Vajan Vadhavnyasathi Gharguti Upay : मित्रांनो खूप सार्या लोकांना हा गैरसमज असतो की वजन वाढवणे (Weight Gain Home Remedies) हे खूप सोपे असते परंतु, ज्याप्रमाणे वाढलेले वजन कमी करणे खूप कठीण असते त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे वजन हे कमी असते त्यांची वजन सुद्धा वाढवणे खूपच आवडत असते.
आणि वजन वाढवण्यासाठी आपण नको ते उपाय करायला चालू करतो ज्यामध्ये आपण केमिकलचा सुद्धा वापर करायला सुरुवात करतो काही लोक तर इंजेक्शन सुद्धा घेतात ज्यांनी वजन तर वाढते.
भविष्यामध्ये त्याचे जे वाईट परिणाम होतात हे तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही दंग व्हाल, त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला जर आपल्या शरीराचे वजन वाढवायची असेल तर आपल्याला कुठल्याही केमिकल युक्त पदार्थाचा किंवा अँटीबायोटिक्सचा सेवन करणे बंद करायचे आहे.
आयुर्वेदामध्ये शरीराचे वजन वाढवण्यासाठी भरपूर उपाय सांगितले गेले आहेत आणि आज आपण त्यातलाच एक असा उपाय पाहणार आहोत, तुम्ही करून तर पहा.
आणि हा उपाय खूप सोपा असून याला लागणारे साहित्य अगदी आपल्या घरी किंवा जवळपासच्या किराणा स्टोअर्स मध्ये सहजरित्या उपलब्ध असते.
त्या अगोदर आपल्याला हे काही प्रश्न पडलेले असतात ज्याचे उत्तर खाली सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर ती काळजीपूर्वक वाचा.
वजन वाढवण्यासाठी काय खावे?
पहा मित्रांनो वजन वाढवण्यासाठी फायबरची आवश्यकता असते त्यामुळे अंकुरित चने, अंकुरित मूग, दूध आणि केळी ई. यासारख्या पदार्थांचा सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये वजन वाढण्यास मदत मिळते.
वजन वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर
तर मित्रांनो खूप छान वजन वाढवण्यासाठी केमिकल युक्त प्रोटीन पावडर चा उपयोग करतात, परंतु हे आपल्या शरीराला खूप धोकादायक असतो त्यामुळे नैसर्गिक रित्या दही आणि त्यामध्ये दोन खेळाचे तुकडे करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाकून खाल्याने आपल्याला हे एक चांगल्या पद्धतीचे प्रोटीन पावडर सारखे फायदे देणारा उपाय ठरू शकतो.
तर मित्रांनो हे झाले तुमचे काही प्रश्न जे की तुम्हाला सतत पडत असतात आता आपण उपाय पाहू की आपल्याला करायचं काय आहे.
आपल्या उंचीनुसार शरीराचे वजन किती असायला पाहिजे?
हा प्रश्न खूप जणांना पडलेला असतो तर सविस्तार आपण खाली पाहणार आहोत की
आपल्या शरीराच्या वजन किती पाहिजे.
4'6" फीट 28.5-34.9 KG
4'7" फीट 30.8-38.1 KG
4'8" फीट 33.5-40.8 KG
49" फीट. 35.8-43.9 KG
4'10" फीट. 38.5-46.7 KG
4'11" फीट. 40.8-49.9 KG
5'0" फीट. 40.1-53 KG
51" फीट. 45.8-55.8 KG
52" फीट. 48.1-58.9 KG
5'3" फीट. 50.8-60.1 KG
5'4" फीट. 50.0-64.8 KG
55" फीट. 55.3-68 KG
56" फीट. 58-70.7 KG
57" फीट. 60.3-73.9 KG
5'8" फीट. 63-70.6 KG
5'9" फीट. 65.3-79.8 KG
5'10" फीट. 67.6-83 KG
5'11" फीट. 70.3-85.7 KG
6'0" फीट. 72.6-88.9 KG
वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
तर मित्रांनो वजन वाढण्यासाठी तुम्हाला जास्त काय नाही फक्त सकाळी आपल्याला एक ग्लास दूध मध्ये शुद्ध तूपाचा वापर करायचा आहे.
जेव्हा कधीही आपण व्यायाम करतो त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा ग्लासामध्ये दूध कोमट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून आपल्या ते प्यायचे आहे.
आणि हा उपाय आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ करायचा आहे, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःहून फरक जाणवेल आणि दिवसातच तुमच्या तब्येत बनवायला सुरुवात होईल.
आणि सलग पंधरा ते वीस दिवसांमध्येच तुम्हाला त्याची रिझल्ट दिसून येईल सुरुवात होईल.
उपाय हा दिसायला जरी साधा सोपा दिसत असेल तरी याचे फायदे खूप सारे आहेत, जर तुम्हाला पण वजन वाढवायचे असेल तर हा उपाय करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र परिवारात जर कोणाचे वजन कमी असेल तर त्यालाही पोस्ट नक्की शेअर करा.
आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक माहितीसाठी आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा