खरंच जेवण केल्यानंतर पाणी पिऊ नका कारण ऐकल्यास दंग व्हाल
मित्रांनो हे तर आपण ऐकलंच आहे की जेवण केल्याचा नंतर पाणी पिऊ नये Should you drink water after eating? असे सर्वजण म्हणतात परंतु ह्या मागाचे नेमके कारण काय हे आज आपण जाणून घेऊ.
जेवताना पाणी का पिऊ नये?
बऱ्याच लोकांचे ही सवय असते की काही लोक हे जेवत असताना नेहमी सतत पाणी पीत असतात व काही लोक हे जेवण झाल्याच्या नंतर लगेचच ग्लास भरून पाणी पितात.
आता हे किती पत योग्य किंवा अयोग्य आहे हे आपण पाहणार आहोत.
पहा मित्रांनो जर आयुर्वेदानुसार पाहायला गेलं तर जेवण केल्याच्या नंतर ना लगेच पाणी पिणे किंवा जेवण करत असताना सतत पाणी पिणे हे विषाप्रमाणे शरीरात कार्य करत असते.
याचे कारण असे की, जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा आपल्या बॉडीचे टेंपरेचर हे नॉर्मल टेंपरेचर पेक्षा जास्त असते,
आता बॉडी चे टेंपरेचर वाढण्याचे कारण म्हणजे आपले जे अन्न आहे ते व्यवस्थित पचन व्हावे यासाठी.
म्हणूनच आता जेव्हा आपण जेवण करत असताना किंवा जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिल्यानंतर आपल्या अन्नात मिसळणारे रस हे पातळ होते ज्याच्यामुळे आपण खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचन होत नाही.
आणि साहजिकच आहे आणि नजर शरीराला पचत नसेल तर ते शरीरात आतड्यांमध्ये तसेच सडते आणि सडल्यामुळे, आपल्या शरीरामध्ये गॅस कॉन्स्टिपेशन अपचन यासारखे अनेक विविध रोग निर्माण होतात.
आणि पोटाच्या या समस्यामुळे आपल्या शरीरात विविध प्रकाराचे आजारही तयार होतात त्यासाठी आपले डायजेस्टिव्ह सिस्टम हे चांगले असणे गरजेचे आहे त्यासाठी जेवण केल्याच्या नंतर किंवा जेवण करत असताना पाणी पिणे हे चुकीचे आहे.
तर ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करायला विसरू नका व ही माहिती आवडली असेल तर आपल्या या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
FAQ :-
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने गॅस होतो का?
आपले पाचक हे एंझाझ्यम तयार करतात आणि आपण जर जेवण करताना किंवा जेवण झाल्यास लगेच पाणी पील्यास आपले एन्झाझम्स पातळ होते आणि यामुळे गॅस,गोळा येणे या सारखे आजार जाणवते.
जेवण झाल्यावर किती वेळाने पाणी प्यावे?
आयुर्वेदा नुसार आपल्याला जेवण केल्याच्या नंतर किमान 60 मिनीटा नंतर पाणी पेने योग्य असते.
खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने तुम्ही लठ्ठ होतात का?
जेवण करताना पाणी पील्याने वजन वाढत नाही.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा