अगदी फ्री मध्ये चेहरा इतका ग्लो, टवटवीत, लहान मुला प्रमाणे दिसेल तुम्ही दंग व्हाल | Glowing Skin in Marathi

 Glowing Skin in Marathi : स्त्री असेल किंवा पुरुष असेल सर्वांनाच आपला चेहरा टवटवीत आणि सुंदर दिसावा अशी अपेक्षा तर राहते, आणि यासाठी ते विविध प्रकाराचे क्रीम्स किंवा उपाय करायला सुरुवात करतात. 

Glowing Skin in Marathi

आणि त्यामुळे आपला चेहरा तर सुंदर टवटवीत दिसायला लागतो परंतु जर आपण ते क्रीम लावणे बंद केले तर लगेचच चेहरा काळवंडतो, पिंपल्स, मॉइश्चर, किंवा अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. 

Face Glow Home Remedy In Marathi

कारण या क्रीम्स मध्ये केमिकल चा वापर केला जातो जे के आपल्या चेहऱ्याची आयु कमी करते आणि याचा खूप भयानक साईड इफेक्ट होतो. 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावे?

तर या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत की याचा उपयोग करून तुम्हाला नैसर्गिकरित्या त्वचा ही टवटवीत आणि सुंदर दिसायला सुरुवात होईल आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

आणि या उपायासाठी लागणारे साहित्य सुद्धा अगदी आपल्या स्वयंपाक घरामध्ये किंवा आसपास उपलब्ध असते. 

तर उपायासाठी लागणारे साहित्य 

१. दोन चमचे दूध ( कच्चा दूध असेल तर छान )

२. लालचंदन / चंदन पावडर

३. आंबे हळद पावडर 

उपाय कसा करायचा? 

दोन चमचे दुधामध्ये लाल चंदन पावडर, आणि आंबे हळद पाव चमचा टाकायचा आहे आणि त्यांना चांगले एकजीव म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे. 

आता हे एक जीव झाल्यानंतर हा झाला आपला एक पेस्ट तयार, आता या लेपला आपल्या चेहऱ्यावरती हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे. 

जवळजवळ पंधरा मिनिटानंतर हे आपोआप वाळून जाईल वाळल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. 

चेहरा गोरा होण्यासाठी काय करायचं?

इतका साधा आणि सोपा उपाय आहे हा खूप युक्त असून याचे चेहऱ्याला खूप सारे फायदे होतात आणि याचे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर हा उपाय तुम्ही करून पाहिलाच पाहिजे. 

माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि या helthwall.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense