व्हायरल ताप आला आहे तर हे करून का नाही पाहत|Viral Fever Treatment At Home
मित्रांनो व्हायरल ताप Viral Fever Treatment At Home म्हणजे जो व्हायरसचा मार्फत आपल्या शरीरामध्ये आला आहे, सध्या वातावरणामध्ये सतत होत असणारा बदल याच्यामुळे आपल्याला अनेक लहान मुलं आणि मोठी माणसे आजारी पडत असताना दिसत आहे.
आता अशा वेळी ताप येणे, सर्दी, खोकला, आणि त्यासोबत अशक्तपणा येणे हे सहाजिकच झालेले आहे व याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे.
तर काही जणांची इम्युनिटी सिस्टम ही इतकी कमजोर असते की त्यांना वातावरणात थोडा जरी बदलाव झाला तर लगेचच त्यांना सर्दी, ताप, सारखी लक्षणे दिसू लागते.
आता आपल्याला वायरल ताप आली असल्यास आपल्याला काय करावे लागेल, याच्याबाबत आपण एक अत्यंत उपयुक्त उपाय पाहणार आहोत ज्याचा वापर करून आपण लगेचच या वायरल तापामध्ये आराम झालेला दिसून येतो.
व्हायरल ताप जलद कसा बरा करावा?
मित्रांनो आता हा व्हायरल जो ताप आला आहे एक व्हायरस असल्यामुळे जोपर्यंत हा आपल्या शरीरातून व्हायरस मरत नाही तोपर्यंत आपले ताप कमी होत नाही.
आता या व्हायरसला लढण्यासाठी किंवा या व्हायरसला नष्ट करण्यासाठी आपल्या शरीरात एक स्ट्रॉंग इम्युनिटी असणे गरजेचे आहे, आणि ही इम्युनिटी मिळवण्यासाठी आपल्याला खूप टाईम लागतो.
तर आता इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावे ?
तर मित्रांनो ह्युमिनिटी सिस्टम वाढवण्यासाठी तुळशीचे पान हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
उपाय कसा करावा आता हे आपण पाहणार आहोत
सर्वप्रथम आपल्याला तुळशीचे २० ते २५ पाने घ्यायची आहेत व एक ग्लास पाण्यामध्ये त्याला उकळून घ्यायचे आहे, आता हे एक ग्लास पाणी जोपर्यंत अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत आपल्याला उकळून द्यायचा आहे.
उकळून झाल्यानंतर न याला आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि दिवसातून तीन ते चार वेळेस आपल्याला हे प्यायचं आहे.
हे पाणी पिल्याने तुमची युनिटी ही नेहमी चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात करेल व व्हायरस लवकर नष्ट करायला मदत करेल.
जर पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या helthwalla.in वेबसाईटला फॉलो करा.
FAQ :
व्हायरल ताप किती दिवस टिकतो?
व्हायरल ताप हे साधारणता 4 ते 5 टिकतो.
व्हायरल तापानंतर पुरळ येणे सामान्य आहे का?
हो पुरळ येणे हे सामान्य माणले जाते.
व्हायरल तापात वाफ चांगली आहे का?
स्टीम इनहेलेशनमुळे लक्षणीय आराम मिळू शकतो.
व्हायरल ताप असताना आपण आंघोळ करू शकतो का?
हो तापात आंघोळ केल्याने तुम्हाला शांत आणि थंड राहण्यास मदत होईल.
व्हायरल ताप हवेतून पसरतो का?
तापामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन्स बहुतेक वेळा अत्यंत सांसर्गिक असतात आणि ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात किंवा हवेतील श्वसनाच्या थेंबांद्वारे प्रसारित होत.
व्हायरल तापानंतर किती दिवस अशक्तपणा येतो?
काही दिवसांपासुन ते काही महिने सुध्दा असु शकतो.
!! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा