Pot Saf Honyasathi Upay: आज आम्ही तुम्हाला पोट साफ करण्यासाठी(Pot Saf Honyasathi Gharguti Upay Marathi) असा एक उपाय सांगणार आहोत ज्याला तुम्ही फक्त आठवड्यातून एकच वेळेस करायचा आहे, याने तुम्हाला कितीही दिवसाचा घाण पोटात जमली असेल तर ते निघून जाईल.
खूप वर्षापासून जर तुमचे पोट खराब राहत असेल, आतडे व्यवस्थित काम करत नसतील, खूप टाईम पासून तुमचे पोट साफ होत नसेल किंवा पोटामध्ये घाण साठली असेल, पोटामध्ये विषारी तत्त्व राहिले असतील, हे सर्व आपोआप बाहेर निघून जातील.
फक्त हा उपाय आपल्याला आठवड्यातून एक वेळेस करायचा आहे. हे केल्यानंतर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल तुमचे पोट एकदम व्यवस्थित होऊन जाईल.
आणि म्हणजे या उपायाला तुम्हाला सुट्टी ज्या दिवशी असते त्या दिवशी करायचा आहे.
तर उपाय कसा करायचा आहे आणि यासाठी कुठले साहित्य लागतील हे आपल्याला खाली दिलेली माहिती आहे तर ते काळजीपूर्वक वाचा.
यासाठी आपल्याला लागणार साहित्य
१. सौफ
२. पाणी
तर मित्रांनो आता उपाय असा करायचा आहे की आपल्याला एक मोठा चमचा बडीशोप घ्यायचा आहे आणि त्याला दोन ग्लास पाण्यामध्ये उकळवायचा आहे.
आता हे पाणी आपल्याला इतके उकळायचं आहे की हे जे दोन ग्लास पाणी आहे ते एक ग्लास झाले पाहिजे, आता या पाण्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे.
आणि जेव्हा हे पाणी कोमट होईल तेव्हा त्याच्या मध्ये एक चमचा एरंडीचा तेल टाकायचा आहे, आणि याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका झटक्यामध्ये आपल्याला हे पाणी पिऊन घ्यायचं आहे.
आता हे जे एरंडीचे तेल आहे हे पिण्यास अवघड जाते त्यामुळे हे आपण ज्या पद्धतीने औषध देतो त्या पद्धतीने एका झटक्यामध्येच पिऊन घ्यायचं आहे.
हे उपाय आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचं आहे, आणि एरंडीचे तेल यासाठी आपल्याला घ्यायचा आहे की हे आपल्या शरीरामध्ये टिकत नाही हे जितक्या लवकर होईल एवढ्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.
आणि जसे जसे ते बाहेर पडायला लागते त्याच्यासोबत आपल्या शरीरातील घाण सुद्धा बाहेर पडायला सुरुवात होते व आपले शरीर डिटॉक्सिफाय होते.
ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला तीन ते चार वेळा बाथरूमला जावे लागेल कारण तुमचे पोट हे पूर्ण साफ होते तुमच्या आतड्याची मुव्हमेंट ही सुरळीत होईल, पोट व्यवस्थित साफ होईल.
मित्रांनो इतका साधा उपाय आहे तर हा तुम्ही नक्कीच करून बघितला पाहिजे आणि जर तुमच्या परिवारामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये कुणाला जर पोटसंबंधित कुठलाही तक्रार असतील तर हा ऊपाय त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या helthwalla.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा