मित्रांनो तुम्ही पण जर हळदीचे दुध Turmeric Powder पीत असाल तर तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहे !
कारण हे तुमच्या शरीराला अशी नुकसान करतील की याचा विचार सुद्धा तुम्ही कधीच केला नसेल.
मित्रांनो आपण हे तर खूप वेळेस ऐकलं आहे की हळदीचे दुध पिल्यानंतर याच्या शरीराला खूप मोठे फायदे होतो.
परंतू यांचे एक नुकसान आसे आहे की तुम्ही हे दूध पिला तर तुमची किडनी Damage, किंवा खराब होण्याची शक्यता आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे, तर मित्रांनो सध्याला एक रिसर्च झाला आहे, त्या रिसर्च च्या प्रमाणे आपल्या इथे मिळणारी हळदी याच्यामध्ये 200 गुण पेक्षा जास्त टक्के लीड (Lead) मिळत आहे.
आणि हे इतके खतरनाक ठरू शकते की याचा इफेक्ट हे डायरेक्ट माणसाच्या किडनी वरती दिसून येते ज्याच्याने किडनी डॅमेज होते.
मित्रांनो हे होऊ नये यासाठी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे हळद वापरतो याच्यावरती आपल्याला लक्ष दिला पाहिजे.
जेन्या करून आपली हळद ही एकदम नैसर्गिक असेल व याचा आपल्या शरीरावरती कुठलाही नुकसान होणार नाही तर त्यासाठी आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये हळद कुठल्या प्रकारचे आहे ते कसे चेक करायचे.
आपल्या घरामधील हळदीमध्ये जास्त लीड (lead) आहे का नाही कसे पहायचे?
हळद चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि हे हळद आपल्याला साधारणतः 20 मिनिट ते 30 मिनिटापर्यंत तसेच राहू द्यायचा आहे.
आता हळद जर ही पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाली असेल तर समजून जा की या हळदीमध्ये लीड हे जास्त प्रमाणामध्ये आहे व हे तुमच्या आरोग्यास घातक आहे.
आणि जर समजा ही हळद पाण्यात मिक्स न होता जर खाली बुडाशी जाऊन बसली असेल तर ही हळद एकदम नैसर्गिक व तुमच्या शरीराला लाभ देणारी हळद असेल.
मित्रांनो दुधातली हळदी आपल्याला खूप फायदेशीर असते परंतु हळद ही भेसळ होत आहे व हळद हे मिळावटी असल्यामुळे आपल्या शरीराला याचा नुकसान झालेला दिसून येतो त्यासाठी हळद चांगली असेल तरच आपल्या शरीराला याचा फायदा होतो त्यासाठी याचे गुणवत्ता चेक करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
हळदीचे दूध कसे करावे?
हळदीचे दुध बनविणे खुप सोप्पे आहे त्या साठी आपल्याला सर्व प्रथम एक ग्लास दुध घ्यायचे आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे उकळूण घ्यायचा आहे, त्या नुंतर त्यात एक चमचा हळद पावडर टाकुन चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे.
हे तयार झाले आपले हळदीचे दुध.
चांगल्या प्रकारची हळद कोठे मिळते?
मित्रांनो सध्याला बाजारामध्ये मिळणारी हळद पावडर ही सहसा आपल्याला भेसळच मिळते याच्यामध्ये थोडा का होईना परंतु आपल्याला याच्यामध्ये केमिकल व Lead चा उपयोग झालेला दिसून येतो.
त्यापेक्षा आपण जर आपल्या घरामध्ये हळदीचे खोंब आणून त्याचे जर पावडर तयार केली तर आपल्या घरामध्ये एकदम नैसर्गिक रित्या चांगल्या क्वालिटीचे हळद तयार झालेली आपल्याला खायला मिळेल व याचा आपल्या शरीराला उपयोगच होईल.
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हळदीची ओळख करून हे तुम्ही वापरू शकता ज्याच्याने तुमच्या शरीराला फायदा होईल नाकी नुकसान.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्याला डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला फॉलो करून ठेवा आणि माहितीही आपल्या मित्रपरिवांना शेअर करा कारण जास्तीत जास्त माहिती शेअर केल्याने याचा लोकांना उपयोग होतो.
FAQ :-
दुधात हळद उकळावी का?
हळद गरम केल्याने त्याच्यातले काही चांगल गुण नष्ट होतात त्यामुळे दूध उकळल्यानंतर हळद मिक्स करणे हे योग्य असते.
दुधात किती हळद घालायची?
दुधात साधारण एक चमचा हळद चालते.
हळद गरम केल्यावर काय होते?
हळद ला गरम केल्यावर त्याच्यातील कर्क्यूमिन संयुग नष्ट होऊ शकते.त्या मुळे आपल्याला हळद गरम करायचे नाही.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा