Gharguti Upchar : दोन थेंब हो मित्रांनो फक्त दोन थेंब पाण्यामध्ये टाकून तर प्या नस बंद पडली असेल किंवा शरीरातील नस हे कमी काम करत असेल आणि केस गळती होत असेल तर एक हे केस गळणार नाही आणि तुमचे वजन सुद्धा झटपटरित्या कमी होऊन जाईल.
या उपायाच्या शरीराला होणारे फायदे
तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज असेल किंवा, शरीरात कुठल्याही प्रकारची सूज असेल ती पूर्णपणे निघून जाईल, व तुमचे पोट नेहमी साफ व्हायला चालू होईल, हाय बी.पी. ची समस्या असेल तर ते सुद्धा कमी होईल, कॅन्सर होण्यापासून दूर राहाल, शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढेल, हार्मोन इम्बॅलन्स असेल तर ते सुद्धा व्यवस्थित होईल, कोलेस्ट्रॉल हे वितळून जाईल.
आता मित्रांनो फक्त दोन थेंब जर आपण घ्याल तर इतके फायदे असतील तर आपल्याला हे नक्कीच करायला पाहिजेच. परंतु त्याचे काय पद्धत आहे हे आपण खाली पाहणार आहोत त्यासाठी या पोस्टला पूर्ण वाचा.
मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये खाणपणामुळे आपल्याला कधी कुठला आजार होईल हे सांगता येत नाही त्यापैकी, केस गळती किंवा, वजन वाढणे यासारखे आजार तर हे कॉमन झालेले आहेत.
आणि त्याच्यामुळे खूप सारे लोक अतिशय दुःखी झालेले आहेत आणि उपायाचा नावाखाली खूप सारा पैसा घालत आहे तरीसुद्धा याचा कसल्याही प्रकारचा रिझल्ट त्यांना दिसून आलेला नाही.
त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत फक्त दोन चमचे आहे आपल्याला कोमट पाण्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर ना तुम्हाला याचे स्वतःच रिझल्ट दिसून येतील.
आता हा उपाय कोणी करावा आणि कोणी करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे व हे उपाय करत असताना जे आपण साहित्य मध्ये टाकणार आहोत त्याची प्रमाण सुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे पूर्ण नक्की वाचा.
उपाय कसा करायचा?
तर सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास पाण्याला कोमट करून घ्यायचा आहे (जास्त गरम किंवा जास्त थंड सुद्धा ठेवायचा नाही).
आता हे कोमट पाणी आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन थेंब हो मित्रांनो फक्त दोन थेंब जवसाचे तेल टाकायचे आहेत.
जवस च्या तेलामध्ये ओमेगा थ्री (3) आणि फॅटी ऍसिड असतात त्याच सोबत विटामिन्स, आणि सुद्धा असते.
त्या व्यतिरिक्त हे तेल Harmon in Balance जर झाला असेल ते सुद्धा घालवण्यास खूप मदत करते.
आणि याच्यामध्ये जो फॅटी ऍसिड असतो त्यामुळे आपल्या शरीरात जमा झालेली घाण cholesterol हे निघून जाते.
कोमट केलेले पाणी आणि जवसाचे तेल यांना चांगले मिक्स करायचे आहे, सकाळी उपाशा पोटी घ्यायचं आहे व त्याच्यानंतर किमान अर्धा तासा पर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही चहा सुद्धा प्यायचा नाही.
सकाळी हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे.
हा उपाय कोणी करू नये?
ज्या ज्या स्त्रिया गरोदर आहेत अशा स्त्रियांनी हा उपाय शक्यतो करणे टाळावे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इतका साधा उपाय करून आपण बऱ्याचशा आजारांना नष्ट करू शकतो.
जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा
टिप्पणी पोस्ट करा