फक्त १ तुकडा आयुष्यात पित्तासाठी गोळी खायची गरज नाही करून तर पहा | Pitta Sathi Upay Marathi

  Pitta Sathi Upay Marathi : जेवानंतर 1 तुकडा खा आयुष्यात पित्ताची गोळी खावी लागणार नाही (Acidity Home Remedy) तोंडात फोड येणे कायमचे बंद होईल सकाळी पोट 1 मिनिटात झटपट साफ होईल जळजळ होताच तोंडात धरा एक तुकडा पित्त गायब होईल 

Pitta Sathi Upay Marathi

मित्रांनो जर तुम्हाला पित्त असेल आणि खूप छातीमध्ये जळजळ होत असेल छातीमध्ये जळजळ होतच या चमत्कारिक आयुर्वेदिक फळाचा एक तुकडा चगळा काही सेकंदामध्ये तुमची जळजळ पूर्णपणे बंद होईल.

 पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाईल कुठले प्रकारची गोळी किंवा कुठले प्रकारचे केमिकल घेऊन आपल्या शरीराचा विधवांस करण्यापेक्षा हे आयुर्वेदिक उपाय तुम्ही करून बघा याने पित्ताचा त्रास तुमचा पूर्णपणे बंद होतो.

Pitta Sathi Gharguti Upay In Marathi 

आणि जर तुम्ही जेवणानंतर साधारणतः 10 ते 11 दिवस याचा एक तुकडा जर खाल्ला तर पित्ताची तुमची पूर्णपणे समस्या निघून जाते शिवाय पोट सुद्धा तुमचं पूर्णपणे साफ होतं.

आणि तोंडाचे जर तुम्हाला काही समस्या असेल तोंड सतत येत असेल, तोंडामध्ये फोड येत असेल, अशी काही समस्या असेल तर ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते.

त्याचबरोबर हे डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगला आहे तर अशा प्रकारचा उपाय आणि हे फळे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार आहे आणि हे एकदाच बनवून तुम्ही ठेवा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक घटक लागणार आहे जो आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतो 

उपाय साठी लागणारे साहित्य 

  • हिरडा 

याला हिरडा किंवा हितकी असं नाव आहे अत्यंत महत्त्वाची ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. हिरडा हा सुरक्षित असं सारक आहे, बळकटी देणे आणि चालना देणारा हिरडा हा पाचक आहे.

Pitta Sathi Upay 

शोषण आणि पोषण आणि उत्सर्जन या कार्यामध्ये जर कुठला दोष असेल तर तो पूर्णपणे सुरळीत करणारा हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे.

आयुर्वेदामधील प्रसिद्ध औषध त्रिफळा चूर्ण तुम्हाला माहिती असेल त्यामध्ये आवळा बेहडा याबद्दल हिरडा सुद्धा वापरला जातो त्रिफळा हे एक्रता आणि पोटाचे विकार नेत्रविकार यावर गुणकारी आहे.

हे तुम्ही ऐकलं सुद्धा असेल आणि त्या मधलाच हिरडा ही वनस्पती आहे त्याचं फळ आपल्याला सहजरित्या कुठल्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतो ते आपल्याला आणायचं आहे आम्लपित्त तुम्हाला होत असेल तर त्यावर हे अत्यंत गुणकारी औषधे तर असं फळ आपल्याला आणायचं आहे.

आणि फळ हळूवार आपल्याला फोडून घ्यायचे खूप त्याची बुकटी करायचे नाही तर हळुवार आपल्या त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत.

फळाचा मग आपल्याला घ्यायचाय बी आपल्याला काढून टाकायचे आहे आणि हे जे फळाचे तुकडे आहे हे फळाचे तुकडे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे (गाईचं तूप असेल म्हशीचं तूप असेल तरी चालते).

आपल्याला त्या तुपामध्ये भाजून घ्यायचे वनस्पती तूप त्याच्यासाठी वापरू नका म्हणजे डालडा वापरू नका आता हे तुपामध्ये भाजून घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचे आहे.

त्यामुळे त्याची चव पण आपल्याला चांगली लागेल आणि सहजरीत्या हे चगळून आपण खाऊ शकतो एकदम चविष्ट लागतात तोंड सुद्धा खूप चांगलं पडतं.

मग छातीमध्ये खूप जळजळ व्हायला लागलं पित्त तुम्हाला झालेला आहे कुठल्याही प्रकारच्या केमिकल हे दोन-तीन सेकंदामध्ये तुमची ऍसिडिटी जाते, अशा प्रकारचे जे केमिकल्स आहेत त्यापेक्षाही फास्ट रिझल्ट तुम्हाला याचा मिळेल.

Pitta Sathi Upay 

आणि तुमचं पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाईल जेवणानंतर जर तुम्ही कायमस्वरूपी एक तुकडा जर खाण्याची सवय लावली तर फक्त 11 दिवसापर्यंत बद्धकोष्ठ जर तुम्हाला असेल तर ते बद्धकोष्ठ तुमचा पूर्णपणे निघून जाईल.

पोट एकदम व्यवस्थित साफ होईल कारण हिरडा हा सोन्यासारक आहे आणि म्हणून या फळाचा जो गर आहे तो अत्यंत महत्त्व आहे महत्त्वाचा आहे. हिरड्या सुजलेल्या असतील, किंवा तोंडामध्ये तुमच्या फोड आलेले, असतील सतत फोड येत असतील, दात दुखत असतील, तर त्यावर सुद्धा ही अत्यंत महत्त्वाचा आहे.

तर हे फळ अशा पद्धतीने तुकडे भाजून थोडस मीठ टाकून अवश्य घरामध्ये ठेवा आणि जळजळ व्हायला लागल्यानंतर, मळमळ व्हायला लागल्यानंतर, एक तुकडा याचा चगळून आपल्याला खायचाय.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गरोदर स्त्रियांनी याचा वापर हा कमी प्रमाणात अत्यंत कमी प्रमाणात किंवा करायचं नाही बाकी सर्व लोक याचा वापर करू शकतात तर ही अत्यंत चमत्कारी औषधे याचा अवश्य वापर करा आणि असेच नवनवीन नवनवीन उपायासाठी आपल्या या helthwall.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense