Hungr Pangs Tips
मित्रांनो जाणून घेऊ की या उपायाने तुम्हाला नेमके काय फायदे होतील.
या उपायाचे फायदे काय ?
तर मित्रांनो हे काही तुम्हाला या उपायाने होणारे फायदे आहेत यानंतर याचे आणखीन खूप फायदे आहेत ते तुम्ही नक्कीच उपयोग केल्यानंतर ना तुम्हाला स्वतःहून याचा फरक जाणवेल तरी उपाय करण्याच्या अगोदर ही माहिती पूर्ण व्यवस्थित वाचा आणि नंतर हे उपाय करून पहा याचा १००% रिझल्ट आहे.
तर चला तर मग पाहू उपाय साठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते यासाठी लागणारे साहित्य हे तुमच्या स्वयंपाक घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असतात यासाठी लागणार आहे.
उपाय साठी लागणारे साहित्य कोणती ?
१. काळे मीरे
२. गूळ
आता या दोघांचा वापर करून आपल्याला उपाय कसा करायचा आहे की अतिशय काळजीपूर्वक वाचा ज्याच्याने तुम्हाला पुरेपूर फायदा होईल
उपाय कसा करायचा ?
सर्वात पहिले तुम्हाला ५ काळी मीरे घ्यायचे आहेत आणि त्यांना एकदम बारीक कुटून घ्यायचा आहे पावडर होईल इथपर्यंत कुठून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला एक चमचा गूळ घ्यायचा आहे आता हे मीरे वाटून केलेले पावडर याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि या दोघांना चांगला एकजीव करून म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या गोळ्या बनवून ठेवायचे आहेत.
आता ही गोळी आपल्याला तोंडामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि हळूहळू याचा रस आपल्या दमानी शरीरात उतरेल या पद्धतीने आपल्याला एकदम हलवूनी खायचा आहे. उदाहरणार्थ आपण चॉकलेट खातो त्या पद्धतीने या गोळीला पण खायचा आहे, आता जसे जसे तुमच्या शरीरात उतरणार चालू होईल तसेच तुमच्या शरीरामध्ये एंजाइम्स वाढायला लागतील आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी लागणारे घटक हे ते तयार व्हायला चालू होतील त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागायला चालू होईल फक्त तुम्ही हे उपाय ५ दिवस करून पहा पाच दिवसात तुम्हाला अनुभव येणार.
हा उपाय आपल्याला दिवसा आणि संध्याकाळी असा दोन वेळा करायचा आहे.
काही प्रश्न :-
भूक न लागण्याचे कारण काय ?
भुक न लागणे याचे कारण मानसीक ताण हे असु शकते, व त्याच सोबत खालील काही अनखीन कारणे असु शकतात.- काही औषधांचे दुष्परिणाम जसे की प्रतिजैविक
- बद्धकोष्ठता, गॅसच्या तक्रारी
- द्रियांमध्ये गडबड
- संक्रमण
- दात आणि हिरड्या समस्या
कोणत्या कमतरतेमुळे भूक कमी होते?
पौष्टिक
कमतरता. पाचक स्थिती, जसे
की चिडचिड आंत्र
सिंड्रोम किंवा दाहक आंत्र
रोग. एक अकार्यक्षम थायरॉईड,
हायपोथायरॉईडीझम म्हणून ओळखला जातो
कोणत्या वयात तुमची भूक कमी होऊ लागते?
याचे उत्तर हे आपल्याला
सांगता येणार नाही तरी
साधारण सांगायचे झाले तर
60 ते 70 वया मध्ये भुक
कमी लागण्याचे कारणे दिसुन येतात.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुमच्या गरजू मित्रांपर्यंत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स पर्यंत हे नक्की शेअर करा आणि हा उपाय नक्की करून पहा.
टिप्पणी पोस्ट करा