HMPV Virus | खरंच हा इतका खतरनाक विषाणू असू शकतो का?
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत HMPV Virus च्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जे की सर्वसामान्य लोकांना माहिती असणे खूप गरजेचे आहे.
HMPV Virus India - मित्रांनो तुम्हाला हे तर लक्षात असेलच की याच व्हायरस प्रमाणे एक वायरस म्हणजेच कोरोना व्हायरस सर्व जगावरती पसरला होता व याच्यावरती यशस्वीरित्या त्यावेळेसचा पराभूत करण्यात आपल्याला यश आला होता.
व कोरोना व्हायरस वर पराभूत करण्यासाठी आपल्या येथे विविध प्रकाराचे लस सुद्धा निघाली होती ज्याचा खूप लोकांना याचा उपयोग झाला.
परंतु आता एक अशी बातमी येत आहे की चीन मधून आलेले नवीन विषाणूने जगभरात चिंता वाढवलेली आहे. HMPV या नावाचा एक विषाणूचा पसरू लागला आहे.
चीनमध्ये तर सध्याला अशी परिस्थिती झाली आहे की, मोठ्या प्रमाणात व्हायरसचे प्रमाण खूप वाढले आहे व या वारस मुळे खूप लोकांना याचे लागण झाली असून ते ग्रसिक आहेत.
आतापर्यंत या विषाणूचा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळल्या नसल्यालचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे तसेच हा विषाणू कोरोना इतका जीव घेणार नसल्याचा आरोग्य विशेष संज्ञाने सांगितला आहे.
काय आहे हा HMPV विषाणू ?
HMPV Full Form : विषाणू म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमो हा व्हायरस ची लागवड मोठ्या प्रमाणात नागरिकांना लागण होऊ लागली आहे.
सर्व देश कोरोना सारख्या आजारातून नुकतेच बाहेर पडला असला तरी आता हा नवीनच विषाणू बाहेर पडला आहे तरी सर्व देशांमध्ये नागरिकांना सतर्कतेचे आव्हान केले जात आहे.
अद्याप महाराष्ट्रामध्ये या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन विभागाकडून करण्यात आला आहे.
काय आहेत HMPV जानू ची लक्षण(HMPV symptoms)?
HMPV या विषाणूचे लागण झाल्या दिसतात येणारे लक्षणे चा उल्लेख केला आहे हा कोविड सारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही याची तीव्रता कोविड पेक्षा कमी आहे.
याचा मृत्यू दरही कमी आहे कोरोना विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे.
तसेच या रोगाचे लक्षणे आता खालील प्रमाणे आहेत.
व्हायरसचे लागण झाल्यानंतर
- नाकातून सतत पाणी गळणे
- शिंका येणे
- खोकला येणे
- घसा खवखवणे
- ताप येणे
अशी लक्षणे दिसतात. तर असे लक्षणे आपल्याला दिसून आले तर लगेच तात्काळ दवाखान्यांमध्ये जाऊन याचा इलाज करावा.
साधारणता 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती व इतर काही औषधे घेतलं तर व्यक्ती बरे होऊ शकते.
तर नक्कीच आपल्याला या आजारावर लक्ष देणे गरजेचे आहे व आपल्या शरीराची काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्की फॉलो करा.
टिप्पणी पोस्ट करा