5 मिनिटांत कोरड्या खोकल्यापासून मुक्त कसे होईल?
मित्रांनो तुम्हाला पण खोकला झाला आहे Khokla Var Gharguti Upay आणि आता ते बरच होतच नाही !
तर एक चिमूटभर किंवा एक चुटकीभर हळद सांगितलेल्या पद्धतीने वापरा कसल्याही प्रकारचा तुम्हाला खोकला असेल कोरडा खोकला असेल, कप असेल, कशामध्ये इन्फेक्शन झालेल्या असेल.
अगदी एक मिनिटांमध्ये तुमचा खोकला हा पूर्णपणे बंद होतो लहान मुले किंवा वृद्ध असतील, सर्वांना वापरता येणारा आणि अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत सोप्पा हा आयुर्वेदिक उपाय
कशा पद्धतीने करायचा आहे ते खूप महत्त्वाचा आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा
खोकला झालेला असेल तुम्हाला सर्दी झालेली असेल किंवा कोरडा खोकला येत असेल साधारणतः घशामध्ये इन्फेक्शन झालं की आपल्याला घशामध्ये तडतड होत, आणि खोकला होत असतो तर अशा प्रकारचा तुम्हाला कुठलाही खोकला असेल तर कुठल्या प्रकारची गोळी किंवा औषध खाण्याच्या आधी हा एक साधा सोपा उपाय करून बघा.
खोकला हा तुमचा एका मिनिटांमध्ये पूर्णपणे थांबून जातो. खोकला हा अत्यंत त्रासदायक असतो, सतत खोकला येणाऱ्या छातीमध्ये त्रास होतात आणि सतत खोकला येण्यामुळे खोकल्याची उबळ कधी कधी थांबत नाही,
आणि त्यामुळे प्रचंड त्रास होतो तर अशी खोकल्याची उबळ सुद्धा एका मिनिटांमध्ये आणि पूर्णपणे थांबून जाते.
मित्रांनो त्या पुर्वी आपण हे जाणुन घेतले पाहीजे कि खोकला हा किती प्रकाराचे आसते कारण आपल्याला खोकल्याचा प्रकार कळाल्याशीवय आपल्याला याच्यावर उपाय कराण्यास अवघड होऊ शकते.
खोकल्याची प्रमुख कारणे कोणती?
- कोरडा खोकला
- ओला खोकला
- गंभीर खोकला
- डांग्या खोकला
उपाय साठी लागणारे साहित्य कोणते?
हळद
हळद ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते हळद ही जंतुनाशक असते दीर्घकालीन खोकला असेल, किंवा खवखवणारा खोकला असेल, तर ती बंद करण्यासाठी ही हळद अत्यंत महत्त्वाची आहे.
हळद ही अँटी फंगल आहे, अँटी बॅक्टेरियल आहे, आणि वर्षानुवर्ष आयुर्वेदामध्ये ही हळद वापरली जाते.
उपाय कसा करायचा?
तव्यामध्ये एक चमचाभर किंवा दोन चमचे हळद आपल्याला भाजून घ्यायचे आहे, ही भाजलेली हळद तुम्ही नंतर भरून सुद्धा ठेवू शकता कधी पण वापरू शकता. लक्ष्यात घ्या आपल्याला हळद ही मंद आचेवर हलकीच भाजून घ्यायचे खूप करपवायचे नाही.
हळद हलकी भाजून घ्यायची आणि एक चिमूटभर हळद आपल्याला आपल्या जिभेच्या पाठीमागे जी पडजी असते छोटीशी बसते त्या ठिकाणी आपल्याला बोटाने ती भाजलेली हळद त्या ठिकाणी लावायचे ते ठिकाणी लावल्याबरोबर तुमचा खोकला पूर्णपणे थांबून जातो.
या उपायाने होणारे फायदे -
ही हळद अँटी फंगल आणि जंतुनाशक असल्यामुळे घशामध्ये झालेलं जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जातात.
घशामध्ये जर रॅशेस आलेले असतात इन्फेक्शन मुळे त्या रॅशेस पूर्णपणे थांबून जातात आणि तुमचा खोकला हा पूर्णपणे थांबून जातो. इतका हा जबरदस्त उपाय अगदी सहजरीत्या करता येणारा हा उपाय आहे आणि सहजरीत्या आपण हा उपाय करू शकतो लहान असेल मोठा असेल सर्वांना करता येतो कुठल्या वेळेला करायचा आहे.
साधारणतः तुम्ही कुठल्याही वेळेला हा उपाय करू शकतात परंतु सकाळच्या वेळेला जर तुम्ही उठल्याबरोबर हा उपाय केला तर तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन पूर्णपणे निघून जातं.
खोकला पूर्णपणे तुमचा थांबून जातो करून बघा अत्यंत सोपा आणि परिणामकारक हा उपाय तुम्हीही करा ज्यांना खोकला झालेला आहे कोरडा खोकला झालेला आहे सर्दी झालेले आहेत असे सर्वांपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. आणि पोस्ट जर आवडली आसेल तर आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा.
FAQ
काही प्रश्न
कोरडा खोकला किती दिवस राहतो?
साधारण 7 दिवसा पर्यांत राहू शकते.
कोरडा खोकला का येतो?
धूर, रसायने, तीव्र गंध आणि वायू प्रदूषण यांसारख्या प्रक्षोभक घटकांमुळे श्वसन प्रणालीला त्रास होऊ शकतो आणि कोरडा खोकला होऊ शकतो.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा