मित्रांनो का तुमची पण स्किन ही ड्राय झाली आहे? मग करा हे सोप्पा उपाय | Super Dry Skin Remedy
मित्रांनो का तुमची पण स्किन ही ड्राय झाली आहे?
मित्रांनो आता ड्राय स्किन म्हणजे काय? Super Dry Skin Remedy तर तुम्हाला माहितीच असेल जर त्याला उदाहरणात सांगायचे झाले तर कोणी जरी समजा आपल्या हातावरती नखाने रेष ओढली तर तिथे एक पांढरी लांब रेस तयार होते.
तर अश्या वेळी आपण समजु शकतो की आपली स्किन हे कोरडी (ड्राय) झाली असे म्हणून ओळखू शकतो, काही जणांना याचा हिवाळ्यामध्ये खूप जास्त त्रास होतो.
आणि आपण जर आपल्या शरीराची हालचाल केली तर त्याच ठिकाणी आपली स्कीन फाटायला लागते किंवा आपल्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर तडकायला चालू होते व आपल्या शरीरावरती एक वेगळीच वेदना तयार होते.
आता काही जण हे कोरडी (ड्राय) स्क्रीन पासून सुटका मिळवण्यासाठी विविध प्रकाराचे तेल किंवा क्रीम्सचा आणि बॉडी लोशन चा वापर करतात तरीसुद्धा याचा रिझल्ट काहीच होत नाही.
आजच्या या पोस्टमध्ये आपण याच कोरडी (ड्राय) स्क्रीन वरती उपाय पाहणार आहोत, त्याचा उपयोग केल्याने आपली स्किन नॉर्मल होईल व असे कुठलाही प्रकारचा तुम्हाला त्याचा त्रास जाणवणार नाही विशेषतः हा उपाय एकदम आयुर्वेदिक असून घरच्या घरी तयार करता येणारा हा उपाय आहे.
उपाय काय करायचा?
मित्रांनो आपल्या शरीरामध्ये आपली नाभी म्हणजेच बोंबी ही एक सेंटर पॉईंट म्हणजे एक शरीराचा मध्य पॉईंट आहे, म्हणून आपल्याला या बोंबी मध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे.
रोज संध्याकाळी झोपताना आपल्याला एक ते दोन थेंब आपल्या बोंबी मध्ये शुद्ध तूप टाकायचा आहे, किंवा मालीशी करू शकता.
मित्रांनो हा उपाय तुम्ही करूनच पहा जितका ऐकायला सोपा वाटत आहे तीतकाच असरदार सुद्धा आहे.
या उपाय केल्याने तुम्हाला याचा 7 दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल व तुमची जी स्किन कोरडी (ड्राय) आहे ते सर्व पूर्णपणे नष्ट होऊन जाईल व तुमची स्किन ही नॉर्मल होईल.
मित्रांनो जर हि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा