मित्रांनो आपण पिंपळाच्या झाडाचे फायदे Pimpalache Panache Fayde in Marathi तर खूप ऐकले असाल आणि आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये काही लोक हे पिंपळाच्या झाडाचे पूजा सुद्धा करतात.
आता यावरून आपल्याला लक्षात येते की पिंपळाच्या झाडाचे किती आपल्या शरीराला फायदे आहेत व तसेच आपल्या वातावरणाला सुद्धा ही पिंपळाच्या झाडाचा खूप मोठा फायदा झालेला दिसून येतो.
तर मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की पिंपळाच्या झाडामुळे आपल्या शरीराला होणारे नेमके कुठले असे फायदे आहेत की खूप उपयुक्त आहेत.
आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या पानांचा व त्यांच्या सालीचा औषधी मध्ये मोठा उपयोग केला जातो, इतकेच नाही तर मोठे मोठे आयुर्वेदिक तज्ञ सुद्धा म्हणतात की पिंपळाच्या झाडाचे उपयोग हे आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो व हे अनेक आजारावरती उपयुक्त ठरते.
पिंपळाच्या झाडामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, आपल्या शरीरातील सूज आहे व शरीरातला कुठलाही अवयव झुकत असेल तर ते त्याला तात्काळ दूर करण्यास मदत करते.
पिंपळाचे पान खाल्ल्याने आपल्या शरीरातील इम्युनिस्ट्री हे जबरदस्त सुधारते
आपल्या शरीर हे इन्फेक्शन होण्यापासून वाचून राहते, याचा खास फायदा त्या लोकांना होतो ज्यांना श्वासा संबंधित अनेक आजार असतात जसे की, खोकला, अस्थमा.
आपल्या पाचनशक्तीमध्ये जर बिघाड झाली असेल तर ते सुधारण्यासाठी पिंपळाच्या पानाचा उपयोग केला जातो.
व त्याचप्रमाणे याचा उपयोग गॅस ऍसिडिटी अपचन यासारख्या विविध गंभीर समस्या वरती सुद्धा एक कार्गो औषधी म्हणून उपयोग केला जातो.
महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरात असणारे जे आतडे आहेत त्यांना हे मजबूत करण्याचं काम करते.
पिंपळाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, त्यामुळे याचे सेवन केल्यामुळे आपल्या आतड्याचे जे ऍक्टिव्हिटी आहे ते खूप वाढते आणि त्यामुळे अपचन सारख्या पण समस्या नष्ट होता, त्यासोबत पपईच्या पानांची सुद्धा सेवा केल्याने आपल्या आतडी आतून साफ होतात.
या पानांचा उपयोग शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी सुद्धा होतो.
जर तुम्ही खूप प्रमाणामध्ये शरीर कमजोरी चे आजारी असाल तर याचे सेवन नक्कीच तुम्हाला करायला पाहिजे, पिंपळाच्या पानाचे उपयोग केल्याने आपल्या शरीरातील कमजोरी नष्ट होते व शरीर हे तंदुरुस्त व ताकतवार राहण्यास मदत मिळते.
पिंपळाच्या पानाचा उपयोग कसा करायचा?
सर्वप्रथम आपल्याला पानांना वाळवून घ्यायचा आहे त्याच्यानंतरन त्याचे बारीक पावडर बनवून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये मिश्रण मिक्स करायचे आहे.
या पावडरचा उपयोग आपल्याला सकाळी व संध्याकाळी करायचा आहे.
या पानांचा उपयोग करून आपल्या शरीराला मजबूत केला जाऊ शकतो.
मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन पोस्ट साठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
(हे आर्टिकल सामान्य माहितीसाठी आहे याचा उपयोग करण्याअगोदर आपण आपल्या डॉक्टरांशी याचा सल्ला नक्की घ्या.)
FAQ :-
पिंपळाचे पान खाल्ल्याने काय होते?
पिंपळाच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबक प्रमाणात आढळते , त्याचा उपयोग तनाव तसेच नाकातुन रक्त येणे या सारख्या समस्या पासून सुटका करण्यास मदत करते
आपण पिंपळाची पाने खाऊ शकतो का?
हो, त्या साठी आपल्याला पाने हे मिठाच्या पाण्याने धुवुन घ्यायची
पिंपळाचे झाड किती वर्षे जगते?
पिंपळाचे झाड हे 250 वर्षा पेक्षा जुने पाहीले जातेदुसरीकडे 2500 वर्षापेक्षा जुनी झाडी सुध्दा आहेत.
पिंपळाचे झाड २४ तास ऑक्सिजन सोडते का?
पिंपळाचे झाड हे 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा