जर मित्रांनो आपले वय 40-45 च्या पुढे असेल तर आपले केस पांढरे(White Hair Home Remedy) होणे एक साहजिक गोष्ट आहे परंतु आज आपण पाहत आहोत की लहान अगदी १४-१५ वयामध्ये सुद्धा मुलांच्या डोक्यावरील केस आहेत ते पांढरे हो चालले आहेत, तर आज आपण पाहणार आहोत यावरती एकदम असरदार उपाय ज्यांनी तुमच्या या केसाचे पांढरे होण्याच्या प्रॉब्लेम वर तुम्ही समाधान मिळवू शकता.
परंतु त्या अगोदर स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या या helthwalla.in ऑफिशियल वेबसाईट वर ज्या तुम्हाला नेहमी उपयोगी व तुमच्या शरीरासंबंधीत आयुर्वेदिक उपाय घेऊन येतात जे की 100% फायदेशीर ठरले जाते.
आता कमी वयामध्ये केस पांढरे होणे हे एक नॉर्मल बाब झाली आहे आणि याचे खूप कारणेही असू शकतात परंतु त्यापैकी हे काही कारणे आज आपण पाहणार आहोत जे की जास्त करून या कारणाचे प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळते
कमी वयात केस पांढरे कारणे कोणती ?
- व्हिटॅमिन बी ची कमतरता
- तणाव
- रात्री कमी झोप घेतल्याने
- धूम्रपान केल्याने
- थायरॉईड
- आनुवंशिक
- लोह, तांबे कमी झाल्यामुळे
किंवा केमिकल युक्त शाम्पू किंवा हेअर डाय चा वापर केल्याने सुद्धा कमी वयामध्ये केस पांढरे होण्याचे कारण ठरू शकतात.
आता हे काही कॉमन कारणे आहेत परंतु केस पांढरे होणे यासाठी आपल्याला काय करावे लागेल
केस पांढरे हाऊने म्हणून काय काळजी घ्यावी ?
पांढरे होऊ नये यासाठी तर आम्ही तुम्हाला उपाय सांगणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर हे काही काळजी घ्यायची आहे ज्यांनी तुमचे केस पांढरे होणार नाहीत.
सर्वप्रथम तर तुम्हाला केमिकल युक्त शाम्पू किंवा केमिकल युक्त हेअर डाय लावणे बंद करायचे आहे कारण हे तुमच्या केसावर ती खूप इफेक्ट करतात, केसांवरती तर करते परंतु तुमच्या डोळ्यावरती आणि चेहऱ्याच्या स्किन वरती सुद्धा खूप इफेक्ट करते ज्यांनी तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठा दुषपरिणाम भोगावे लागेल.
आता या गोष्टीचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करावा लागेल.
१. विटामिन बी जास्त घ्यावी
२. फळे भाज्या जाऊ खाण्यामध्ये उपयोग जास्त करावा
3. तिळाचा सुद्धा खाण्यामध्ये उपयोग केल्याने केसांमध्ये चांगले वाढ व केस काळे होण्यास मदत मिळते
4. त्यासोबत मेथी दाणे सुद्धा उपयोग करतात
5. आवळा आहे तर केसांसाठी खूप उपयुक्त आहे याचा जास्तीत जास्त सेवन करावा.
6. कडीपत्ता सुद्धा खाण्यात वापरावा
चला तर मग घेऊन जाणून घेऊ की उपाया साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे मित्रांनो हे साहित्य अगदी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा तुमच्या जवळपास असेल किराणा स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध होते व याचा उपयोग केल्याने तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही व तसेच तुमच्या केसाचे जीवन वाढेल तुमच्या केसांमध्ये चमक व तुमच्या केसाचे मुळापासून काळे होण्यास खूप मदत होईल याचा उपयोग तुम्ही करून पहा याचा रिझल्ट तुम्हाला १००% मिळणारच.
उपायासाठी लागणारे साहित्य :-
- मोहरीचे तेल (एक कप)
- मेथी दाण्याचे पावडर (एक चमचा)
- आवळा पावडर (एक चमचा)
- हिरवी मेहंदी (दोन चमचे)
आता मित्रांनो हे साहित्य घेतल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा आहे ते आता पाहू.
उपाय कसा करायचा ?
तर सर्वप्रथम आपल्याला मोहरीचे एक कप तेल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मेथी दाण्याचे पावडर एक चमचा, आणि आवळा पावडर एक चमचा, व हिरवी मेहंदी दोन चमचे टाकून, आता याला बारीक गॅस करून चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचा आहे जेणेकरून हे एक जीव होतील.
आता त्या भोगण्यावरती एक परात किंवा चांगल्या पद्धतीने त्याला झाकून हे मिश्रण आपल्याला दोन दिवस पर्यंत त्याच भांड्या मध्ये तसेच ठेवून द्यायचा आहे.
दोन दिवसानंतर न या तेलाला काढून आपल्याला चांगल्या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे आणि कोणत्याही काचेचा भांडे मध्ये किंवा काचेचा बॉटलमध्ये याला भरून ठेवायचं आहे.
आता जेव्हा केव्हा कधीही आपण या तेलाचा वापर करण्याआधी या तेलाला चांगल्या पद्धतीने फिरवून मिक्स करून आपल्याला याचा वापर करायचा आहे, येथे लावत असताना आपल्याला हळुवार हाताने चांगल्या पद्धतीने केसाच्या मुळापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आपल्याला ह्या तेलाचा मालिश करायचा आहे, तेल लावून झाल्यानंतर सलग दोन ते तीन तास आपल्याला ते राहून द्यायचा आहे नंतर आपण ते धीऊन घेतलं तरी चालेल किंवा त्यापेक्षा तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी हे तेल लावून सकाळी धीऊन घेऊ शकता डोके धुवत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा केमिकल युक्त शाम्पू चा उपयोग करायचा नाही हे लक्षात घ्या.
या तेलाचा नुसता वापर तर करून बघा तुमचे केस एकदम काळे व एकदम चमकीले बनतील व तुमचा केसांना खूप फायदा झालेला दिसेल माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमचा फॅमिली मेंबरला किंवा मित्र परिवाराला शेअर करा.
हे काही महत्त्वाचे प्रश्न :-
पांढऱ्या केसांसाठी कोणते जीवनसत्व जबाबदार आहेत?
तर मित्रांनो पांढरे केस होण्यासाठी विटामिन बी जबाबदार असते हे रात्री विटामिन बी ची कमतरता भासत असले तर आपल्या केसाचे रंगी पांढरे चालू होते.
केस लवकर पांढरे का होतात ?
वरी सांगितल्याप्रमाणे कमी वयामध्ये हेअर ड्राय किंवा थायरॉईड सारखे आजार जर असेल तर केस पांढरे होऊ शकतात.
कोंड्या मुळे केस पांढरे होतात का ?
चूक कोंडा मुळे केस अजिबात पांढरे होत नाहीत
टिप्पणी पोस्ट करा