Dadhi Yenyasathi Gharguti Upay : मित्रांनो आता खूप जणांना दाढी किंवा मिशी येतच नाहीत किंवा काही जणांना दाढी मिशा तर येते परंतु पूर्ण भरून येत नाही.
अशावेळी माणूस हा गोंधळून जातो आणि पूर्ण दाढी येण्यासाठी काय करावे (Dadhi Yenyasathi Upay) या विचारात तो विविध प्रकारचे केमिकल आणि तेल या सारखा उपयोग करायला लागतो,
किंवा काही लोक तर गरजेपेक्षा जास्त दाढी करायला सुरुवात करतात कारण त्यांना असे वाटते गरजेपेक्षा जास्त दाढी केल्याने त्या ठिकाणी केस येतील.
तर मित्रांनो या कुठल्याही गोष्टीचा भानगडीत न पडता आज आम्ही तुम्हाला एक अशी चमत्कार उपाय सांगणार आहोत ज्याचा उपयोग तुम्ही करून तर पहा.
तुम्ही ज्या पद्धतीची दाढी किंवा मिशी ची अपेक्षा ठेवतात त्याचप्रमाणे दाढी आणि मिशा यायला सुरुवात होईल.
Beard Growth Homemade Oil
तर मग चला पाहू आपल्याला हे उपाय कसा करायचा आहे आणि यासाठी कुठले साहित्य आपल्याला लागणार आहेत त्यासाठी पोस्ट वाचा.
दाढी येण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम आपल्याला 100 ग्रॅम जवळ जवळ कोरफडीचे पांढरा गर घ्यायचं आहे, आणि 100 ग्रॅम आपल्याला कांदा किसून घ्यायचं आहे.
आणि आता 100 ग्रॅम कोरफडीचा गर आणि हा किसलेला 100 ग्रॅम कांदा याला दोघाला मिक्स करून आपल्याला मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यायचा आहे.
आता एक कढाई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किमान 100 ग्रॅम खोबरेल तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा बनवलेले पेस्ट टाकायचे आहे.
आता या मिश्रणला हळूहळू शिजवायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत याचा रंग लालसर किंवा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
असे केल्यानंतर आता जो मिश्रण आपण कांदा आणि कोरफडीचा केला होता ते पूर्णपणे तेलामध्ये मिक्स होऊन जाईल असे झाल्यानंतर ना आपल्याला आता हे तेल गाळून घ्यायचं आहे.
Beard Growth Oil Home Remedies
आता हे तयार झालेले तेल याला आपल्याला एका काचेच्या बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि दिवसातून केव्हाही वेळ मिळेल किंवा दिवसातून दोन वेळेस या उपायाचा वापर करायचा आहे.
हे तयार झालेले तेल आपल्याला गालावरती पाच मिनिट पर्यंत लावायचा आहे.
हा उपाय रोज करायचा आहे आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की काही दिवसांमध्येच तुम्हाला भरून दाढी आणि मिशा यायला सुरुवात होईल.
तर मित्रांनो आहे ना हा जबरदस्त उपाय तर मग शेअर करा अशा मित्रांना ज्यांना दाढी करून येत नाही आणि ते महागडे तेल लावून परेशान झालेले आहेत तर ह्या साधा उपाय त्यांना नक्की शेअर करा.
आणि अशाच नवनवीन उपायांसाठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा