Mulvyadh Upay In Marathi Ayurvedik हे फळ दिसताच घेऊन या कसलाही मुळव्याध मुळापासून बरा करणारे हे फळ आहे त्यासोबत घरातील 1 पदार्थ मिक्स करून खा पोटाचे सर्व आजार पोटातील किडे बाहेर निघून जातील सर्वाना करता येणारा हा उपाय आहे.
मित्रांनो हल्ली खाण्यामध्ये तेलगट, जास्त तिखट, किंवा मसालेदार पदार्थामुळे मुळव्याध हा खूप लोकांना होत असताना दिसून येत आहे आणि यामुळे लोक हे खूप परेशान झालेले सुद्धा आहेत आता मूळव्याध झाल्यानंतर जो त्रास होतो तो एकदम भयानक असतो.
Mulvyadh Lakshan In Marathi
आणि हे त्रास कमी करून घेण्यासाठी आपण अनेक दवाखान्यामध्ये जाऊन याचा उपाय करण्याचा प्रयत्न करतो परंतु जास्त करून डॉक्टरांचा सल्ला असतो की ऑपरेशनच्याद्वारेच मुळव्याध काढता येतो.
तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयुर्वेदिक असा कुठला उपाय असेल का की ज्याच्याने आपण मूळव्याध हे अगदी मुळापासून नष्ट करू शकतो?
तर मित्रांनो याचे उत्तर आहे हो आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण घरगुती उपायाने मुळव्याध हा संपूर्ण नष्ट करू शकतो फक्त हे उपाय तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे, त्यापूर्वी हे माहीत करून घ्या की मुळव्याध का होते.
उपाय कसा करायचा?
१. कवठ फळ
२. सैंधव मीठ
तर मित्रांनो आपल्याला हे दोन घटक लागणार आहेत आता याच्या मध्ये जो कवठ नावाचा फळ आहे हे आपल्याला बघून घ्यायचा आहे याच्यामध्ये जास्त गर असला पाहिजे कारण या उपायांमध्ये या फळाच्या गरचा वापर होणार आहे
Mulvyadh Symptoms Marathi
उपाय :
दोन चमचे कवठ या फळाचा गर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ टाकायचा आहे, आता या दोघांना चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, हे मिश्रण मिक्स केल्यानंतर याला किमान पाच मिनिटापर्यंत तसेच ठेवून द्यायचं आहे.
आता हा केलेला उपाय हे दुपारी ४ च्या नंतर केव्हाही खायचा आहे, या उपायाला आपल्याला सकाळी करायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या.
हा उपाय करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेवण झाल्याच्या एक तासानंतर हा उपाय करायचा आहे.
उपायाचे फायदे
१. पोटातील जंतू सकाळी शौच्याद्वारे निघून जातील
२. पोटाच्या सर्व समस्या दूर होतील
३. मुळव्याध बरा होऊन जाईल
मुळव्याध असल्यास काय खाऊ नये
मुळव्याध ज्याला होतो त्या व्यक्तीनी ज्यास्त मसाले घातलेले पदार्थ, मचण, चिकण, तिखट, वांगा, बटाटे,व गरम असलेले पदार्थ हे खाणे टाळावे या मूळे आग होते व खुप त्रास सुद्धा होतो.
आता ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांनी हा उपाय सलग पाच दिवसापर्यंत करायचा आहे, एका गोष्टीचे पालन करायचं आहे की पहिल्या दिवशी हा उपाय आपण ज्या वेळी केला आहे त्याच वेळी आपल्याला हे उपाय करायचं आहे.
मित्रांनो असे केल्याने तुमचे मुळव्याध किंवा पोटामध्ये जंतू होणे यासारख्या समस्या पासून तुम्हाला आराम मिळेल.
तर मित्रांनो तुमच्या जर मित्र परिवारामध्ये मुळव्याध किंवा पोटामध्ये जंतू होणे अशा समस्यांशी कोणी पीडित असेल तर त्यांनाही पोस्ट नक्की शेअर करायला विसरू नका.
अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायांसाठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा