पांढरे शुभ्र Teeth Whitening Remedy आणि एका ओळीत बसलेले जर दात असतील तर दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात तुमच्या सौंदर्यामध्ये त्यांनी वाढ होत ते आपण चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर बोलताना आपले पहिले लक्ष दाताकडे जाताना त्यांचे दात जर रंगीत असतील खराब झालेले असतील तुमचे जे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जातं.
तर नमस्कार मित्रांनो,
स्वागत
आहे तुम्हा सर्वांच आपल्या या Helthwalla.in या ऑफिशयल वेबसाईट मध्ये ज्यात आपल्याला 100% उपयुक्त घरेलु नस्खे
पहायला मिळतात.
आज आपण पहाणार आहोत कि दाताचा जो पिवळेपणा, जे किडलेले दात आहे, काळे पडलेले दात आहे, किंवा तंबाखू गुटखा, मावा, पान मसाला, यामुळे जे दात रंगलेल्या दाताचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी खुप लोक विविध प्रकारांचे उपचार करतात व आपल्या
दातांचे आयूष्य कमी करूण घेतात त्या मुळे आपल्याला नेहमी दातांची काळजी घ्यावी लागते
व खुप लोकांना याचा त्रास सुध्दा आहे, त्या साठी आम्ही आपल्या साठी अगदी घरात
उपलब्ध आसण्याऱ्या वस्तूचा वापर करुण या गोष्टींना कायमचे बरे करु शकतो व विशेष म्हणजे
याने तुम्हाला कोणताही साईड ईफेक्ट पहायला मिळणार नाही. पहिल्यासारखे पांढरे शुभ्र छान अशा पद्धतीने दिसायला लागतात तर याच्यासाठी आपल्याला तीनच गोष्टी लागतात
लागणारे वस्तू :-
- हळद
- तुरटी
- लिंबची काडी
उपाय कसा करायचा आहे ?
एक हळद लागते हळद तुमच्या सर्वांच्या घरांमध्ये सहज उपलब्ध असते, दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते तुरटी तुरटी दातावरची जी काळे डाग आहेत ते काढण्यासाठी उपयुक्त असा पदार्थ आहे हळद सुद्धा तुम्हाला हळदीचे गुणधर्म माहिती आहेत आणि, तिसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते आहे ती आहे लिंबाची काडी आता लिंबाची गुणधर्म तुम्हाला माहिती असते लिंबाची काडी फार पूर्वीपासून दात आपले स्वच्छ करण्यासाठी आपण वापरत असतो, लिंबाच्या काडीने दात घासले तर ते हिरड्यासाठी आणि दातासाठी अतिउत्तम असतं या तिन्हीचा उपयोग करून दातावर कितीही तुमच्या परमनंट जरी डाग आलेले असतील तरी ते पूर्णपणे निघून जातात.
अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचा उपाय तुम्ही करून बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला 25% तुमचे दात जे आहेत ते तुम्हाला स्वच्छ झालेले दिसतील असे तीन चार दिवस जर केले तर पहिल्यासारखे तुमचे जे दात आहे ते चमकायला लागतील, तर लिंबाची काडी आणायची आहे सकाळी आपल्याला दात घासताना थोड्या प्रमाणामध्ये हळद घ्यायची आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तुरटी जे आहे त्याची पूड घ्यायची आहे तुरटीची पूड पण तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायची जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हळद घेतलेली आहे आणि ही जी लिंबाची काडी आहे लिंबाच्या काडीला आपण दाताने चावून त्याला ब्रश सारखा आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने त्याला दाताने चावून ब्रश सारखा आकार द्यायचा आहे हे जे दोन घटक आहे त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि यांनी.
तुमचा जो दाताला काळा डाग पडलेला आहे, गुटखा पावा पान मसालामुळे जे दाताच्या बाहेरच्या बाजूने नाही पण दाताच्या आतल्या बाजूने खूप डाग पडलेले असतात, त्या ठिकाणी याने दात घासायचे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही यांनी कीड सुद्धा मरते दाताचे जे कीड मुळे पडलेले काळे डाग आहेत ते सुद्धा यांनी हळूहळू निघून जातात आणि दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात तर अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय तुम्ही करून बघा दातावर तुमच्या एकही डाग राहणार नाही दात जे आहेत ते तुमचे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे चमकायला लागतील एक दिवस करून बघा तुम्हाला त्याच दिवशी खूप फरक पडलेला दिसेल तर हा साधा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा आणि असेच नवनवीन उपायासाठी
!! धन्यवाद !!
आणखीन काही :-
दातांच्या कोणत्याही समस्या आसेल तर करा हे उपाय | Teeth Pain Home Remedy In Marathi
पाचन शक्तीला करा 100X फास्ट | To Improve Digestion Naturally
टिप्पणी पोस्ट करा