आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास होत आहे का? मग करा हे उपाय आणि फरक 1 दिवसातच | Acidity Home Remedy in Marathi

 आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास होत आहे का? मग करा हे उपाय आणि फरक 1 दिवसातच  | Acidity Home Remedy in Marathi 

    तुम्हाला सुद्धा आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटीचा Acidity Home Remedy in Marathi  त्रास होत आहे का? 

Acidity Home Remedy in Marathi

आणि याला जर तुम्हाला नीट करायचा असेल तर तुम्हाला हे करावेच लागेल त्यासाठी ही माहिती पूर्ण नक्की वाचा.

या आगोदर जानुण घेऊ कि आपल्याला ऍसिडिटी कशा मुळे होते?

मित्रांनो आपण विशिष्ट अन्न आणि पेय म्हणजेच आपण रोजच्या जिवनशैलि मध्ये चहा, कॉफी, अल्कोहोल, चॉकलेट या सारखे तसेच मसालेदार पदार्थ खाल्याने आपल्याला पित्त झाल्याचे दिसून येते.

आम्लपित्त कसे बरे करावे?

मित्रांनो आज प्रत्येक व्यक्तीला आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास झालेला दिसून येत आहे, या आम्लपित्तामुळे या ऍसिडिटीमुळे आपल्या छातीमध्ये जळजळ होते व आपल्या शरीरामध्ये तेजाप बनवयला चालू होते.

विशेष म्हणजे अम्लपिताचे प्रमाण त्या वेळेला वाढते दिसुन येते ज्या वेळेला आपण ढेकरी देतो त्यावेळेला आपल्या नरड्या मार्फत तोंडामध्ये हे आंबट पाणी आल्यासारखे वाटते.

तर या वेळेला समजून जा की तुम्हाला ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त हे खूप जास्त मनात झालेला आहे. 

आता या ऍसिडिटीचा इलाज होण्यासाठी लोक हे हजारो रुपयांचे खर्च करतात व हे खर्च केल्यानंतर न काही दिवस आपल्याला बरे तर वाटते परंतु त्यानंतर आणखीन याचा त्रास चालू व्हायला लागतो. 

तर अशा स्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार होतो असा एक घरेलू नुस्खा ज्याचा वापर केल्यानंतर ना तुम्ही स्वतः त्याचे रिझल्ट पहाल.

तर मित्रांनो ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला खालील प्रकारे साहित्य लागणार आहेत. 

उपासासाठी लागणारे साहित्य 

  1. जीरा 
  2. धने 
  3. खडीसाखर 

उपाय कसा करायचा? 

तर मित्रांनो हे तिन्ही साहित्य तुम्हाला समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि यांना एकत्र वाटून घ्यायचा आहे याची एक पावडर तयार करायची आहे. 

आता ह्या पावडरला आपल्याला एक चमचा दररोज सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक चमचा जेवण झाल्यानंतर घ्यायचा आहे. 

व नंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे. 

अशाप्रकारे आपल्याला हे दिवसातून तीन वेळेस खायचा आहे याचा वापर केल्यानंतर ना तुम्हाला पहिल्या दिवसापासून त्याचा फरक दिसायला लागेल. 

काही दिवस आपल्याला लगातार हे याचं सेवन करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला याचे चांगले रिझल्ट समजा आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पूर्णपणे दूर होईल. 

मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवार ला शेअर करा आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

 FAQ :

ऍसिडिटी मुळे छातीत दुखते का?

ऍसिडिटी मुळे आपल्याला छातीत जळजळ होते.

आवळ्याच्या रसामुळे ऍसिडिटी वाढते का?

अवळ्याच्या उच्च आंबटपणामुळे काही व्यक्तींना छातीत जळजळ झालेले दिसून येते.

गोडामुळे ऍसिडिटी वाढते का?

साखरेचा ऍसिड रिफ्लक्सवर नकारात्मक परिणाम होतो असे दिसते 


 !! धन्यवाद !!

खरंच जेवण केल्यानंतर पाणी पिऊ नका कारण ऐकल्यास दंग व्हाल | Should you drink water after eating?

व्हायरल ताप आला आहे तर हे करून का नाही पाहत | Viral Fever Treatment At Home

HMPV Virus | खरंच हा इतका खतरनाक विषाणू असू शकतो का?


keyword :

How can I remove my acidity?

What is the main reason for acidity?

What food kills acidity?

How do I reduce acid in 5 minutes?

acidity neducube 

how to remove acidity from body

acidity treatment 

acidity in hindi

acidity symptoms

acidity in stomach

acidity syrup acidity home remedies



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने