फक्त पंधरा दिवस मित्रांनो सांगितलेल्या पद्धतीने लिंबू पाणी प्या आणि वजन चेक करा | Pot Kami Karnysathi Upay

    Pot Kami Karnysathi Upay : फक्त पंधरा दिवस मित्रांनो सांगितलेल्या पद्धतीने लिंबू पाणी प्या आणि वजन चेक करा, या उपायासारखा झटपट रिझल्ट देणारा दुसरा कुठलाच उपाय तुम्हाला मिळणार नाही.

Pot Kami Karnysathi Upay

मित्रांनो शरीरातील चरबी म्हणजेच अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आपण खूप सारे उपाय आणि उपचार करून थकला आहात, तर हे तुमच्यासाठीच. 

मित्रांनो हे तर  खूप जणांकडून ऐकला असाल की वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हे अतिशय महत्त्वाचे ठरले जाते परंतु खूप सणांना याचा रिझल्ट मिळत नाही असे का? 

Delivery Nantar Pot Kami Karnyasathi Upay

असाही प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि तुम्ही सुद्धा वापर करून तुम्हाला याचे रिझल्ट मिळाले नसतील तर मित्रांनो हे नींबू पाणी बनवण्यासाठी एक वेगळी पद्धत असते आणि ती पद्धत आपण व्यवस्थित वापरत नाही त्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट दिसून येत नाही. 

तर मित्रांनो या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नींबू पाणी बनवण्याची अगदी योग्य पद्धत सांगणार आहोत ज्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळण्यास खूप मदत होईल. 

वजन कमी करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करतो परंतु मित्रांनो लिंबाच्या रसापेक्षा लिंबूचे साल हे रसापेक्षा 10 पट जास्त काम करते. 

Pot Kami Karnyasathi Gharguti Upay In Marathi

वजन कमी करण्याचे उपाय  

तर मित्रांनो सात दिवस हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लिंबू पुरेशे आहेत. 

तर आता आपल्याला त्या लिंबांना कापून घ्यायचं आहे आता हे रस आणि साल आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची आहे फक्त आपल्याला त्याच्या बिया हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि दोघांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. 

म्हणजेच त्याची एक पेस्ट तयार करायची आहे. 

आता ही जी बनवलेली पेस्ट आहे हे आपण सात दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो फक्त स्टोअर करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 

फ्रिज मध्ये ठेवत असताना अल्युमिनियम किंवा कुठल्याही प्रकारचे भांडी न वापरता आपल्याला काचाच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. 

Potacha Gher Kami Karnyasathi Upay In Marathi

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय 

तर हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये हे बनवलेली पेस्ट एक चमचा टाकून त्याला एक चांगल्या पद्धतीने एकजीव करायचं आहे म्हणजेच चांगलं ढवळून घ्यायचं आहे.

आणि तुम्हाला जर डायबिटीज नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा मध सुद्धा टाकू शकता ज्यांनी तुम्हाला टेस्ट चांगली लागेल. 

आता हा उपाय आपण सकाळी उपाशीपोटी केल्यानंतर किमान एक तासापर्यंत आपल्याला काही खायचं नाही किंवा चहा सुद्धा प्यायचा नाही, तरच या उपायाचे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येतात. 

हा उपाय कोणाला करता येणार नाही? 

तर मित्रांनो हा उपाय जे महिला गरोदर आहेत त्यांना हा उपाय करता येणार नाही ही बाब लक्षात घ्यावी. 

आणि पोस्ट जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense