Skin care: का तुम्हाला पण चेहऱ्यावरची घाण साफ करायचे आहे का ?
तुम्हाला पण चेहरावर जो काळ आपण आलेला आहे त्याला दूर करायचा आहे ?
आणि पहिल्यासारखे स्किन व त्यापेक्षा सुद्धा ग्लोइंग स्किन मिळवायचे आहे ?
तर मित्रांनो खूप जण अकाउंट तुम्ही ऐकला असेल की स्किन हे काळी पडली असेल किंवा स्किनवर जर खूप महिला बसलेला असेल तर नानाविध प्रकाराचे तुम्ही केमिकल्स किंवा क्रीम्स लावून थकले आहात किंवा आयुर्वेदिक उपाय करून टाकलेल्या हा तरी तुम्हाला रिझल्ट मिळत नाही याचं कारण तुम्हाला तुम्हाला पुढे वाचल्यानंतर लक्षात येऊन जाईल आणि आज आपण एक असा आर एस असरदार घरेलू उपाय जो की 100% तुमच्या चेहऱ्यावरचा जो डाग आणि काळवटपणा असेल किंवा चेहऱ्यावरील स्क्रीनवर होणारे इन्फेक्शन पासून तुम्हाला दूर करेल.
त्या अगोदर स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यामध्ये आपण आयुर्वेदिक माहिती तसेच इलाज याबद्दल चर्चा करतच असतो जी की 100% असं करतात.
चेहरा काळे पडण्याचे कारण काय ?
तर मित्रांनो चेहरा काळे पडण्याची कारणे खूप असू शकतात त्यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे कारणे कोणती आहेत.
- विटामिन बी ची कमतरता
- आहारातील बदल
- अनुवंशिक असेल तर
- विविध प्रकाराची क्रीम वापरल्यामुळे
- स्किन गोरे व्हावे यासाठी वापरणारे क्रीम किंवा सोप
- उन्हामध्ये जास्त प्रवास करत असाल तर
- चेहऱ्याची व्यवस्थित काळजी न केल्यामुळे
आता हे तर झाले सर्वसाधारण कारणे ज्याच्यामुळे आपल्याला स्कीन काळी झाल्याचे समजून येते परंतु आपली जर समजा स्कीन हे अचानकच काळी पडायला चालू होते तेव्हा आपण काय समजावे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडेल
तर मित्रांनो ऑफिसर स्किन हे अचानकपणे काळी पडायला चालू होत असेल तर समजून घ्या, जेव्हा आपली त्वचा ही सामान्य पेक्षा जास्त मेलेलीन तयार करते तेव्हा
हायपरपिगमेंटेशन होते.
आता याची कारणे आपण तर जाणून घेतलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला याच्यावरती मात करायचा असेल किंवा तुमची जी पूर्वीची स्किन आहे ते वापस मिळवायची असेल किंवा त्याच्यात आणखीन ग्लोजर मिळवायचा असेल तर मी सांगेल या उपाय नक्की करून पहा तुम्हाला याचा फरक जरूर जाणवेल तर उपाय करा खालील पद्धतीने.
उपाय कसा करायचा ?
स्त्रिया मित्रांनो या उपायासाठी आपल्याला कोणत्या क्रीम लागणार नाही ना कुठल्या सोपा लागणार नाही ना कुठल्या जास्त औषधी सुद्धा लागणार नाहीत तर या उपायासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दूध लागणार आहे.
आपल्याला किमान दोन चमचे हे शुध्द दूध घ्यायचा आहे, आता या दुधात रुई महणजेच कापूस चा एक छोटा गोळा चांगला भिजून घ्या, नंतर हा कपसाचा गोळा चेहऱ्यावर हळू हळू फिरवा, असे मी तुमची स्किन ही चमकायला सुरू होईल व तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील रंगातला फरक सुद्धा जाणवायला चालू होईल.
मित्रांनो हा उपाय इतका साधा आहे की तुम्ही करून पहा तुम्हाला जरूर याचा फरक पडलेला दिसेल याच्यापेक्षा भारी कुठला आहे तुम्हाला उपाय दिसणार नाही.
तर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना किंवा मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेबसाईट करत रहा.
!! धन्यवाद !!
FAQ:-
कमतरतेमुळे त्वचा काळी पडते ?
सहसा व्हिटॅमिन बी च्या कमतरते मुळे
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मेलास्मा होतो?
व्हिटॅमिन बी
साखर त्वचा काळी करते का ?
ग्लायकेशनच्या परिणामी AGEs च्या प्रभावामुळे त्वचेचा रंग कमी होऊ शकतात.
टिप्पणी पोस्ट करा