सावधान सकाळी दात घासत असाल तर होतील हे खतरनाक नुकसान | Sakali Brush Karnyache Nuksan

 मित्रांनो तुम्ही पण सकाळी उठल्यानंतर ब्रश करता तर मित्रांनो हे तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. Sakali Brush Karnyache Nuksan

Sakali Brush Karnyache Nuksan

हो खरच आपण सर्वजण हे सकाळी उठल्यानंतर ना लगेचच ब्रश करायला चालू करतो आता ब्रश करणे हे तर योग्यच आहे परंतु सकाळी उठल्यानंतर ना लगेचच ब्रश करणे हे आयोग्य आहे आता हे का असं तर आपण हे पुढे जाणून घेणारच आहोत.

मित्रांनो ब्रश हे करणे आपल्या दातासाठी अत्यंत उपयुक्त असते व आपल्या दातांना केळ किंवा कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यासाठी आपल्या दात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी ब्रश किंवा मंजन करणे हे महत्त्वाचे असते.

सकाळी उठल्यानंतर ना लगेच ब्रश का करू नये?

मित्रांनो ज्यावेळी आपण रात्री एक झोप घेतो त्यानंतर ना जेव्हा आपण सकाळी उठतो तर आपल्या तोंडामध्ये एक लाळ तयार झालेली असते असते.

ज्याच्यामध्ये लायसोझम (Lysozyme) नावाची एक नैसर्गिक द्वारा बनवलेली एक सर्वात उपयुक्त औषधी सारखे गुण असणारे लाळ आपण हे ब्रश केल्यामुळे वाया जाते.

आता हे इतके महत्वाचे लाळ वाया जाऊ नये यासाठी आपल्याला काय करावे लागेल?

सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर लगेच आपल्याला  साधारणता एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायचा आहे, असे केल्याने हे औषधी सारखे असणारी लाळ आपल्या पोटामध्ये जाऊन सगळे अँटीबॅक्टरियल ला नष्ट करते.

सोबतच आपल्या पाचनशक्तीची सुधारणा करण्यास खुप मदत करते, आणि भविष्यामध्ये तुम्हाला पोटा संबंधित कुठलाही त्रास होणार नाही किंवा अजार दिसणार नाहीत.

मित्रांनो हा इतका साधा सोपा उपाय आपल्याला जीवनामध्ये उपाय करायचा आहे, हे दिसायला तर खूप छोटे वाटते परंतु याचा अनुभव व याचे तुमच्या जीवनामध्ये होणारे परिणाम आहे खूपच चमत्कारिक असतात.

मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्की फॉलो करुण ठेवा.    


!! धन्यवाद !!











Post a Comment

थोडे नवीन जरा जुने