जाणुन घ्या गरम पाणी पिल्याने कोणता रोग किती दिवसात बरा होतो बर | Is Hot Water Drink Good for You

जाणुन घ्या गरम पाणी पिल्याने कोणता रोग किती दिवसात बरा होतो बर | Is Hot Water Drink Good for You 

     रम पाणी पिल्याने आपल्या शरीराला याचे खूप फायदे होतात हे तुम्ही हमखास ऐकलेच असाल.

Is Hot Water Drink Good for You

हे तर खरे आहेच की गरम पाणी पील्याने आपल्या शरीराला याचे हजारो फायदे झालेले दिसून येतात, आणि हे गरम पाणी सर्वांनी पिलाच पाहिजे.

लाखोच्या संख्येमध्ये आपल्या इथे रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितात, आणि याचा फायदाही तितकाच होतो.

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकी गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराला पुढचे फायदे होतात व हे पाणी का द्यावे तर खालील माहिती पूर्ण वाचा.

गरम पाणी का प्यावे? 

गरम पाणी पिण्याने आरोग्य फायदे मिळतात ज्यात पचन सुधारते, गरम पाणी पील्याने आपल्या पोटातील आतडी हे स्वच्छ होते, त्याच सोबत आपले शरीर हे डीटॅक्सीफाईड होते.

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत जसे की

  1. पोटातील गॅस कमी होते 
  2. वजन कमी करण्यास मदत होते
  3. त्वचेचे आरोग्य चांगले राहते
  4. पाचनशक्ती मजबूत बनते
  5. रक्त शुध्द होण्यास मदत मिळते
  6. मूत्रपिंडाचे कार्य सुधारते
  7. केसांच्या वाढीसाठी ही गरम पाणी खुप उपयोक्त आहे

त्याच सोबत गरम पाणी पिण्याचे काही दुष्परीणाम आहेत 

जसेकी :

आपण जर सतत गरम पाणी पित असाल तर आपल्या दातांवरील आसलेले एनेमल नष्ट होण्यास सुरु होते, या मूळे आपल्या दातांचे आयुष्य कमी होते.

त्याच सोबत दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होण्याचा धोकाही वाढतो.

आपण गरम आणि थंड पाणी एकत्र पिण्याचे टाळावे.

आता गरम पाणी का प्यावे तर आपण पाहिलं परंतु आता या गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराला सर्वात मोठे होणारे फायदे आणि हे पाणी पिल्याचा किती दिवसानंतर आपल्या शरीराला याचा शंभर टक्के फरक दिसून येतो .

व ते पाणी पिल्याने आपल्याला कोणत्या अशा मोठ्या आजार आहे त्याच्यावरती फायदा दिसून येते हे आपण आता पुढे पाहणार आहोत. 

गरम पाणी पिल्याने बरे होणारे आजार व लागणारे दिवस खालील प्रमाणे आहे. 

Diabetes                 - 30 दिवस 

Blood pressure         - 30 दिवस

पोटांचे आजार - 10 दिवस

सर्दी - 6  दिवस

पाचन तंत्र संबंधीत समस्या      - 10 दिवस

मूत्र रोग - 10 दिवस

कान, नाक, घसा - 10 दिवस

ह्दय रोग - 30 दिवस

माइग्रेन डोके दूखी - 3  दिवस

कब्ज - दुसऱ्याच दिवशी

 

मित्रांनो पोस्ट जर आवडली असेल तर नक्की आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

FAQ :

गरम पाणी पिल्याने वजन कमी होते का?

आपण जर गरम पाणी पित आसाल तर आपले वजन कमी होण्यास मदत मिळते.

गरम पाणी कधी प्यावे?

आपण जर गरम पाणी पेत असाल तर सकाळची वेळ ही योग्य असेल.

उन्हाळयात गरम पाणी प्यावे का?

का नाही उन्हाळयात आपण कोमट पाणी पिऊ शकतो.

गरम पाणी कधी पिऊ नये?

अल्सर किंवा गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसारख्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींना हे पाणी पिणे टाळावे.


 !! धन्यवाद !!

Ignore Keyword 

12 unexpected benefits of drinking hot water

What are the 10 benefits of drinking hot water.

Disadvantages of drinking warm water

What happens when you drink warm water on an empty stomach

Side effects of drinking warm warm water on an empty stomach

Drinking warm water changed my life 

Benefits of drinking warm water

is hot water drinking good for you

is drinking hot water good for you in the morning 

is drinking hot water bad for you

is drinking water good for you

is hot water okay to drink 

weight loss 

ibs

high blood pressure

varicose veins 

pregnancey 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने