आणि अपचन यासारख्या समस्या दूर होतात.
  • आपण रोज जर गुळाचा सेवन केलं तर आपलं हे रक्त शुद्ध व्हायला चालू होते आणि शरीर मध्ये जी घाण जमलेली आहे ते शुद्ध व्हायला चालू होते, ज्यामुळे आपली स्किन ही स्वस्त राहते.
  • गुळ खाल्याने आपल्या शरीरामधील थकावट किंवा अशकपणा दूर होण्यास मदत होते. 
  • गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील मेटाबोलिझम हे व्यवस्थित राहते, ज्यामुळे आपल्या शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते आपल्या शरीरात जर फॅट जमा होत असेल तर याला थांबवतोय आणि कॅलरीज बर्न करते. 
  • गुळामध्ये अँटिऑक्सिडन्स असते जे आपल्या इम्युनिटी सिस्टमला बूस्ट करण्यात मदत करते, त्यासोबतच सर्दी खोकला ताप असा विविध संक्रमणाने होणाऱ्या आजारांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते.
  • गुळामध्ये आयरन चे प्रमाण हे जास्त असते जे आपल्या शरीरातील रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवण्यास खूप मदत करते, विशेषत आहे हे लहान मुलांसाठी खूप उपयुक्त ठरते. 
  • गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा जास्त प्रमाणात पाहिला जाते जे आपल्या शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. 

 तर मित्रांनो हे आहेत काही गुळ खाण्याचे फायदे, मित्रांनो पोस्ट जर आवडली असेल तर अशाच नवीन विविध आयुर्वेदिक माहिती किंवा अशाच विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या या वेबसाईट दररोज व्हिजिट करत जा जिथे आपण नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण जर आवडली असेल तर आपल्या परिवारातील सदस्यांना किंवा मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका.

!! धन्यवाद !!


गर्भावस्थेत गुळ खाऊ शकतो का ? 

तज्ञाच्या म्हणण्यानुसार गुळाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने फायदे होतात. 

गुळ रोज खाणे योग्य आहे का ?

नक्कीच परंतु आपल्याला गुड हे समप्रमाणात खायचा आहे म्हणजेच १० ते १५ ग्रॅम गूळ रोज वापरण्यासाठी पुरेसे असावा

गुळ खाल्ल्याने वजन वाढते का? 

जर गुळाचे प्रमाण जास्त झाले असेल तर नक्कीच वजन वाढते 

गुळपोटासाठी चांगला आहे का ?

गुळामध्ये ब जीवनसत्व तसेच कॅल्शियम जास्त फॉस्फरस आणि तांबे असतात त्यामुळे आपल्या शरीरातील फुफ्फुस पोट आतडे व अन्ननलिका आणि श्वसन मार्ग स्वच्छ करण्यास सुद्धा मदत करते 

कोणता गुळ चांगला आहे ? 

साखरेच्या तुलनेत खजूर गूळ हे चांगले आहे कारण प्रक्रिया केल्यानंतरही याचे सर्व पोषक तत्व हे टिकून राहिलेले असते. 

गुळ कोणी खाऊ नये ? 

ज्या व्यक्तींना मधुमेहचा त्रास आहे अशा लोकांनी गुळखाने टाळावे 

गुळामुळे साखरेचे वाढ होते का ? 

जास्त प्रमाणामध्ये गुळाचे सेवन केल्याने साखरेचे प्रमाण वाढू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने