तुम्हालापण पण Digestive system म्हणजेच अपचन चा त्रास आहे? | slow digestive system remedies
तुम्हालापण पण Digestive system म्हणजेच अपचन चा त्रास आहे?
तर मित्रांनो तुम्ही सध्या अपचन वरती घरगुती उपाय slow digestive system remedies शोधत आहात तर सध्याच्या स्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तींना डायजेशन सिस्टम म्हणजेच अपचनाचा त्रास झालेला आहे, आता या मागचे कारण आणि या मागचे पूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.
आपल्याला जर अपचनाचा त्रास असेल तर आपले मन कुठल्याच कामांमध्ये लागत नाही नेहमी आपल्या आपले ध्यान नेहमी पोटांच्या समस्यावर विचार करत रहातातव आपले पोट हे जड झाल्यासारखे वाटते.
असे वाटते की आपण जेवण केल्यानंतर आपल्या पोटामध्ये हे अन्नपचन च होत नाही व ते आपल्या आतड्यामध्ये तसेच सडत आहे या प्रकाराचे आपल्याला वाटायला लागते.
अपचना लक्षणे?
- छातीत जळजळ होणे
- मळमळ होणे
- ढेकर येणे
- व आपल्या पोटाच्या वरच्या म्हणजेच छातीच्या खालील भागावर दुखणे.
- जेवण करत असताना अपेक्षा पेक्षा जास्त जेवण केले असं वाटणे.
आता मित्रांनो हे तर झाले अपचनाचे लक्षणे ज्याच्याने आपल्याला हे समजून जाईल की अपचनाचा त्रास हे आपल्याला होत आहे की नाही.
महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की आपल्याला अपचनाचा त्रास का होतो कारण जेव्हा अपचन का होते या मुळावर जर काम केलं तर आपल्याला याचा त्रास कधी जाणवणार नाही.
आणि तुम्ही कुठलाही औषधीचा जर वापर केला आणि परत परत काही चुका केल्या तर हे अपचनचे त्रास कमी झालेले दिसून येत नाही त्यामुळे अपचन का होते याच्यावरती आपल्याला पहिले हे समजून घेणे गरजेचे असते.
अपचन होण्याची कारणे?
आता खालील काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यात
- अतिरिक्त जेवण
- जंक फूड चे सेवन
- तळलेले व मसालेदार पदार्थाचे सेवन
- चॉकलेट, किंवा अल्कोहोलिक पदार्थाचे
- हे अपचन होण्या मागचे कारणे असू शकतात.
अपचन वर उपाय काय?
म्हणजेच अपचन झाल्यास काय खावे त्याच्याने अपचन करपट ढेकर सुद्धा येणार नाही.
तर खालील हे उपाय नक्कीच करून पहा हे हे इतके उपयुक्त आहे याचा वापर केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट येईल.
मित्रांनो उपासासाठी तुम्हाला लागणार आहे
१. ओवा (50 ग्रॅम)
मित्रांनो 50 ग्रॅम ओवा घेऊन तव्यावर भाजून घ्यायचे आहे त्याला जाळायचे नाही किंवा करपवायचे नाही हालके भाजुन घ्या. त्याच्यानंतर त्याच्या मध्ये आपल्याला थोडा काळे मीठ हे आपल्याला मिक्स करायचा आहे.
आता हे जे तयार केलेले मिश्रण आहे हे आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी याचं सेवन करायचं आहे.
हे अत्यंत लाभदायक असुन त्याचे नियमित वापर केल्याने आपल्याला या अपचन त्रासा पासुन खुप फायदा होतो.
2. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन एक दुसरे उपाय करू शकता.
एक ग्लास आपल्याला भेपळ्याचे रस घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे चवीनूसार काळे मिठाचा वापर करायचा आहे हे आपल्याला प्यायचे आहे. याचे नियमीत वापर केल्यांने तुमचे अपचनाचा त्रास सुद्धा कमी होईल आणि विशेषतः तुमचे पोट थंड राहील.
परंतु लक्ष देण्यासारखी बाबी आहे की जो भोपळा आपण घेणार आहोत तो कडू नसायला पाहीजे त्यामूळे याचे रस काडण्या आगोदर आपल्याला याची चव पहायची आहे. कडू असेल तर याचा वापर अजीबात करू नका.
तर मित्रांनो इसके साधा उपाय आहे तो नक्कीच करून पहा
उपयोग केल्यानंतर तुम्हाला 100 % रिझल्ट मिळतील.
माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि helthwalla.in वेबसाईटला नक्कीच कॉल करून ठेव.
FAQ:
अपचन स्वतःच बरे होते का?
काही वेळा अपचनाचा त्रास हा स्वत:च बरे होते
पोटातील गॅसमुळे अपचन होऊ शकते का?
ऍसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होऊ शकते
तीव्र अपचन कशामुळे होते?
अल्सरसारख्या आरोग्य समस्यांमुळे होऊ शकते. हे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे देखील होऊ शकते
अपचन किती दिवस टिकते?
खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत
अपचन अचानक होऊ शकते का?
काही पदार्थ खाल्याने, किंवा दारू पिणे आणि विविध वेसन आसल्यास अपचन होऊ शकते
!! धन्यवाद !!
केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का? |Banana Black Spots
वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे? | Best Juice For Weight Loss And Glowing Skin.
रक्त शुद्ध करायचं आहे तर मग करा हे उपाय. | Home Remedy for Blood Purifier at Home in Marathi
keyword
digestive system remedies
upset digestive system remedies
slow digestive system remedies
stress digestive system remedy
digestive system cleanse home remedy
gas in digestive system remedies
natural remedies digestive system
how to heal digestive system naturally
what are home remedies for digestive problem
digestive system problem home remedies
टिप्पणी पोस्ट करा