Remedies to remove dark spots on face | चेहऱ्यावरचे काळे डाग, किंवा वांग घालवायचे असेल तर हे करा उपाय मग बगा फायदा.

 Remedies to remove dark spots on face

दोन थेंब लिंबूच्या रसामध्ये 7 ते 11 दिवस हा चमत्कारिक कंद घासून लावाल्याने चेहऱ्यावर असलेले काळे डाग असतील वांग असेल डोळ्याखालचे काळे वर्तुळ असतील किंवा त्वचा तुमची काळी पडलेली असेल सन बर्नमुळे तुमची त्वचा काळी पडलेले असेल तर ती पूर्णपणे हे सर्व डाक चेहऱ्यावरचे निघून जातील.

Remedies to remove dark spots on face

तर नमस्कार मित्रांनो स्वागत  आहे तुम्हा सर्वांच आपल्या या Helthwalla.in या ऑफिशयल वेबसाईट वर ज्यात आम्ही तुम्हाला आयुवेर्दिक माहिती तसेच 100% उपयुक्त माहीती देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो मुलगा आसो किंवा मुलगी, स्त्री असो वा पुरूष, सर्वांना आपल्या चेहऱ्याची काळजी असतेच खुप लोक  आपल्या चेहरा हा चांगला दिसावा या साठी महागडे क्रीम किंवा केमिक्लस चा वापर करतात, हे तुमच्या चेहऱ्याचे सौंद्रय खराब करण्याचे एक कारण असु शकतो. आता अशा वेळी आपण आपल्या चेहऱ्यांची काळजी कशी घ्यावी कींवा चेहरा खराब झाला असेल तर त्यावर काय करावे हे पाहु.

या उपायाचे फायदे काय ?

  • त्वचा तुमची एकदम टवटवित दिसेल चेहरा तुमचा एकदा उठून दिसेल,
  • चेहऱ्यांवरील सारे डाग, किंवा फोडे हे नष्ट होतील
  • चेहऱ्यांवरील वागं नष्ट होईल
  • चेहऱ्यांवरील स्कीनची आयुष्य वाढेल
  • रंगात फरक जानवेल
  • त्याच सोबत आपल्या स्कीन वर कोणत्याही साईड ईफेक्ट साहजरीत्या होणार नाही

विषेश म्हणजे या उपायाने आपल्याला कोणताही साईड ईफेक्ट होणार नाही होणार तर फक्त फायदाच आणि हे उपाय करण्यासाठी लागणारे साहीत्य हे तुमच्या रसोई घरात सहजरीत्या उपलब्ध होतात, तर मग चला पाहु उपाय कसा करायचा आहे. त्या आगोदर जानून घेऊ या साठी लागणारे साहीत्य

उपाय साठी लागणारे साहीत्य :

  1. लिंबाचे रस किंवा दुधाचे साय (लिंबाच्या रसाची अलर्जी असेल तर दुधाची साय वापरावे)
  2. ओली हळदीचे खोंब

उपाय कसा करायचा ?

 हा जो ओली हळद चा कंद आहे तो तुम्हाला सहज रित्या उपलब्ध होतो हळदी मध्ये हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्मही आहेत, ज्यामुळे त्वचेचे फ्री- रेडिकल्सपासून संरक्षण करते आणि यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते, व त्याच सोबत आपल्या चेहऱ्याची चमक सुधा वाढविण्यास मदत करेते.

दुसरी वस्तू आल्याला लागणार आहे लिंबाचे रस आणि जर तुम्हाला लिंबूची तुम्हाला अलर्जी असेल तर दुधाच्या साई मध्ये तुम्ही हे वापरू शकता त्यामध्ये हा हळदीचे कंद घासून ज्या ठिकाणी वांग आहे किंवा डोळ्याखालचे काळे वर्तुळ आहेत त्या ठिकाणी लावा आणि साधारण आर्धा तास नंतर त्याला ताज्या पाण्याने धुन घ्या,

असे आपल्याला सलग 7 ते 11 दिवस करायचा आहे याचा रीजल्ट काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे वांग आणि काळे डाग पूर्णपणे निघून जातील,

माहीती जर आवडली असेल तर नक्की शेयर करायला विसरु नका


!! धन्यवाद !!

 महत्त्वाचे:-





  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने