तुम्हाला तर माहित आहे की अपूर्ण झोप हे Ratri Shant Zop Yenyasathi Upay किती एक खतरनाक असते आणि अशा मध्ये जर हे हजार जर तुम्हाला होत असेल किंवा याची लक्षणे तुम्हाला दिसून येत असेल तर तुम्हाला लगेच याचा उपाय केला पाहिजे नाहीतर परिणाम याचे खूप घातक ठरू शकतात.
दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक हजारो लाखो लोक आहेत ज्यांना अनिद्रा म्हणजेच झोप न लागणे या आजाराचे लागण झालेली आहे.
सचिन ता करू नका आपण घेऊन आलेलो आहोत त्यावरती एक असा घरेलू नुस्कान चा वापर करून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
सध्याची जीवनशैली किंवा सध्याचे राहणीमान सर्व धावपळीचे झाले असल्यामुळे, व तसेच मानसिक त्रास व ताणतणाव निर्माण होत आहे त्यामुळे माणसाला झोप नाही किंवा झोप लागली तरी ते पूर्ण होत नाही.
झोप नाही येणे याच्या मागे भरपूर काही कारणे असू शकतात, ते आपण पाहणारच आहोत.
झोप येत नसेल तर काय करावे ?
मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला कुठलाही उपाय करायचा नाही याच्यासाठीच तुम्हाला सोपी एक योग्य मुद्रा करायची आहे त्याची करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
सर्वप्रथम तुम्हाला चार सेकंद पर्यंत श्वास घेत आहे आणि नंतर न ते सात सेकंद पर्यंत तसाच ठेवायचा आहे
नंतर न हळूहळू त्यास धरलेल्या श्वासाला सोडायचा आहे, श्वास सोडण्याचे प्रक्रिया आहे तुम्हाला किमान 8 सेकंद पर्यंत करायची आहे.
मित्रांनो हे उपाय तुम्ही करून पहा तुम्ही हे उपाय करून पाहिल्यानंतर ना तुम्हाला याचा याचा फरक दिसून येईल तुम्हाला झोप इतकी शांत आणि सुंदर झोप लागेल की तुम्ही याचा अनुभव तुम्ही कधीच केला नसाल तुम्हाला जो होणारा मानसिक त्रास असेल किंवा तंतनामाचे निधीतून आलेला तुम्हाला हे संपूर्णपणे रिलीफ होते. मग तुम्हाला झोप येते अत्यंत शांत लागते.
मित्रांनो घरी पोस्ट आवडली असेल तर नक्कीच त्या प्रत्येक व्यक्तींना शेअर करा ज्यांना झोपेचा त्रास होत असेल आणि हा पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा