Reduce Body Heat Naturally at Home | या उपायाने शरिरातील ऊष्णता गायब झालीच समझा.

 उष्णतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल Reduce Body Heat Naturally at Home तर आज आपल्या साठी घेऊन आलो आहेत अत्यंत उपयोगी आयुवेर्दिक नुस्खा.

Reduce Body Heat Naturally at Home |

 ज्याचा उपयोग करुन आपल्याला या उष्णतेचा त्रासापासुन सुटका होण्यास मदत होते आणि हे ईतके असरदार आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

तर स्वागत आहे आपल्या सर्वाच आपल्या या Helthwalla.in वेबसाईट वर ज्यात आपल्याला खुप आयूवेर्दिक नुस्खे व त्याची 100% उपयांची माहिती मीळते, तर आज आपण पहाणार आहोत शरीरात वाढलेल्या उष्णता म्हणजे उष्णेते मुळे आपल्या शरीरात खुप सारे परीणाम जानुण येतो त्या पैकी हे काही.

शरीरात उष्णता वाढल्याचे लक्षण कोणते ?

  •  हाता पायाला खूप जळजळ होत असेल
  •  उष्णतेमुळे हाता पायांना मुंगे येत
  •  काही जणांना उष्णतेमुळे हाताच्या वरची जी कातडी आहे ती जाण्याची समस्या असते

  •  किंवा हातापायाला खूप घाम येत
  •  तोंडामध्ये तुमच्या फोड येत असतील
  •  तोंडात येत असेल तुमच्या तोंडातले येत असेल
  •  तोंडामध्ये तुम्हाला अजिबात तिखट खाता येत नसेल

हे काही त्याचे लक्षणे आहेत हे लक्षणे आपल्याला दिसुन आल्यास आपण समजुन जावे की आपल्याला उष्णतेचा त्रास होत आहे, लगेच आपल्याला तात्काळ हे उपाय करायचा आहे आता या उपायाने आपल्याला काय फायदा होतो ते पाहु

उपायाचे फायदे कोणते ?

 उष्णतेचा तुम्हाला कोणताही त्रास असेल, शिवाय तुम्हाला कितीही भयंकर पित्त होत असेल गॅसचा त्रास असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, किंवा एखाद्याला गर्मी अजिबात सहन होत नाही, गर्मीमध्ये गेले की घाबरल्यासारखं होतं.

    यापैकी तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर तीन दिवस फक्त हा एक तुकडा तीन दिवसांमध्ये तुमची कसलीही भयंकर पित्ताची समस्या त्याच बरोबर उष्णतेची कितीही भयंकर समस्या जुनाट समस्या पूर्णपणे निघून जाते आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप सारं साहित्य लागत नाही तर फक्त दोन गोष्टी लागतात जे आपल्याला सहजरीत्या अवेलेबल होतात सर्वत्र मिळतात आणि याचा इफेक्ट फक्त तीन दिवसांमध्ये जाणवतो तुम्ही करून बघा तुमच्या उष्णतेचा आणि पित्ताचा त्रास कितीही असू द्या तुम्हाला तो पूर्णपणे निघून जाईल तर.

उपयासाठी लागणारे साहीत्य :-

  1. .   कोरफड
  2. .  हळद

वापर कसा करायचा ?

    याच्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतात आणि त्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती आहे कोरफड कोरफड आपल्याला वापरायचे आणि कोरफडीचा आपल्याला इथे पानच वापरायचा आहे कोरफडीचे जेल वगैरे वापरायचं नाही तर ओरिजनल कोरफडीचे नॅचरल पान आपल्याला वापरायचा आहे आणि अगदी दोन इंच तुकडा एक वेळेस साठी आपल्याला लागणार आहे, असं तुम्हाला तीन दिवस हा उपाय करायचा आहे आणि 

    दुसरी गोष्ट आपल्या याच्यासाठी लागणार आहे हळद पण ही हळद सुद्धा आपल्याला आहे तसेच घ्यायची नाही तर ही हळद सुद्धा आपल्याला तव्यावर थोडीशी भाजून घ्यायचे तवा थोडासा गरम करायचा आणि त्यावर ही हळद थोडीशी गरम करून घ्यायचे खूप काळपट होऊ द्यायचे नाही आपल्याला तर नॉर्मल त्याला फक्त गरम करून घ्यायचंय थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर कोरफडीच्या पानाचा दोन इंच तुकडा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्याची जी बाहेरची साल आहे ती काढून घ्यायची आहे मधला गर आपल्याला घ्यायचा आहे या गरावर जेवढी बसेल तेवढी ही भाजलेली हळद म्हणजे हा जो गर आहे तो भाजलेला हळदीमध्ये बुडवायचा आहे जेवढी हळद त्याला चिटकन तेवढीच हळद आपल्याला वापरायची आहे आणि हा एक तुकडा सकाळी उपाशीपोटी तुम्हाला खायचा आहे त्यानंतर अर्धा तास चहा पण घ्यायचा नाही पाणी पण घ्यायचं नाही अर्ध्या तास काहीही खायचं नाही अर्ध्या तासानंतर तुमचे जे डेली रुटींग आहे ते तुम्ही करू शकता,

याच्यामध्ये जे आपण कोरफड वापरलेले आहे ते कोरफडीचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत कोरफड ही वजन आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा तुमचा आटोक्यामध्ये ठेवते वाढ होऊ देत नाही त्याच्यामध्ये कोरफडी विरचक असते कमी-नाशक असते पण नाशक असते शुक्रवर्धक असते यकृत संरक्षक असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कोरफड शीत अस यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस जास्त तांब असे विविध प्रकारचे जे पोषण !तत्व आहे ते सर्व असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कोरफडीमध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स मध्ये विटामिन बी गटामध्ये सर्व विटामिन्स त्याच्यामध्ये असतात ज्यामुळे उष्णतेचा तुमचा त्रास पूर्णपणे निघून जातो उष्णतेच्या समस्या तुमच्या समाप्त होतात ही कोरफड आपल्याला अनेक दृष्टीने उपयुक्त असते याला गुळगुळीत पण असतो आणि त्यामुळे पचन संस्था तुमची चांगली होते मजबूत होते आणि ही कोरफड हळदीमध्ये मिक्स केल्यामुळे पित्ताची कितीही भयंकर तुम्हाला समस्या असू दे ही पूर्णपणे निघून जाते गॅस तुमचा पूर्णपणे निघून जातो विनाकारण घाबरणं छातीमध्ये धडधड करणं या समस्या सुद्धा या उपायाने निघून जातात तर उपाय अगदी साधा आहे सर्वांना करता येणार उपाय.

तेव्हा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि याचे रिझल्ट मला कमेंट करा आणि अशाच नव नवीन उपायासाठी आपल्या Helthwalla.in या वेबसाईट वर नक्की भेट देत रहा.



!! धन्यवाद !!


 महत्त्वाचे:-





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने